पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत : भारतीय मानसिकतेतला फंडामेंटल घोळ !
प्रतिक्रिया
In reply to शिवाय मृत्यूत, देहासमेत by कोहंसोहं१०
अशाप्रकारे पुनर्जन्म वगैरे काही नसून, ती डिस्क फॉरमॅटींगमधे नकळत झालेली चूक आहे"हा मुद्दा या लेखाच्याच कंटिन्यूटीमधे येणार्या पुढच्या लेखात क्लिअर होईल किंवा चर्चा त्या दिशेनं गेली तर इथेच सिद्ध होईल.
In reply to @ कोहंसोहं१० : बर्याच वर्षांनी पहिला सुसंबद्ध प्रतिसाद ! by संजय क्षीरसागर
In reply to बर्याच वर्षांनी पहिला by कोहंसोहं१०
स्मृती ही केवळ त्या व्यक्तीच्या मेंदूत असते आणि अस्तित्वात इतरत्र तो डेटा साठवण्याची कोणतीही सोय नाहीह्याला जो काही शास्त्रिय आधार आहे तो इथे द्या. अमेरिकन / ब्रिटीश मानसशास्त्रिय जर्नल्समधल्या लेखांचे आधार दिल्यास उत्तम. मानसशास्त्रिय ग्रंथांचे किंवा पुस्तकांचे रेफरंसेसही चालतील. खासकरून मेमेरी ह्या विषयाला वाहिलेले.
त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाहीह्याला जो काही शास्त्रिय आधार आहे तो इथे द्या. मानसशास्त्रिय ग्रंथांचे किंवा पुस्तकांचे रेफरंसेसही चालतील.
व्यक्तीचं ‘कर्मफल रिअल टाईम बेसिसवर’, मॅनेज करु शकेल अशी प्रणाली अस्तित्वात हवी.
In reply to ह्म्म.... by सोत्रि
In reply to ह्म्म.... by सोत्रि
In reply to हम्म. by शा वि कु
In reply to #४ हा कर्मविपाक सिद्धांतवर by सोत्रि
तस्मात, आपण कुणाचा गैरफायदा न घेणं आणि कुणाला आपला गैरफायदा न घेऊ देणं इतक्या साध्या तत्वानी व्यक्ती मुक्त, स्वच्छंद आणि अपराध शून्य जीवन जगू शकते. कोणतंही पूर्वसंचित नाही आणि अत्यंत पारदर्शक वागणुकीमुळे कोणताही कर्मविपाक नाही; ही खरी आणि वास्तविक मुक्त चित्तदशा आहे.
In reply to ह्म्म.... by सोत्रि
स्मृती ही केवळ त्या व्यक्तीच्या मेंदूत असते आणि अस्तित्वात इतरत्र तो डेटा साठवण्याची कोणतीही सोय नाही ह्याला जो काही शास्त्रिय आधार आहे तो इथे द्या. अमेरिकन / ब्रिटीश मानसशास्त्रिय जर्नल्समधल्या लेखांचे आधार दिल्यास उत्तम. मानसशास्त्रिय ग्रंथांचे किंवा पुस्तकांचे रेफरंसेसही चालतील. खासकरून मेमेरी ह्या विषयाला वाहिलेले.माझी विधानं ही उघड आणि निर्विवाद वस्तुस्थिती असतात त्यामुळे त्यांना कोणत्याही एक्सटर्नल लिंकची गरज नाही. उलट, मानसशास्त्राज्ञांनी अभ्यास केला तर ही विधानं रिसर्च पेपर्समधे येतील अशी परिस्थिती आहे. मी इथल्या सर्व सदस्यांना आवाहन करतो की `स्मृती ही केवळ त्या व्यक्तीच्या मेंदूत असते आणि अस्तित्वात इतरत्र तो डेटा साठवण्याची कोणतीही सोय नाही' याचा प्रतिवाद करु शकणारा जगातल्या कोणत्याही संशोधनाचा दाखला त्यांनी दाखवावा. ते असंभव आहे. २.
त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही ह्याला जो काही शास्त्रिय आधार आहे तो इथे द्या. मानसशास्त्रिय ग्रंथांचे किंवा पुस्तकांचे रेफरंसेसही चालतील.मृत्यूनंतर देहासमेत मेंदूही पुन्हा पंचतत्वात मिसळतो ही उघड गोष्ट आहे. तस्मात, वर १ मधलं उत्तर इथे ही लागू आहे. ३.
