नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात?
In reply to होत नाही by Gk
In reply to पाण्याच्या वाफेचे तापमान किती असते. by Rajesh188
In reply to अहो असे काय म्हणताय by अत्रन्गि पाउस
In reply to पाणी उकळून त्याची वाफ by सुबोध खरे
In reply to एक प्रश्न. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to नीट रम ? by कपिलमुनी
In reply to हा हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to एक प्रश्न. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
याशिवाय गरम वाफ/ पाणी यामुळे तेथील रक्तवाहिन्या प्रसारण पावतात आणि तेथला रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी तेथे जास्त सुलभपणे पोचल्यामुळे जिवाणू विषाणू यांच्याविरुध्द्व प्रतिकार शक्तीला काम करण्यासाठी जास्त वाव मिळतो.
In reply to डिबी, विषाणु नष्ट कसा करायचा हाच तर by संजय क्षीरसागर
आम्ही गरम पानी रूम मधेच करून पीत होतो. वाफ घेत होतो.माझा कोविड अनुभव थोडक्यात, वाफ घेणं उपयोगी आहे.
In reply to हा अॅक्च्युअल अनुभव बघा : by संजय क्षीरसागर
In reply to सर, फायदा होतो न होतो , तो by mrcoolguynice
In reply to आपल्या भांड्यावर कोरोनाचे by सुबोध खरे
In reply to माझेही हेच मत आहे, विषाणू by mrcoolguynice
In reply to आजचा सुविचार --व्हॉट्स ऍप्प by सुबोध खरे
In reply to माझेही हेच मत आहे, विषाणू by mrcoolguynice
In reply to वाफ घेणे हे आत्ताच सुरू झाले नाही by Rajesh188
In reply to वाफ घेण्या न घेण्याला काही by mrcoolguynice
"वाफेने करोनाचे विषाणू मरतात" ? तर नाहीबस विषयच संपला. -दिलीप बिरुटे
In reply to वाफ घेण्या न घेण्याला काही by mrcoolguynice
In reply to वाफ घेतल्याने करोना बरा होत by सुबोध खरे
In reply to "वाफेने करोनाचे विषाणू मरतात" by सुबोध खरे
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.मग हे ज्ञान कुठून आलं होतं ?
In reply to @ सुबोध खरे : आता फुल पल्टी मारली ! by संजय क्षीरसागर
In reply to @ सुबोध खरे : आता फुल पल्टी मारली ! by संजय क्षीरसागर
In reply to हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला by सुबोध खरे
In reply to आता ही आत-बाहेरची नवी भानगड ! by संजय क्षीरसागर
In reply to @ सुबोध खरे : आता फुल पल्टी मारली ! by संजय क्षीरसागर
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाहीअहो अगदीच चुकीचं आहे हे ... अशी चुकीची माहिती कुणी पसरवू नये. तुम्ही कुठे वाचलंत ?
In reply to हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला by मराठी कथालेखक
In reply to संक्षी यांनी डोंगर पोखरून by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : तुम्ही दिलेल्या लिंक्स by संजय क्षीरसागर
In reply to शिक्षण करत असताना आपण बऱ्याच by सुबोध खरे
कुणीतरी दुवा मागितल्यामुळे मी तो दिला म्हणून तारीख नंतरची आली आहे.लिंक मी मागितल्यावर तुम्ही दिली आणि तारखेचा घोळ दाखवल्यावर चिखलफेकीचा कांगावा केला ! थोडक्यात, तुम्ही सोयिस्करपणे वाट्टेल त्या लिंक्स देता > जिएसटीनी किंमती कमी झाल्या हे दाखवायला २ जुलै २०१७ ची लिंक दिलीत ! तुमच्या लेखनात विश्वासार्हता कमी आणि मुद्दा भरकटवणे, व्यक्तिगत होणे, निष्कारण अकांडतांडव करणे हेच प्रकार चालू आहेत.
In reply to @ सुबोध खरे : आणखी किती फेकणार ? by संजय क्षीरसागर
In reply to दुसरं काही सापडलं नाही म्हणून by सुबोध खरे
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.दिलगिरी व्यक्त केलीत तरी उचित होईल
In reply to @ सुबोध खरे : तसं बरंच काही आहे, पण by संजय क्षीरसागर
In reply to तें विधान मुळीच चुकीचे नाही. by सुबोध खरे
यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.
