त्याकाळी ते का शक्य झालं नसावं?
मराठी ही भाषाकुळानुसार 'इंडो-आर्यन' भाषाकुलात येते.म्हणजेच मराठी ही संस्कृतोद्भव भाषा आहे.महाराष्ट्राच्या पूर्वेला तेलंगण आणि महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व भागाला जोडून असणारा प्रदेश कर्नाटक आहे.तेलंगणात तेलुगू तर कर्नाटकात कन्नड या भाषा बोलल्या जातात.कन्नड आणि तेलुगू या दोन्ही भाषा द्रविड या भाषाकुलात येतात.
उत्तरेकडून आर्यांच्या टोळ्या महाराष्ट्रात आल्या आणि येताना त्यांनी सोबत स्वत:ची संस्कृत भाषा सुद्धा आणली.ती महाराष्ट्रात पसरवली किंवा लादली किंवा देवाणघेवाणीतून पसरली असे समजू. या टोळ्या महाराष्ट्रात येण्यापूर्वी सध्याच्या महाराष्ट्रात कोणतीतरी भाषा अस्तित्वात होतीच.ती जी कोणती असेल ती एखादी द्रविड कुलोत्पन्न भाषाच असणार हे तर उघड आहे.
आता प्रश्न असा आहे की आर्यांच्या टोळ्यांना द्रविड कुलोत्पन्न भाषा बोलणार्या प्राचीन महाराष्ट्रात संस्कृत भाषा पसरवणं इतकं सोपं का गेलं असावं? सोपं अशाकरता म्हणतो आहे कारण जे आर्य महाराष्ट्रात आले आणि संस्कृत भाषा इतक्या मोठ्या प्रमाणात पसरवू शकले की सध्याच्या महाराष्ट्रात प्राचीन काळी बोलली जाणारी द्रविड कुळातली भाषा पुसली जाऊन किंवा विरली जाऊन(नक्की काय तांत्रिक शब्द वापरावा?)तिथे इंडो-आर्यन गटातली संस्कृतोद्भव मराठी विराजमान झाली.पण हाच प्रकार महाराष्ट्राला चिकटून असणार्या सध्याच्या तेलंगण किंवा कर्नाटकात का शक्य झाला नसावा? आर्यांना संस्कृत भाषा महाराष्ट्रात पसरवणं इतकं सोपं का गेलं असावं? प्राचीन काळच्या कन्नड आणि तेलुगू भाषिक प्रदेशात संस्कृतचा मारा हा महाराष्ट्रात केला तितका करणे आर्यांच्या टोळ्यांना शक्य का झाले नसावे? त्यांना नक्की कशामुळे संस्कृत कन्नड आणि तेलुगूभाषिक प्रदेशात संस्कृत पसरवणे अवघड गेले? भौगोलिक कारणे होती की अन्य कारणे होती?
याला जोडूनच एक उपप्रश्न असा की एखादी भाषा इंडो-आर्यन गटात टाकायची की द्रविड गटात हे भाषातज्ज्ञ कसे ठरवतात? किंवा त्यांनी कसे ठरविले? काय निकष असतात याबाबत?
(मी इतिहासतज्ञ नाही किंवा भाषातज्ज्ञही नाही.या दोन विषयांची आवड असणारा साधा वाचक आहे.निवेदनात लिहिताना काही तांत्रिक किंवा माहितीतल्या चुका झाल्या असल्यास सुधाराव्यात.त्याबद्दल संबंधितांचा आभारी राहीन. _/\_)
वर्गीकरण
वाचने
34077
वाचनखूण
प्रतिक्रिया
72
नक्की काय म्हणायचे आहे समजले नाही.
In reply to नक्की काय म्हणायचे आहे समजले नाही. by टर्मीनेटर
टर्मीनेटर
In reply to नक्की काय म्हणायचे आहे समजले नाही. by टर्मीनेटर
टर्मीनेटर
हे गृहीतक चुकीचं आहे..
माय मराठी
In reply to माय मराठी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असहमत.
In reply to असहमत. by प्रचेतस
असहमतीचा आदर आहेच.
In reply to असहमतीचा आदर आहेच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राकृतमधील भाषेची रुपे,
In reply to प्राकृतमधील भाषेची रुपे, by प्रचेतस
शंका
In reply to शंका by सुनील
तमिळ, उडिया भाषेबद्द्ल फारशी
In reply to तमिळ, उडिया भाषेबद्द्ल फारशी by प्रचेतस
ते ठीकच. पण प्रश्न तो नाही.
