ओळख परेड(नविन सदस्यांची ओळख)
In reply to ह्ये ब्येस केलंस! by पिवळा डांबिस
In reply to ह्ये ब्येस केलंस! by पिवळा डांबिस
In reply to हा हा by इनोबा म्हणे
In reply to महाराज बघताहेत by सृष्टीलावण्या
In reply to आम्हाला by अवलिया
मूळचे ठाण्याचे.
VJTI मधून Engineer झालो. IT मध्ये २ वर्षे चाकरी केली. जरी TCS मध्ये होतो तरी कायम NCDEX मध्ये बसून त्यान्चे काम केले. त्यातून मार्केट्स मध्ये रस आला.
त्यामुळे MBA करायचे ठरवले. सध्या देवाच्या भूमीत.. IIM-कोळिकोड (कालिकत) येथे असतो. Technical analysis हा आमचा area of interest आहे.
छन्दः भटकन्ती, पार्ट्या करणे, वेळ वाया घालवणेIn reply to नवीन सदस्यांचीच ओळख का? by अनिकेत
In reply to हे घ्या... by इनोबा म्हणे
In reply to बरे तर... by अनिकेत
In reply to बरे तर... by अनिकेत
In reply to नवीन सदस्यांचीच ओळख का? by अनिकेत
२) आम्ही मनोगतावर कार्यरत असताना पुण्यात एकदा मनोगतींचा कट्टा झाला होता, तेव्हाचा हा फोटू आहे. आम्ही आमच्या आठवणीप्रमाणे बिहाग राग गात होतो तेव्हा मिपाचेच बल्लवाचार्य प्रभाकर पेठकर आमचा फोटू काढत आहेत. हा फोटू मात्र मिपाचेच सर्वसाक्षी यांनी काढलेला आहे. साक्षीशेठ, फोटू बाकी छानच काढतात! :)
असो, आम्हाला वाटतं आमची ओळख आता पुरेशी आहे! :)
आपला,
(ओळखीचा!) तात्या.
मिसळपावचा एक सदस्य.
In reply to नमस्कार, by विसोबा खेचर
आमच्या सारख्या ठोंब्यांना शास्त्रिय संगीताचा आस्वाद कसा घ्यावा हे समजावायच्या प्रयत्नात तल्लिन झालेला तात्या.
ही छबी झळकल्यावर दोन साक्षात्कार घडले
मला घडलेला: वाईड अँगल लेन्स आवश्यक आहे
तात्याला घडलेला: आपले व्यक्तिमत्व अंमळ भारदस्त आहे
(यात शंकाच नाही, मनही असेच मोठे आहे)
In reply to आणखी एक by सर्वसाक्षी
In reply to आणखी एक by सर्वसाक्षी
In reply to मी केशवराव ! by केशवराव
In reply to केशवराव, (अवांतर) by विसोबा खेचर
In reply to व्वा ! by केशवराव
In reply to मी केशवराव ! by केशवराव
In reply to चोंढी-अलिबाग by बेसनलाडू
In reply to आम्ही कोण? by बेसनलाडू
In reply to मी राज by बापु देवकर
In reply to नमस्कार..... by ब्रिटिश टिंग्या
In reply to तात्यासाह by प्राजु
In reply to केशराचे शेत : इदं न मम ! by मुक्तसुनीत
In reply to माझी वळख? by पिवळा डांबिस
In reply to माझी वळख? by पिवळा डांबिस
In reply to आणि मी सॅन होजे ला by बेसनलाडू
In reply to आणि मी सॅन होजे ला by बेसनलाडू
In reply to अरे लाडू, by एक
In reply to आणि मी सॅन होजे ला by बेसनलाडू
In reply to इनोबा, ह्ये ब्येस काम झाल॑ हा!!! by धमाल मुलगा
In reply to आप फर्माईये .... कब 'मेहफिल' सजानेकी ??? by छोटा डॉन
In reply to जोधा-अकबर..:) by धमाल मुलगा
In reply to उर्दू by छोटा डॉन
In reply to मिपा दरबारात हाजरी.... by सभ्य इसम
In reply to मोहित्यांची 'मंजुळा' by ब्रिटिश टिंग्या
In reply to हेच म्हणतो .... by छोटा डॉन
In reply to हो ना.. by llपुण्याचे पेशवेll
" alt="" />In reply to माझी ओळख by सुमीत
In reply to तात्या by सुमीत
In reply to माझी ओऴख by तात्या विन्चू
In reply to तात्या विंचू by सुमीत
ह्ये ब्येस केलंस!