त्याकाळी ते का शक्य झालं नसावं?
प्रतिक्रिया
In reply to नक्की काय म्हणायचे आहे समजले नाही. by टर्मीनेटर
In reply to नक्की काय म्हणायचे आहे समजले नाही. by टर्मीनेटर
In reply to माय मराठी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to असहमत. by प्रचेतस
असहमत.असहमतीचा आदर आहेच. कोणत्याही भाषेचा विकास हा हळुहळु होत असतो. एकदम कोणतीही एक अशी भाषा थेट जन्माला येत नसते, मराठी भाषेचा विकास असाच होत गेलेला आहे, प्राकृताबद्दल आणि त्यातल्या अन्य ग्रंथाबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते,त्यामुळे असे भाषेबद्दल गैरसमज होतात. प्राकृत भाषेचं लौकिक रुपाचं वेगळेपण विशद करतांना, वाक्पतिराज या कवीने त्याच्या 'गउडवहो' या महाकाव्यात आशय, नाविन्य, रचना, समृद्धता आणि माधुर्यगुणयुक्त शब्दरचना यांचे गुणगाण करतांना '' एन्ति संमुंदचिय णेन्ति सायराओच्चिय जलाई'' असे म्हटले आहे. अर्थ असा की, जल हे समुद्रापासून उद्भूत होते आणि निर्माण झालेले हे पाणी शेवटी समुद्रातच मिसळून जाते त्याप्रमाणे सर्व भाषा प्राकृतातूनच आकारास येतात आणि प्राकृतातच विलीन होतात'' लौकिक साहित्यातील गऊडवहो, दहमुहो, लीलावई, हरिविजय आणि गाथासप्तशती हे ग्रंथ प्राकृतभाषेतीलच आहेत. आता हाताशी संदर्भ नाही पण, कपडे धुणारे (धोबी) दरबारातले सेवक, नौकर यांची स्वभाविकभाषा ही लोकव्यवहारातील जी प्राकृत होती. अभ्यासकांच्य मतानुसार प्राकृतच लोकभाषा आणि त्यावर मुद्दाम संस्कार करुन राजश्रय प्राप्त करुन पंडितांनी वेगळी काढलेली संस्कृत भाषा असा विचार पूर्वी मांडलेला आहे. सातवाहनांनी महाराष्ट्रात महाराष्ट्री प्राकृताचा पुरस्कार केला कारण ती लोकभाषा होती. आजच्या मराठीभाषेचा आकार यायला आपल्याला अडीचहजार वर्ष मागे जावे लागते. आपल्याला ज्ञानेश्वरकालीन भाषा समजत नाही तर प्राकृत काय समजणार, म्हणून प्राकृतमधील भाषेची रुपे, त्यात झालेले बदल त्याचा सर्वकष अभ्यास करुन आजच्या मराठीचं मूळ हे प्राकृतात सापडतात आणि त्याच आधारे तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे ही आपली मागणी आहे. अभिजात भाषेवर नवा धागा सुरु करु तेव्हा तिकडे या सर्व भाषिक चर्चा आणि भाषिक रुपे, पद, स्वन, याची विस्तृत चर्चा करु. तो पर्यंत चर्चा अशीच ठेवू....! -दिलीप बिरुटे
In reply to असहमतीचा आदर आहेच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राकृतमधील भाषेची रुपे, त्यात झालेले बदल त्याचा सर्वकष अभ्यास करुन आजच्या मराठीचं मूळ हे प्राकृतात सापडतात आणि त्याच आधारे तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे ही आपली मागणी आहेमाझंही म्हणणं हेच आहे मात्र मराठीचं मूळ प्राकृतात असणं म्हणजे मराठी प्राचीन भाषा असणे नव्हे किंवा गाथासप्तशती ही मराठीत आहे असे मानणे नव्हेच. मराठी प्राकृतातून त्यातही महाराष्ट्री प्राकृतातूनच उत्क्रांत झाली आहे हे तर सर्वमान्य आहेच. बाकी अभिजात भाषेचे निकष खालीलप्रमाणे आहेत. भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा ह्यातल्या किती निकषांवर मराठी बसते हे प्रत्येकानेच तपासून बघणे अगत्याचे आहे. अभिजात भाषेचा धागा काढल्यास त्यावर सविस्तर चर्चा करुच. तोपर्यंत मीही थांबतो.
In reply to प्राकृतमधील भाषेची रुपे, by प्रचेतस
In reply to शंका by सुनील
In reply to तमिळ, उडिया भाषेबद्द्ल फारशी by प्रचेतस
In reply to ते ठीकच. पण प्रश्न तो नाही. by सुनील
ती जुनी दीड-दोन हजार वर्षांपूर्वीची कन्नड आजच्या कन्नड भाषकाला सहज समजते का?कन्नड भाषेचा अभ्यास नसल्याने त्याबद्द्ल मला नाही सांगता येणार मात्र तेव्हाची हळेकन्नड आणि आजची कन्नड यांत निश्चितच फरक आहेच.
आणि जर नसेल तर, आपल्याला गाहा सत्तसई समजत नाही म्हणून मराठीचे जुनेपण नाकारायचे का?गाहा सत्तसईबद्द्ल म्हणाल तर ती मराठीत नसून महाराष्ट्री प्राकृतात लिहिली गेली आहे हे तर सर्वमान्यच आहे मात्र ती मराठी नव्हे. जरी महाराष्ट्री प्राकृताताच विकास होऊन आजची मराठी तयार झाली असेल तरी मूळच्या प्राकृतातले कित्येक शब्द मराठीत नाहीत, शिवाय मराठीतील कित्येक शब्द प्राकृतातही नाहीत. मराठी खूप प्रवाही भाषा आहे हे मात्र खरे. मात्र ती अतीप्राचीन आहे हे किमान मला तरी पटत नाही
In reply to ती जुनी दीड-दोन हजार by प्रचेतस
In reply to प्राकृतमधील भाषेची रुपे, by प्रचेतस
In reply to माय मराठी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अधिकृतरित्या by उपयोजक
In reply to छान by Gk
In reply to छान by Gk
In reply to दण्डकारण्य कुठे? by कंजूस
In reply to नाय हो by Gk
In reply to दंडकारण्य म्हणजे नाशिक नव्हे by प्रचेतस
In reply to जनस्थान by विश्वनिर्माता
In reply to जनस्थान आणि पंचवटी एकच मानता by प्रचेतस
In reply to छान by Gk
In reply to नाय हो by Gk
राम महाराष्ट्रात मुंबईला आला आणि कृष्ण गुजरातेत द्वारकेला गेला.
आणि मग त्याच मार्गावरून युपी बिहारवाले महाराष्ट्र अन गुजरातेत येऊ लागले
In reply to दंडकारण्य by Gk
In reply to . by Gk
In reply to दंडकारण्य by Gk
In reply to Lingusitics हा माझा विषय आहे. by साहना
In reply to Lingusitics हा माझा विषय आहे. by साहना
In reply to साहना by उपयोजक
In reply to https://prezi.com by साहना
In reply to साहना by उपयोजक
In reply to भाषेचे कुटुंब ठरवण्याची by सुनील
In reply to मराठी कोणापासून निर्माण झाली? by गामा पैलवान