व्यक्तीचं ‘कर्मफल रिअल टाईम बेसिसवर’, मॅनेज करु शकेल अशी प्रणाली अस्तित्वात हवी. अशी प्रणाली अस्तित्वात नाही ह्याला जो काही शास्त्रिय आधार आहे तो इथे द्या. मानसशास्त्रिय ग्रंथांचे किंवा पुस्तकांचे रेफरंसेसही चालतील.इतकी उघड गोष्ट लक्षात यायला संगणकाचं प्राथमिक ज्ञान पुरेसं आहे. जिपीएसवर साधं उजवीकडे का डावीकडे वळायचं या निर्णयासाठी लोकेशन आणि डेस्टीनेशन रिअल टाईम बेसिसवर मॉनिटर करायला लागतं. कर्मसिद्धांत ही त्याचीच कित्येक पटीनं पुढची पायरी आहे. ३.
#३ आणि ४ यांचा पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत ह्याच्याशी काही संबंध नाही, सबब, ते अवांतर होऊ शकते.फंडाच लक्षात न आल्यानं हे वाक्य आलं आहे. पाप-पुण्य हाच कर्मविपाक आहे आणि गतकालातल्या कर्माचं पुढे फलित याला कर्मसिद्धांत म्हणतात.
दिसले का काही ? का नाही दिसलं ?
दिसले असेल तर हार्दिक अभिनंदन ! नसेल दिसले तर ह्यात कोणत्याही प्राण्याची आकृती नाहीच असा हेका धरणार काय ?
तात्पर्य इतकेच आहे आपल्याला जे काही ज्ञान होत असते ते ज्ञानेंदियांच्या मार्फत मिळणार्या अनुभावांवरुन होत असते आणि आपला मेंदु ती माहीती प्रोसेस करत असतो. पण ज्ञानेंद्रियांना मर्यादा आहेत, त्यामार्फत मिळणार्या माहीतीला मर्यादा आहेत आणि ती प्रोसेस करणार्या ब्रेनलाही मर्यादा आहेत. त्यामुळे जे तुम्हाला कळत नाही , जे तुमच्या आकलनक्षमतेच्या परे आहे, ते सारेच फंडामेंटल घोळ आहे असे मानणे हे अत्यंत बालीषपणाचे लक्षण आहे किंव्वा वाळवंटी धर्मांच्या मानसिकतेचे !
हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् । तत्त्वं पूषन्नापावृणु सत्यधर्माय दृष्टये ॥१५॥
पण असो. चित्रात कोणत्याही प्राण्याची आकृती दिसल्यास जरुर कळवा =))))In reply to परत एकदा .... काढा रे पॉपकॉर्न्स by प्रसाद गोडबोले
In reply to मला हरण दिसले by अभ्या..
In reply to अभ्याशेठ, by प्रसाद गोडबोले
In reply to अभ्याशेठ, by प्रसाद गोडबोले
In reply to मला पण बघायचं आहे :) by अर्धवटराव
|| जितं मया जितं मया सर्वज्ञोsहम जितं मया ||
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्याचालीत नामस्मरण करा , तुम्हाला निर्विकाराची " अंतिम" नशा चढल्याशिवाय रहाणार नाही. एकदा का ती साधना सिध्दीस गेली की तुम्ही मला कुठलाच प्राणी दिसला नाही असे न म्हणता ह्यात कुठला प्राणी नाहीयेच असे ठाम पणे बोलु शकाल . =))))In reply to अरेरे by प्रसाद गोडबोले
In reply to मला पण बघायचं आहे :) by अर्धवटराव
In reply to गांजा हाणा.पूर्ण by कानडाऊ योगेशु
In reply to गांजा हाणा.पूर्ण by कानडाऊ योगेशु
पूर्ण प्राणिसंग्रहालय दिसेल.
म्हणूनच तशा अवस्थेला झू मे असे म्हणतात.