In reply to @ सुबोध खरे : काय बोल्ता ? by संजय क्षीरसागर
मी म्हणजे मी म्हणजे मीच बरोबर
हे काहीही करून सिद्ध केलेच पाहिजे हा अट्टाहास आहे आणि हा मनोविकार आहे (delusion of grandeur) त्याला उपाय नाहीIn reply to हे त्या वेळच्या जागतिक आरोग्य by सुबोध खरे
In reply to मग याच लक्षणावरून, (delusion by mrcoolguynice
In reply to श्री मोदींच्या व्यक्तिमत्वाचे by सुबोध खरे
In reply to आधी by mrcoolguynice
In reply to हो ना by सुबोध खरे
In reply to बाकी संक्षी म्हणतात, by mrcoolguynice
विषय भरकटवणे,
मूळ विषय काय आहे त्यात श्री मोदी कुणी आणलं? आपण हसे लोकाला आणि शेम्बूड आपल्या नाकालाIn reply to विषय भरकटवणे, by सुबोध खरे
In reply to माझ्यामते मूळ विषय "आपण" by mrcoolguynice
In reply to मूळ विषय हा सध्या असलेल्या by सुबोध खरे
In reply to मूळ मुद्दा जर महामारीचा होता, by mrcoolguynice
In reply to मूळ विषय हा सध्या असलेल्या by सुबोध खरे
In reply to त्याच शहाजोगपणे, संक्षीवर by mrcoolguynice
In reply to मूळ विषय हा सध्या असलेल्या by सुबोध खरे
In reply to जर by mrcoolguynice
In reply to आमच्या वादात तुम्हाला नाक by सुबोध खरे
In reply to मग तुमचा वाद तुम्ही व्यनीतुन by mrcoolguynice
In reply to जिकडे तिकडे श्री मोदी याना by सुबोध खरे
In reply to मोदींचा उल्लेख आल्यावर एवढं by mrcoolguynice
In reply to जिकडे तिकडे श्री मोदी याना by सुबोध खरे
In reply to खरं खरं आडनाव मोदी by mrcoolguynice
In reply to बरं बुवा तुमचीच लाल by सुबोध खरे
In reply to पाणी उकळून त्याची वाफ by सुबोध खरे
In reply to पण म्हणजे डॉक जर एखाद्याला by राजाभाउ
In reply to नाक चोंदलेले असणे किंवा सर्दी by सुबोध खरे
In reply to फार वर्षांपूर्वी घडलेली घटना by भीमराव
In reply to बंबा ला नळ असतो ना by Rajesh188
In reply to बंबा ला नळ असतो ना by Rajesh188
In reply to करोना वर औषध नाही, प्रतिबंध by मराठी_माणूस
In reply to करोना वर औषध नाही, प्रतिबंध by मराठी_माणूस
....करोना वर औषध नाही, प्रतिबंध करणे आणि प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच गरज आहे असे म्हटले जाते....वाक्य पुरेसे अचुक नाही, खालील प्रमाणे लिहीले तर अधिक सयुक्तीक होईल कदाचित
....कोविड-१९च्या वीषाणूवर तुर्तास औषध नाही, व्यक्तिगत आणि सामाजिक व्यवहारात प्रतिबंधांचे पालन करणे आणि व्यक्तिगत प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच प्राथमिकता (priority) आहे असे म्हटले जाते....(अवांतरः priority शब्दा साठी 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' हे मराठी शब्द आहेत, का कुणास ठाऊक 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' असे लिहूनही ज्या प्रमाणात दुर्लक्ष होते ते पहाता 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' या शब्दांचा प्रभाव कमी होत आहे का? तसे असेल तर अधिक प्रभावी शब्द योजना काय असू शकेल असा प्रश्न पडतो.)
In reply to जास्त बिल by Rajesh188
In reply to या विषयावर by तिमा
In reply to हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला by सुबोध खरे
In reply to जर ही आकरणी योग्य असेल तर मग by मराठी_माणूस
In reply to रेमडेसीव्हिर या औषधाची by सुबोध खरे
आपण सरसकट सर्व खाजगी रुग्णालयांना अप्रामाणिक जाहीर करताय.खरंय, सरसकटीकरण करु नये. खासगी रुग्णालयांकडून अपेक्षा करणे चूकच आहे. डॉक्टर्स शिकली तो खर्च. रुग्णालयासाठी महागडी जागा घेतली तो खर्च, बांधकाम तो खर्च, अद्ययावत सुविधा तो खर्च. स्टाफ ठेवला त्यांचे वेतन, लग्न करुन वधू डॉक्टरच आणली तिचंही प्रॅक्टीसचं जुगाड रुग्णालयातच करावं लागतं, त्याचा खर्च. सरकार जर डॉक्टर्स आणि खासगी रुग्णालयांना कोणतीही आर्थिक मदत करीत नसतील तर डॉक्टर्सना आपले रेट्स ठरवायचे अधिकार असलेच पाहिजेत. डॉक्टर्सलाही कुटूंब आहे, खर्च आहे. डॉक्टर्सनाही बॅलेन्स वाढवायचा असतोच. रुग्णांना परवडत असेल तर खासगी रुग्णालयात उपचार घ्यावेत, नसता सरकारी रुग्णालयात जावे. उगाचच सरसकट खासगी रुग्णालयांना आणि त्यात काम करणार्यांना अप्रामाणिक म्हणू नये याच्याशी सहमत.
उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सरकारने जनतेला वाजवी दरात पुरवली पाहिजे.अच्छा सरकारची जवाबदारी सुद्धा असते, हे माहिती झालं. आभार. नाहीतर, मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो. -दिलीप बिरुटे
In reply to सहमते आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाहीतर, मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो.
In reply to सहमते आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मी आपलं दिवा-पणतीच्या by सुबोध खरे
कशाला आरोग्यावर पैसे खर्च करताय?डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची काळजी वाटते, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून... दुसरं काय. :) -दिलीप बिरुटे
In reply to जीवो जीवस्य जीवनम.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची by सुबोध खरे
उगाच काहींच्या काही?बरं....! -दिलीप बिरुटे
होत नाही