In reply to गा.पै. by उपयोजक
In reply to धन्यवाद ! by गामा पैलवान
In reply to . by Gk
In reply to तुम्ही फक्त उर्दू चा आदर by बाप्पू
In reply to . by Gk
In reply to . by Gk
In reply to छान by Gk
In reply to छान by सॅगी
In reply to छान by Gk
In reply to छान by Gk
In reply to धन्यवाद ! by गामा पैलवान
In reply to हे कुठं वाचलं? by उपयोजक
In reply to धन्यवाद ! by गामा पैलवान
In reply to मराठी कोणापासून निर्माण झाली? by गामा पैलवान

In reply to गा.पै.तथ्य आहे. by उपयोजक

In reply to खरे काय कोण जाणे ? by चौकस२१२
In reply to चौकस २१२ by उपयोजक
In reply to चौकस २१२ by उपयोजक
In reply to फारसी, अरबी, इत्यादि by गामा पैलवान
In reply to ब्राह्मीपासून by उपयोजक
संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Brahmic_scripts#cite_ref-4
आता जे लोकं/लिप्या भारताबाहेर पूर्वेकडे वळून गेले, ते पश्चिमेकडे गेले नसतील का?
आ.न.,
-गा.पै.In reply to ब्राह्मीपासून by उपयोजक
फारसी , अरबी या ब्राह्मीपासून निर्माण झाल्या आहेत का?म्हणजे काय? उद्या कुणी चिनी चित्रलिपीसिद्धा ब्राह्मी-खरोष्टीपासून निर्माण झाली आहे असा दावा केला तरी मला आश्चर्य वाटणार नाही!!! पण अडचण एवढीच आहे की - आपल्याच ब्राह्मी नि खरोष्टी आपल्याल्याच वाचता येत नव्हत्या तेव्हा जेम्स पिन्सेपने आपल्याला त्या वाचून दाखवल्या. आता निदान हडप्पा लिपीचे कोडे तरी आपले आपण सोडवू, नाहीतर पुन्हा एखादा प्रिन्स्पेप ते वाचून दाखवील आणि आपण बसू पोकळ बाह्या फुरफुरावीत!
In reply to पोकळ बडेजाव by सुनील
In reply to प्रिन्सेपची ब्राह्मी by गामा पैलवान
In reply to शब्दच्छल सोडा by सुनील

In reply to धागाविषयासंबंधी by उपयोजक
In reply to कल्लोळ मराठी सुरचित कशी by गामा पैलवान
नक्की काय म्हणायचे आहे समजले नाही.