In reply to गांजा हाणा.पूर्ण by कानडाऊ योगेशु
In reply to @ कानडाऊ योगेशु : गांजा हाणा.पूर्ण प्राणिसंग्रहालय दिसेल ! by संजय क्षीरसागर
In reply to गांजा हाणा.पूर्ण by कानडाऊ योगेशु
In reply to नॉट बॅड ऑप्शन. by अर्धवटराव
In reply to @ अर्धवटराव : गांजा निश्चितच चांगला असेल ? by संजय क्षीरसागर
In reply to बघु by अर्धवटराव
In reply to @ अर्धवटराव : अन्यथा माझी नशा कशी कळेल? by संजय क्षीरसागर
In reply to @ अर्धवटराव : अन्यथा माझी नशा कशी कळेल? by संजय क्षीरसागर
In reply to परत एकदा .... काढा रे पॉपकॉर्न्स by प्रसाद गोडबोले
In reply to परत एकदा .... काढा रे पॉपकॉर्न्स by प्रसाद गोडबोले
In reply to परत एकदा .... काढा रे पॉपकॉर्न्स by प्रसाद गोडबोले
स्मृती ही केवळ त्या व्यक्तीच्या मेंदूत असते आणि अस्तित्वात इतरत्र तो डेटा साठवण्याची कोणतीही सोय नाही याची त्यांना कल्पना नव्हती.ही अपूर्ण माहीती आहे. स्मृती ह्या फक्त मनुष्या पुरत्या किंवा सजिवांपुरत्या मर्यादीत नसून त्या सार्वत्रिक आहेत. मी तर त्या पुढे जाउन असे म्हणेन की हे सारे विश्व हा केवळ स्मृतींचाच खेळ आहे. ज्या क्षणी या विश्र्वात अस्तित्वात असलेला पदार्थ आपल्या सर्व स्मृती विसरुन जाईल किंवा इतर स्मॄती अस्तित्वात ठेवत मूळ स्मृती पर्यंत पोचू शकेल, त्या क्षणी तो त्याच्या मूळ स्वरुपात परत जाईल किंवा मूळ स्वरुप जाणायला लागेल. (इश्र्वर, ब्रम्ह, किंवा बीग बँग च्या आधिची आवस्था इत्यादी इत्यादी) उदा सुर्यमाला ही सुर्यापासून बनली आहे हे आपण मानतो. पण तरी सुध्दा या पृथ्वी वरची एकही वस्तु सुर्यासारखी तप्त व स्वयंप्रकाशी नाही. जी झाडे पृथ्वीवर उगवतात तीच झाडे सुर्यावर किंवा चंद्रावर उगवू शकत नाहित. कारण सुर्याच्या पासून अलग झाल्यावर पृथ्वीने आपल्या स्मृतींमधे ही काही बदल केले व या नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र स्मृती कोशातून इथे वातावरण तयार झाले पाणी आले झाडे आली. म्हणूनच मंगळावर किंवा गुरुवर आपल्याला पॄथ्वीसारखी जीवससृष्टी सापडत नाही. म्हणजे तिथे काहीच अस्तित्वात नाही असे आपण ठाम पणे म्हणू शकत नाही. हाच सिध्दांत जरासा पुढे नेला तर असे म्हणता येईल की या जगात सजिव आणि निर्जिव हा भेदभाव करता येणार नाही. फक्त इतकेच म्हणता येईल की जो पदार्थ या जगात अस्तित्वात आला आहे तो त्याचे स्वरुप बदलणारच. काही लवकर बदलतील तर काही थोडेसे उशीरा इतकेच. माणसाचे शरीर ७०-८० वर्षांनी त्याचे मुळ रुप बदलते तर दगड काही कोटी वर्षांनी बदलतील. हेच दगड काही कोटी वर्षांपूर्वी लाव्हा रसाच्या रुपाने अस्तित्वात होते ना? जरा वेगळ्या शब्दात असेही म्हणता येईल की कार्बनडाय ऑक्साईड मधे पण कार्बन आणि ऑक्सिजन असतो आणि कार्बन मोनॉक्साईड मधे पण. तरीही या दोन्ही मुलद्रव्यांच्या स्मृती वेगवेगळ्या असल्याने ती मुलद्रव्ये आपल्याला भिन्न भासतात. असे नसते तर कोळशा पासून सहज हिरा बनवता आला असता. याचाच अर्थ प्रत्येक पदार्थ आपल्या आपल्या स्मृती मधे रममाण झालेला असतो. पण एक ना एक दिवस त्याच्या स्मृतींमधे बदल होतोच. कोळसाही त्याचे रुप बदलतो आणि हिराही. पण मग त्यांचे होते काय? त्या आधि आपण अजून एक वेगळा सिध्दांत पाहू "कोणतीही उर्जा कधीही उत्पंन्न होत नाही आणि कधीही नष्ट होत नाही. फक्त त्या उर्जेचे स्थित्यंतर होत असते." उदा उष्णता मिळाली की पाण्याची वाफ बनते, त्या वाफेच्या बलाचा उपयोग करुन रेल्वेचे इन्जीन धावू