इनस्क्रिप्ट टंकन
मराठी वर्णमाला
अ (D) आ (E) इ (F) ई (R) उ (G) ऊ (T) ए (S) ऐ (W) ओ (A) औ (Q) अं (Dx) अः (D_) अॅ (D@) अॉ (|) क (k) ख (K) ग (i) घ (I) ङ (U) च (;) छ (:) ज (p) झ (P) ञ (}) ट (') ठ (") ड ([) ढ ({) ण (C) त (l) थ (L) द (o) ध (O) न (v) प (h) फ (H) ब (y) भ (Y) म (c) य(/) र (j) ल (n) व (b) श (M) ष ( < ) स (m) ह (u) ळ (N) क्ष (Shift + 7) ज्ञ (Shift + 5) त्र (Shift + 6) क्ष (Shift + 7) श्र (Shift + 8) ऋ (+) ् (d) ा (e) ि (f) ी (r) ु (g) ू (t) े (s) ै (w) ो (a) ौ (q) ं (x अनुस्वार) ः (_) ॅ (@) ँ (X) ॉ (\) ृ (=) ॄ (Left Ctrl + shift + u + 0944) (0950 is a unicode character for ॐ , you can replace 0950 with any other code to type other unicode characters. List of all Devnagari unicode characters https://unicode.org/charts/PDF/U0900.pdf) ॐ (Left Ctrl + shift + u + 0950) ऽ (Left Ctrl + shift + u + 093d) ₹ (Left Ctrl + shift + u + 20b9)कीबोर्ड लेआऊट
इनस्क्रिप्ट देवनागरी कळफलक असा दिसतो. हा देवनागरी वर्णमालेप्रमाणे organise केला आहे.काही कठीण शब्द कसे लिहिता येतील याची उदाहरणे
कृष्ण (k=| पर्वत (hjdbl) |
वृत्त (b=ldl) |
|
| हऱ्या (uJd/e) | नाऱ्या (vJd/e) | झिंदाबाद (Pfxoeyeo) |
| ऑफीस (|Hrm) | अॅपल (D@hn) | अत्युकृष्ठ (Dld/gk=<d") |
| त्राही (Shift + 6eur) | त्र्यंब्यक (Shift + 6d/xyd/k) | प्रत्येक (hdjld/sk) |
ऋषी (+| स्वताः (mdble_) |
हृदयात (u=o/el) |
|
| महाराष्ट्र (cueje<d'dj) | राष्ट्रीय (je<d'djr/) | प्रश्न (hdjMdv) |
| बँक (yXk) | अँड्रॉईड (DX[dj\R[) | कॅमेरा (k@csje) |
| भक्ती (Ykdlr) | धक्का (Okdke) | लॅपटॉप (n@h'\h) |
| ज्ञानेश्वर (Shift + 5evsMdbj) | एक्स्ट्रॉ (Skdmd'dj\) | द्रौपदी (odjqhor) |
| ऱ्हस्व (Jdumdb) | काँप्युटर (keXhd/g'j) | माझं (cePx) |
| चम्पा (;cdhe) | ब्रम्ह (ydjcdu) | क्षणीक (Shift + 7Crk) |
| इंट्रेस्टींग (Fx'djsmd'rxi) | वाङमय (beUc/) | विठ्ठल (bf"d"n) |
| विठ्ठल (bf"d 'Left Ctrl + Shift + u + 200c' "n) |
| हूर्र्र् (utjd 'LeftCtrl + Shift + u + 200c' jd 'Left Ctrl + Shift + u + 200c' jd 'Left Ctrl + Shift + u + 200c') मुद्दाम हलन्त पाहिजे असेल तर ही पद्धत वापरु शकता |
प्रतिक्रिया
In reply to Google Input Tools (मराठी) झिंदाबाद!!! by शेर भाई
In reply to मी माझ्या संदर्भसाठी हे तयार by टीपीके
In reply to फक्त ब्राउझर मध्येच वापरता येते अस नाही by शेर भाई
In reply to अति-तलम कार्यालय वर्ष-भर = by शाम भागवत
In reply to फक्त ब्राउझर मध्येच वापरता येते अस नाही by शेर भाई
In reply to मी माझ्या संदर्भसाठी हे तयार by टीपीके
In reply to वैषम्य वाटून घेण्यापेक्षा, अभिमान बाळगायला काय हरकत आहे by शेर भाई
अति-तलम कार्यालय वर्ष-भर = Microsoft Office 365 अति-तलम कार्यालय २०१९ =Microsoft Office 2019 भाषा पुडा= Language Packहे आवडले :) पण आपण सुचवलेले फक्त workarounds जुगाड आहेत. माझा मुख्य मुद्दा हा प्रमाणीकरण हा आहे. अर्थात तुमच्या मतांचाही आदर आहेच. आवड आपली आपली :-)
In reply to हे आवडले :) by टीपीके
In reply to वैषम्य वाटून घेण्यापेक्षा, अभिमान बाळगायला काय हरकत आहे by शेर भाई
महाराष्ट्रात साधा मराठी कळफलक मिळत नाही आणि त्याबद्दल आपल्याला काहीच वैषम्य नाही हिच आपली शोकांतिका
महाराष्ट्रात साधा मराठी कळफलक मिळत नाही आणि त्याबद्दल वैषम्य वाटून घेण्यापेक्षा, कोणत्याही कळफलकाला आपण मराठी टंकायला तयार करू शकतो याचा अभिमान बाळगायला काय हरकत आहे.