In reply to ते ठीकच. पण प्रश्न तो नाही. by सुनील
ती जुनी दीड-दोन हजार
In reply to ती जुनी दीड-दोन हजार by प्रचेतस
हं
In reply to प्राकृतमधील भाषेची रुपे, by प्रचेतस
यातले किती निकष हिंदी आणि
In reply to माय मराठी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अधिकृतरित्या
In reply to अधिकृतरित्या by उपयोजक
अधिकृत...
उलट प्रकार झाला.
ही एक प्रदीर्घ चर्चा याच विषयावर आहे.
छान
In reply to छान by Gk
.
In reply to छान by Gk
दण्डकारण्य कुठे?
In reply to दण्डकारण्य कुठे? by कंजूस
नाय हो
In reply to नाय हो by Gk
दंडकारण्य म्हणजे नाशिक नव्हे
In reply to दंडकारण्य म्हणजे नाशिक नव्हे by प्रचेतस
जनस्थान
In reply to जनस्थान by विश्वनिर्माता
जनस्थान आणि पंचवटी एकच मानता
In reply to जनस्थान आणि पंचवटी एकच मानता by प्रचेतस
छान
In reply to छान by Gk
राक्षस आणि चीनचा काय संबंध.
In reply to नाय हो by Gk
दंडकारण्य
In reply to दंडकारण्य by Gk
.
In reply to . by Gk
नाशिकचे लोक 'शिकत' नाहीत
In reply to दंडकारण्य by Gk
हे दुवे काहीही आहेत. रामायण
उत्तम चर्चा
Lingusitics हा माझा विषय आहे.
In reply to Lingusitics हा माझा विषय आहे. by साहना
साहना
In reply to Lingusitics हा माझा विषय आहे. by साहना
रोचक माहिती
साहना
In reply to साहना by उपयोजक
https://prezi.com
In reply to https://prezi.com by साहना
दुव्यांबद्दल
In reply to साहना by उपयोजक
भाषेचे कुटुंब ठरवण्याची
In reply to भाषेचे कुटुंब ठरवण्याची by सुनील
सुनील
अजून एकांकडून ही माहिती मिळाली.
मराठी कोणापासून निर्माण झाली?
In reply to मराठी कोणापासून निर्माण झाली? by गामा पैलवान
गा.पै.
In reply to गा.पै. by उपयोजक
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by गामा पैलवान
.
In reply to . by Gk
तुम्ही फक्त उर्दू चा आदर
In reply to तुम्ही फक्त उर्दू चा आदर by बाप्पू
.
In reply to . by Gk
.
In reply to . by Gk
छान
In reply to छान by Gk
छान
In reply to छान by सॅगी
छान
In reply to छान by Gk
छान
In reply to छान by Gk
हो ना.. आम्ही सहिष्णू
In reply to छान by Gk
१५० % आरक्षण मिळाले असते.
In reply to धन्यवाद ! by गामा पैलवान
हे कुठं वाचलं?
In reply to हे कुठं वाचलं? by उपयोजक
गडबड ....
In reply to धन्यवाद ! by गामा पैलवान
गा.पै. यांच्या प्रतिसादाखाली
In reply to मराठी कोणापासून निर्माण झाली? by गामा पैलवान
गा.पै.तथ्य आहे.
In reply to गा.पै.तथ्य आहे. by उपयोजक
हे सुद्धा
खरे काय कोण जाणे ?
In reply to खरे काय कोण जाणे ? by चौकस२१२
चौकस २१२
In reply to चौकस २१२ by उपयोजक
छान
In reply to चौकस २१२ by उपयोजक
फारसी, अरबी, इत्यादि
In reply to फारसी, अरबी, इत्यादि by गामा पैलवान
ब्राह्मीपासून
In reply to ब्राह्मीपासून by उपयोजक
ब्राह्मीचा पश्चिमेकडचा प्रवास
In reply to ब्राह्मीपासून by उपयोजक
पोकळ बडेजाव
In reply to पोकळ बडेजाव by सुनील
प्रिन्सेपची ब्राह्मी
In reply to प्रिन्सेपची ब्राह्मी by गामा पैलवान
शब्दच्छल सोडा
In reply to शब्दच्छल सोडा by सुनील
नवी लिपी आहे ना?
धागाविषयासंबंधी
In reply to धागाविषयासंबंधी by उपयोजक
कल्लोळ मराठी सुरचित कशी
In reply to कल्लोळ मराठी सुरचित कशी by गामा पैलवान
सुरुवातीची फेज आहे ती