लागते. गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करुन वहात्या पाण्यापासुन वीज बनवता येते इत्यादी. या जगात अस्तित्वात असलेला प्रत्येक पदार्थ कोणत्याना कोणत्या उर्जेचे प्रतिक आहे. त्यामुळे हाच सिध्दांत जर थोडासा पुढे नेला तर असे म्हणता येईल की या जगात कोणताही पदार्थ उत्पन्न होत नाही आणि नष्ट होत नाही. फक्त त्याचे स्थित्यंतर होत जाते. उदा मनुष्य मेला की त्याच्या शरीराची (मेंदु सकट) माती होते. म्हणजे काय तर शरीर एका रुपातुन दुसर्या रुपात जाते. (मी इथे आत्मा हा शब्द वापरलेला नाही. त्या बद्दल नंतर कधीतरी बोलू) मग त्या मेंदुत असलेल्या स्मृती सुध्दा मातीतच मिसळल्या जातात. पण नष्ट होत नाहित असे म्हणायला हरकत नाही. अर्थात हा सगळा तर्काधारीत खेळ आहे हे मला मान्य आहे. पण मुळ विधानही तर्कावरच आधारीत असल्याने ते खोडून काढायला तर्काचाच आधार घ्यावा लागेल. पैजारबुवा,
In reply to काही गृहितके अपूर्ण आहेत ... by ज्ञानोबाचे पैजार
की या जगात सजिव आणि निर्जिव हा भेदभाव करता येणार नाही. फक्त इतकेच म्हणता येईल की जो पदार्थ या जगात अस्तित्वात आला आहे तो त्याचे स्वरुप बदलणारच.हा भेदभाव करता येणार नाही ? हा फरक कसा वाटतो बघा- सजीव हा स्वतःच्या कोणत्यानकोणत्या स्थितीमध्ये स्वतःहून बदल करू शकतो, जो निर्जीव करू शकत नाही. आणि आपण नाही म्हणले तरी काही फायदा नायच. हा फरक आपल्याला करावाच लागतो. दगड फोडणे आणि डोके फोडणे यात फरक का आहे मग ? जर दगडाला आणि जिवंत/सजीव गोष्टीला स्मृती असतात, तर ह्या दोन्ही गोष्टी एकसारख्या का मानू नयेत ?
उदा मनुष्य मेला की त्याच्या शरीराची (मेंदु सकट) माती होते. म्हणजे काय तर शरीर एका रुपातुन दुसर्या रुपात जाते. (मी इथे आत्मा हा शब्द वापरलेला नाही. त्या बद्दल नंतर कधीतरी बोलू) मग त्या मेंदुत असलेल्या स्मृती सुध्दा मातीतच मिसळल्या जातात. पण नष्ट होत नाहित असे म्हणायला हरकत नाही.स्मृती ह्या केवळ एखाद्या पदार्थावर अवलंबून नसतात. अनेक पदार्थांच्या गुंतागुंतीच्या जाळ्यामुळे स्मृती ही संकल्पना आहे. जिवंत असताना देखील ह्या पदार्थांच्या जाळ्याला धक्का लागला तरी स्मृती गमाव्या लागतात. त्या पदार्थांची माती झाल्यावर यात स्मृती राहील म्हणजे हार्ड डिस्क जाळून त्याची राख अजून सुद्धा स्टार वॉर्स:एम्पायर स्ट्राईक्स बॅक 1080p ची प्रिंट धरून आहे असे म्हणल्यासारखे होईल :)
In reply to स्मृती म्हणजे काय अभिप्रेत आहे ? by शा वि कु
कारण स्मृती केवळ स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असणाऱ्या आणि मुख्यम्हणजे आजूबाजूच्या गोष्टी संवेदनांमार्फत गोळा करणाऱ्या गोष्टींनाच असू शकते,असे वाटते.स्मृती म्हणजे काय तर माहिती. उदा सजिवांच्या डीएन ए मधे काही महिती साठवलेली असते जी पिढ्यान पिढ्या जपायचा प्रयत्न केला जातो. पण वर तुम्ही कदाचित मानवी भावनांवर बोलताय आणि माझे म्हणणे असे आहे की स्मृती ह्या मानवी भावनांएवढ्या संकुचित नाहीत. तर त्यांचा थेट संबध त्या पदार्थाच्या अस्तित्वाशी आहे. म्हणुनच कार्बन डाय ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड चे उदाहरण घेतले होते. थोड्या वेगळ्या शब्दात सांगायचे तर प्रत्येक पदार्थ अशी माहिती साठवून त्या माहितीत रममाण झालेला असतो. ती माहिती काही काळ जपुन ठेवतो व त्यात नव्या माहितीची भर घालायचा प्रयत्न करत असतो. काही पदार्थांच्या बाबतीत ही प्रक्रीया तुलनात्मक दृष्ट्या वेगाने होते तर काहिंच्या बाबतीत ती