आपण परभाषेतले ९०% शब्द घेऊन तयार झालेल्या धेडगुजरी भाषेला मराठी म्हणुन मिरवतो याचा अभिमान बाळगायला काय हरकत आहे !
In reply to मी माझ्या संदर्भसाठी हे तयार by टीपीके
In reply to टू इन वन कळफलक हवा ! by चौथा कोनाडा
In reply to तुम्ही जे मागताय तेच by टीपीके
In reply to धन्यवाद, टीपीकेजी ! by चौथा कोनाडा
In reply to ISM SOFT बरोबर पूर्वी by शाम भागवत
In reply to हा ही उत्तम पर्याय सुचविलात ! by चौथा कोनाडा
In reply to हो, हा पर्याय ही उत्त्तम आहे. by टीपीके
In reply to इथं थॉडीफार माहिती आहे, कळफलक by चौथा कोनाडा
In reply to हो, हा पर्याय ही उत्त्तम आहे. by टीपीके
In reply to मी १९९५ ला घेतलेल्या ISM SOFT by शाम भागवत
In reply to Google Input Tools (मराठी) झिंदाबाद!!! by शेर भाई
In reply to छान माहितीपुर्ण लेख! by टर्मीनेटर
In reply to येथे पण बरीच चर्चा झालेली आहे by शाम भागवत
याशिवाय जर अति-तलम कार्यालय वर्ष-भर (Microsoft Office 365) किंवा अति-तलम कार्यालय २०१९ (Microsoft Office 2019) वापरणार असाल तर मराठीचा भाषा पुडा (Language Pack) सुद्धा उपलब्ध आहे.Microsoft Office 365 आणि Microsoft Office 2019 ही विशेषनामे असून विशेषनामांचं भाषांतर करत नाहीत. :)
In reply to याशिवाय जर अति-तलम कार्यालय by सतिश गावडे
In reply to याशिवाय जर अति-तलम कार्यालय by सतिश गावडे
In reply to इतका मोठा विषय नाही by संजय क्षीरसागर
पीसीवर लिहायला बराह पॅडसारखी मजा अजून कशातही आली नाही. विचारा बरहुकूम शब्द उमटतात.येस्स....! बरहाची तुलनाच नै होऊ शकत कोणाची. मी तर कधी कधी मिपावर टायपासाठीही त्याचा उपयोग करतो. मला बरहाची तर इतकी सवय झाली की, बरहाने अगोदर शब्द उमटतात आणि नंतर मेंदू म्हणतो, भाऊ हे नव्हतं रे टायपाचं. :)
पूर्वीपासून वापरत असल्यानं माझ्याकडे फ्री वर्शन आहे.सेम हियर, व्हर्जन एक आणि व्हर्जन आठ, हे दोन्ही माझ्याकडे आहे. -दिलीप बिरुटे (बरहाकर)
In reply to शंभर टक्के सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to इतका मोठा विषय नाही by संजय क्षीरसागर
In reply to बरहा खरंच भारी आहे. by सतिश गावडे
In reply to कळफलकावर लावायला स्टिकर्स by निनाद
In reply to स्विफ्ट की बोर्ड वापरता येईल by शशिकांत ओक
In reply to माझा मुख्य मुद्दा by टीपीके
हा माहितीपुर्ण धागा काढल्याबद्दल धन्यवाद टीपीके !
In reply to एकंदरीत इथल्या कुणीच by चौथा कोनाडा
In reply to एकंदरीत इथल्या कुणीच by चौथा कोनाडा
एकंदरीत इथल्या कुणीच इनस्क्रिप्ट वापरलेलं दिसत नाहीय.जालीय आयुष्यात इनस्क्रिप्ट शब्द खूप वेळा ऐकला, टंकायला कसे असेल असेही विचार येऊन गेला. पण थेट काही जमले नाही. काही तरी कठीण असेल असेच वाटत राहीलेले आहे, त्यामुळे इनस्क्रिप्ट वापरलेले नाही. -दिलीप बिरुटे
In reply to देवनागरी की रोमन ? by बोका
Google Input Tools (मराठी) झिंदाबाद!!!