मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बालगीत

दवबिन्दु · · जे न देखे रवी...
Taxonomy upgrade extras
कविता स्वताच्या जबाबदारीवर वाचवी. १ होती उ आणि १ होती टु, दोघी गेल्या फिरायला, उ ला सापडला रुपया, उ म्हणाली आईला - आई, आई, याचं काय करु ? आई म्हणाली आण जा भाजी. उ : आई मी भाजी आणली. धुवु कशी ? सपासपा. चिरु कशी ? कराकरा. शिजवु कशी ? रटा रटा. खाऊ कशी ? मटा मटा. झोपु कशी ? डाव्या कुशी. पादु कशी ? ढुम्मदिशी. (लोकगित)

वाचने 2154 वाचनखूण प्रतिक्रिया 5

आनंदयात्री 06/04/2009 - 16:08
हा हा हा .. एक नंबर लोकगित/बालगीत !! - (पाद्रा) आंद्या
दवबिन्दुजी.. शेवटच्या कडव्यातील , पहिल्या चरणातील प्रश्नचिन्ह नसते तरी चालून जाते. अशा गोष्टी विचारायच्या थोड्याच असतात ;) अवांतर : बालगीत / लोकगीत वाचून मजा आली. जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

यन्ना _रास्कला 07/04/2009 - 05:31
बालगोपाळांना आवडेल असे बालगीत आहे. पादणे या संकल्पनेवर नाहि हसले तर ते लहान मुल समजुच शकत नाही आपण.

सुनील 07/04/2009 - 11:52
छान बडबडगीत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

उमेश कोठीकर 07/04/2009 - 12:29
छान बालगीत.