सवकाश होते इतकेच. तुम्ही ज्याला संवेदना म्हणताय त्या बद्द्ल बोलायचे झाले तर आपले शरीर पंच महाभुतांपासून बनलेले असते मग त्यात संवेदना येतात कुठून? त्या कुठेतरी अस्तित्वात असल्या शिवाय का प्रगट होतात? वनस्पतींना सुध्दा संवेदना नसतात असे काही वर्षांपूर्वी मानले जायचे आता मात्र हे गृहितक बदलले आहे. ज्या पंचमहाभुतांपासून माझे शरीर बनलेले आहे त्याच पंचमहाभुतांपासून दगड, पृथ्वी इत्यादी बनले असतील तर मला स्मृती आहेत / संवेदना आहेत आणि त्यांना मात्र नाहीत असे म्हणणे जरा धाडसाचेच किंवा स्वार्थीपणाचे ठरेल. पैजारबुवा,
In reply to धन्यवाद... by ज्ञानोबाचे पैजार
तुम्ही ज्याला संवेदना म्हणताय त्या बद्द्ल बोलायचे झाले तर आपले शरीर पंच महाभुतांपासून बनलेले असते मग त्यात संवेदना येतात कुठून? त्या कुठेतरी अस्तित्वात असल्या शिवाय का प्रगट होतात?खूप छान आणि मोठा प्रश्न आहे. मला उत्तर माहित नाही हेवेसांनल.
ज्या पंचमहाभुतांपासून माझे शरीर बनलेले आहे त्याच पंचमहाभुतांपासून दगड, पृथ्वी इत्यादी बनले असतील तर मला स्मृती आहेत / संवेदना आहेत आणि त्यांना मात्र नाहीत असे म्हणणे जरा धाडसाचेच किंवा स्वार्थीपणाचे ठरेल.हम्म. नाही वाटत. पंचमहाभूतांच्या एका विशिष्ठ रचनेमुळे मला "मीपण" प्राप्त झाले आहे. हि रचना मोडकळीस आल्यावर मला ही काही संवेदना/स्मृती उरणार नाहीत. आत्तापर्यंत आलेल्या सगळ्या संवेदना या विशिष्ठ रचनेमुळेच. या रचनेच्या आधी संवेदना मला आठवत नाहीत. ही रचना मोडल्यावर संवेदना सम्पतात, असे निरीक्षण आहे. त्यामुळे ह्या रचनेच्या पुढे/मागे काही आहे असे वाटत नाही. _ _/\_ _
In reply to माहिती by शा वि कु
पंचमहाभूतांच्या एका विशिष्ठ रचनेमुळे मला "मीपण" प्राप्त झाले आहे. हि रचना मोडकळीस आल्यावर मला ही काही संवेदना/स्मृती उरणार नाहीत.हे जे मीपण म्हणता आहात हे स्थूल शरीर / देह असं गृहीत धरतो. त्यानुसार पुढे जाऊयात... मनुष्यदेहाचे स्थूल आणि सूक्ष्म असे दोन भेद असतात. अन्नमय कोश हा स्थूल देह. प्राणमय कोश, मनोमय कोश, ज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश ह्यांचा मिळून होतो सूक्ष्मदेह. क्वांटम (अतीसूक्ष्म) पातळीवर हे दोन्ही देह भेद उर्जाच (एनर्जी) असतात. त्याहीपुढे सूक्ष्मदेहात असणार्या संवेदना, भावना, आठवणी, संचित कर्म ह्यादेखील तरंगरूपात विहरणारी उर्जाच असते. मृत्युच्या वेळी स्थूल देहाचा क्षय होतो आणि सूक्ष्मदेह वातावरणात विलीन होतो. म्हणजे तरंगरूपात विहरणारी उर्जा वातावरणात मुक्त होते. संवेदना, भावना, आठवणी, संचित कर्म ह्यांच्या प्रभावामुळे (bondage) जी उर्जा मुक्त झाली होती ती उर्जेचा स्त्रोत बनून नविन जन्मणार्या अर्भकामधे प्रवाहित होते आणि उर्जाप्रवाह सुरु राहतो. पण त्याबरोबर संवेदना, भावना, आठवणी, संचित कर्म हेही प्रवाही होते. त्यामुळे जन्म, मृत्यु, पुनर्जन्म असं काही नसून उर्जा जीवनप्रवाही होऊन अक्षय्य असते. - (जीवनप्रवाही उर्जा असलेला ) सोकाजी
In reply to पंचमहाभूतांच्या एका विशिष्ठ by सोत्रि
संवेदना, भावना, आठवणी, संचित कर्म ह्यांच्या प्रभावामुळे (bondage) जी उर्जा मुक्त झाली होती ती उर्जेचा स्त्रोत बनून नविन जन्मणार्या अर्भकामधे प्रवाहित होते आणि उर्जाप्रवाह सुरु राहतो. पण त्याबरोबर संवेदना, भावना, आठवणी, संचित कर्म हेही प्रवाही होतेतुमच्या नित्यकर्माची स्मृती ही जीवनप्रवाही उर्जा वगैरे नसून, निव्वळ डेटाबेस असतो. अन्यथा काहीही आठवणं असंभव आहे.
In reply to पंचमहाभूतांच्या एका विशिष्ठ by सोत्रि
In reply to हे टेक्नीकल डिटेल्स फार काहि माहित नाहि... by अर्धवटराव
मानवी कर्मांची 'स्मृती हि डिजीटल डोमेनसारखी बाइट्स मधे साठवलेली गोष्ट नसुन ति प्रभावाच्या रुपाने साठवली असते... व तो प्रभावच कॅरी फॉर्वर्ड होतो ?वाचा : It seems that our memory is located not in one particular place in the brain, but is instead a brain-wide process in which several different areas of the brain act in conjunction with one another (sometimes referred to as distributed processing). For example, the simple act of riding a bike is actively and seamlessly reconstructed by the brain from many different areas: the memory of how to operate the bike comes from one area, the memory of how to get from here to the end of the block comes from another, the memory of biking safety rules from another, and that nervous feeling when a car veers dangerously close comes from still another. Each element of a memory (sights, sounds, words, emotions) is encoded in the same part of the brain that originally created that fragment (visual cortex, motor cortex, language area, etc), and recall of a memory effectively reactivates the neural patterns generated during the original encoding. Thus, a better image might be that of a complex web, in which the threads symbolize the various elements of a memory, that join at nodes or intersection points to form a whole rounded memory of a person, object or event. This kind of distributed memory ensures that even if part of the brain is damaged, some parts of an experience may still remain
In reply to @ अर्धवटराव : हे कुठून काढलं ? by संजय क्षीरसागर
In reply to तुम्ही स्वतः वाचलं का ? by अर्धवटराव
In reply to @ अर्धवटराव : इथे `प्रभावाच्या स्वरुपात' कुठे दिसलं तुम्हाला ? by संजय क्षीरसागर
In reply to कॉम्प्युटर मेमरी read-write... by अर्धवटराव
स्मृती हि डिजीटल डोमेन सारखी बाइट्स मधे साठवलेली गोष्ट नसुन ति प्रभावाच्या रुपाने साठवली असते.हा तुमचा दावा फोल ठरला आहे. मेंदू संगणकापेक्षा अॅडवान्स्ड प्रणाली आहे हे सर्वज्ञात आहे. त्यात तुम्ही काही विशेष सांगितलेलं नाही.
In reply to अर्धवटराव : इतकं भारंभार लिहून काही उपयोग नाही by संजय क्षीरसागर
In reply to काहि उपयोग नाहि हे माहित आहे. by अर्धवटराव
In reply to @ अर्धवटराव : फक्त मुद्याचं बोला ! by संजय क्षीरसागर
In reply to मुद्द्याचं टंकलेलं बघायचच नाहि का?? by अर्धवटराव
In reply to मुद्द्याचं टंकलेलं बघायचच नाहि का?? by अर्धवटराव
१. > सजीवांच्या बाबतीत स्मृती म्हणजे केवळ संगणकीय डेटाबेस प्रमाणे साठवण नसुन संपूर्ण जैवीक प्रक्रियेवर प्रभाव टाकणरी, तो प्रभाव कॅरी फॉर्वर्ड करणारी सिस्टीम असतेडेटा स्टोअर्ड असल्याशिवाय प्रोसेस काय होणार ? अ) तुम्ही बालपणी पाढे पाठ केले असतील ती स्मृती `संपूर्ण जैवीक प्रक्रियेवर प्रभाव टाकणरी, तो प्रभाव कॅरी फॉर्वर्ड करणारी सिस्टीम असते' का ? ब) तो पाढा आता तुमच्या मेंदू व्यतीरिक्त कुठे स्टोअर्ड आहे ? क) पाढा आठवायला तुम्हाला कुठली (घंटा) `संपूर्ण जैवीक प्रक्रियेवर प्रभाव टाकणरी सिस्टम लागते ' ? उगीच काहीही टर्मिनॉलॉजी वापरुन वाट्टेल ती फेकाफेकी चललीये ! __________________________________________ आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा : The Highest Intelligence Is To Simplify. Complications Indicate Either a Failure of Understanding or a Stupid Mind.
In reply to @ अर्धवटराव : तुमचं कंप्युटरचं ज्ञान कितपत आहे ? by संजय क्षीरसागर
In reply to जर स्मृती केवळ मेंदूमध्ये by आनन्दा
In reply to @ आनन्दा : छान प्रश्रे ! by संजय क्षीरसागर
In reply to BIOS आणि OS मधला फरक कळला की by सोत्रि
In reply to @ आनन्दा : छान प्रश्रे ! by संजय क्षीरसागर
In reply to तुमच्या अगाध ज्ञानाने दिपून by आनन्दा
In reply to @ अर्धवटराव : तुमचं कंप्युटरचं ज्ञान कितपत आहे ? by संजय क्षीरसागर
उगीच काहीही टर्मिनॉलॉजी वापरुन वाट्टेल ती फेकाफेकी चललीये !नाहि तर काय... लोकं उगाच आपले जेनेटीक मेमरी वगैरेचा अभ्यास करतात. साध्या दोन-चार संगणकीय संज्ञा वापरुन जिथे मेंदुच्या मेमरी मेनेजमेण्टवर एक्स्पर्ट होता येतं, तिथे कशाला भारंभार फेकाफेकी करायची... मूर्खच आहे लोक्स.
The Highest Intelligence Is To Simplify.हो ना. या बोटाची थुंकी त्या बोटावर लावणं म्हणजे गोष्टी Simplify करणं असा एकदाका आपला समज करुन घेतला कि आपण वाट्टेल त्या गोष्टीत ओ का ठो कळत नसताना भारंभार फेकाफेकी करायला मोकळे.
Complications Indicate Either a Failure of Understanding or a Stupid Mind.बरोब्बर. रूपक आणि रुप्य यांच्यातला करक न कळणे याला मूर्खपणा म्हणतात. अशा मूर्खपणावर अजुन ज्ञान पाजळणे याला भोंदुगिरी म्हणतात. त्याची नशा होणे याला भोंदुभक्ती म्हणतात... आणि बरच काहि सांगता येईल... पण... कळायचे आणि कळुन वळायचे मार्ग बंद आहेत. हा तुमच्या गोंधळलेल्या मानसीकतेचा परिणाम आहे.
In reply to वाह वा!! by अर्धवटराव
In reply to @ अर्धवटराव : आरडाओरडा करुन मुद्दा सिद्ध होत नाही by संजय क्षीरसागर
In reply to हे आधि सोडवा? by अर्धवटराव
In reply to माझ्य मते या सर्व स्मृती व्यवहारात जैवीक... by अर्धवटराव
माझ्य मते या सर्व स्मृती व्यवहारात जैवीक लेव्हललाच होतोजबरदस्त ज्ञान ! मग मेंदू काय शो पीस आहे का ?
In reply to @ अर्धवटराव : माझ्य मते या सर्व स्मृती व्यवहारात .... by संजय क्षीरसागर
In reply to नशीब, तेव्हढं तरी कळलं. by अर्धवटराव
In reply to @ अर्धवटराव : तुमच्या मेंदूबद्दल चाललंय ! by संजय क्षीरसागर
नॉर्मल मेंदूत स्मृती स्टोअर होते.हो ना. पण तुमचा तो शो पीस संगणकाची प्रतिकृती आहे ना.. त्यामुळेच कदाचीत तुम्ही संगणक आणि मंदु यात गफलत करता.
In reply to चालायचच by अर्धवटराव
In reply to @ अर्धवटराव : आता मात्र हद्द झाली ! by संजय क्षीरसागर
In reply to हे आधि सोडवा? by अर्धवटराव
In reply to संक्षी फंडामेंटल लेवल चे by आनन्दा
In reply to संक्षी फंडामेंटल लेवल चे by आनन्दा
In reply to हे आधि सोडवा? by अर्धवटराव
१) बालपणी मी जे वॅक्सीन्स घेतली त्याची योग्य स्मृती माझ्या इम्युनीटी सिस्टीममधे साठवली गेलीयाचा कर्मफलाशी संबंध नाही.
२) मी ज्या हार्श प्रसंगांच्या संपर्कात आलो त्याची स्मृती माझ्या रिफ्लेक्स सिस्टीममधे साठवली गेलीती मेंदूत असायलाच हवी. अन्यथा तुम्हाला काहीही आठवणार नाही.
३) मी ज्या काहि दृक्/श्रवण्/स्पर्श अनुभवांतुन गेलो (पाढे पाठ करणे हे त्यातच आलं) त्याची स्मृती माझ्या न्युरॉन्सच्या विशिष्ट कनेक्शन्स मधे साठवली गेलीहे पण तुमच्या मेंदूत असेल तितकेच आठवेल.
४) निसर्गाने माझ्यात जे काहि शारीरीक बदल करायचे ठरवले, ति स्मृती माझ्या जिनोम लेव्हलला साठवली गेली.याचा ही कर्मफलाशी काहीएक संबंध नाही. _______________________________
तुमच्या डोक्यात सतत इन्सिक्युरिटीची घंटा वाजत असते हा तुमचा मानसीक लोचा असा सर्वांसमोर मांडत जाऊ नका. आम्हाला त्याची कल्पना आहे.हा व्यक्तिगत प्रतिसाद असला तरी उत्तर देतो, सर्वांना उपयोगी होईल. मी स्वतः सत्य असल्यानं मला कोणतीही इन्सिक्युरिटी नाही की चिंता नाही. माझ्या इतकं बिनधास्त आणि जनसामान्यांच्या खोलवर रुजलेल्या धारणांवर लिहिण्याचं साहस कुणीही केलेलं नाही. शिवाय मी स्वतःच्या खर्या नावानं लिहितो, मला कोणत्याही लपवाछपवीची गरज नाही. तस्मात, माझी चिंताच सोडा ___________________________________ याउलट तुमचे प्रतिसाद संपूर्ण मानसिक गोंधळ दर्शवतात. तुम्हाला विषय काय आणि प्रतिसाद काय याचं भान नाही. इन्सिक्युरिटी वाटणारा इतरांना हाका मारतो आणि इतरांचा आधार शोधतो शिवाय तुमचा आयडी तुमच्या मनस्थितीचं यथार्थ वर्णन करतो, ते वेगळंच.
In reply to @ अर्धवटराव : चर्चा कशावर आणि प्रतिसाद काय ! by संजय क्षीरसागर
In reply to चर्चा कशाची? by अर्धवटराव
In reply to @ अर्धवटराव : हाच तो मानसिक गोंधळ ! by संजय क्षीरसागर
In reply to आता तरी नीट वाचा : by अर्धवटराव
In reply to @ अर्धवटराव : कळत नसेल तर प्रतिसाद देणं तरी थांबवा ! by संजय क्षीरसागर
न तुम्हाला विषयाची कल्पना, न काही वैचारिक सुसंगतता. यापुढे प्रतिसाद न देणं तुमच्या हिताचं आहे.आले आले.. साहेब आपल्या मूळ स्वभावावर परत आहे.. तसे ते नेहेमीच होते म्हणा.
In reply to चला... फायनली तुम्ही आपलं लिमीटेड आकलन मान्य केलत by अर्धवटराव
In reply to @ अर्धवटराव : तुमच्या जिनोम थिअरीमुळे by संजय क्षीरसागर
In reply to परत तेच by अर्धवटराव
In reply to अर्धवटराव : सॉरी पण तुमचा by उन्मेष दिक्षीत
In reply to परत तेच by अर्धवटराव
In reply to @ अर्धवटराव : शाब्बास ! आता तुमचा घोळ कळला by संजय क्षीरसागर
In reply to काही गृहितके अपूर्ण आहेत ... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to छान. एक वेगळा विचार , विचार by मराठी_माणूस
In reply to काही गृहितके अपूर्ण आहेत ... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to लगे रहो स्मृती स्ट्रींगवाले विज्ञाननिष्ठ बाबा by संगणकनंद
In reply to @ त्याचू वैलपान : पुन्हा त्याचू प्रतिसाद ! by संजय क्षीरसागर
गैरफायदा म्हणजे काय?