अप्रिय आठवणींपासून सुटका
जितक्या पोटतिडकीने तळहातावर तळहात घासून व दात-ओठ चावून दुसऱ्यांना "तुझे तळपट होवो" असा शाप तू देतोस, तितक्याच पोटतिडकीने ’दुसऱ्यांचे कल्याण होवो, त्यांचे भले होवो, ते सुखी होवोत" अशी देवाची प्रार्थना केली तर त्या प्रार्थेनेने भगवंत, संत, सद्गुरू व सर्व देव-देवता तुझ्यावर प्रसन्न होतील.लेखामधील हे वाक्य ठळक करायचे राहिलेय. ते कृपया ठळक करावे ही प्रशासकांना विनंती
In reply to प्रशासकांना विनंती by शाम भागवत
कोणतीही अप्रिय आठवण नष्ट करता येत नसल्याने ती फक्त सौम्य करता येऊ शकते. अप्रिय / प्रिय साठवणी (कर्मसंस्कार) नष्ट करता येतात. त्यांचं समूळ उच्चाटन म्हणजेच मुक्ती किंवा निर्मूलन म्हणजेच निर्वाण (निब्बान). किंबहूना ते करण्याचं मुक्त स्वातंत्र्य (फ्री वील) हेच आपल्या आयुष्याचं खरं उद्दीष्ट! अतिशय सशक्त लेखन!! - (साधक) सोकाजी
In reply to मन आणि शरीर (Mind and matter) by सोत्रि
In reply to मन आणि शरीर (Mind and matter) by सोत्रि
In reply to अप्रिय अथवा प्रिय आठवणी by शाम भागवत
In reply to अप्रिय अथवा प्रिय आठवणी by शाम भागवत
मुक्ति म्हणजे घटनांचे किंवा त्याच्या स्मृतींचे समूळ उच्चाटन नसून, नोंदवले गेलेल्या सर्व घटनातील “मी व माझे“ चे संस्कार संपूर्णपणे नाहीसे होणे होयभागवतजी, एकच घटना प्रत्येकाला वेगवेगळी दिसते हे तुम्ही म्हणालात ते एकदम चपखल आहे. कारण मी व माझेचे संस्कार त्या घटनेत अडकवून ठेवतात, त्या घटनेशी संलग्न करतात. मी व माझेचे संस्कार नाहीसे होणे हा अनात्म बोध आहे. ही पहिली पायरी आहे मुक्त होण्याची. पण अंतिम ध्येय नाही. अंतिम ध्येय मनावरील प्रिय व अप्रिय संस्कारांचे पूर्ण निर्मूलन. मी व माझे ह्या अहंभावनेमुळेच सगळे विकार शांतता अनुभवू देत नाहीत. एकदा का अहंभाव गळून पडला की विकार गळून पडतात कारण त्यांना धरून ठेवणारा ‘मी’ गळून पडलेला असतो. माझ्या आकलनानुसार, आधि मी गळून पडणे तद्नंतर त्याच्याशी संलग्न असलेले समस्त विकार (संचित) गळून पडणे, हे दोन्ही झाल्यास मुक्ती किंवा निर्वाण! - (साधक) सोकाजी
In reply to @ शाम भागवत : पूर्वसंचित या निरुपयोगी कल्पनेवर by संजय क्षीरसागर
In reply to @ शाम भागवत : पूर्वसंचित या निरुपयोगी कल्पनेवर by संजय क्षीरसागर
वस्तुनिष्ठ विश्लेषणवस्तुनिष्ठतेत अडकणं म्हणजे मोह (अविद्या). त्यापलिकडे जाणं म्हणजे उलगडा!
अप्रिय स्मृतींशी कसं डील करायचंडील करणं म्हणजे परत मोह (अविद्या). अप्रिय स्मृतींच्या पलीकडे जाणं म्हणजे उलगडा!
भेकड, कोणाचं चुकलंहे सापेक्ष आहे आणि पारिप्रेक्षानुसार असणं आहे त्यामुळे त्यांच्या पलिकडे जाणं म्हणजे उलगडा!
३ अ आणि बलोकल गुंड (राजकिय सामर्थ्य असलेला) जेव्हा आपली जागा हडपतो तेव्हा अ आणि ब किती तकलादू असतात हे लक्षात घेऊन त्याला क्षमा करून मानसिक शांती आणि जीव टिकवणं हे कळणं हा उलगडा!
अशाप्रकारे प्रत्येक प्रसंग डील केल्यास कोणतीही अप्रिय स्मृती डेटाबेसमधे रहात नाहीडील करणं हे निर्मूलन नाही हे कळणं म्हणजे उलगडा! - (मुमुक्षू) सोकाजी
In reply to @ शाम भागवत : पूर्वसंचित या निरुपयोगी कल्पनेवर by संजय क्षीरसागर
ज्या व्यक्तीमुळे हा त्रास होतो तिच्या मेहेरबानीवर तुमची चित्तदशा अवलंबून राहते.हा मुद्दा सर्वाधिक चपखल आहे. मला वाटतं या केसमध्ये सध्या नव्याने त्रास देणं चालू नसू शकेल (म्हणजे सर्वकाही पूर्वी घडून क्लोज झालं आहे आणि आता केवळ स्वतःच्या मनात आठवणींनी होणारे क्लेश टाळण्यापुरता उपाय हवा आहे). अशा वेळी वाईट चिंतणे, तळतळाट होणे या प्रकारापेक्षा तुलनेत शांत वाटेल असा उपाय स्वतःपुरता सापडला असेल तर तो योग्य म्हणावा लागेल. पुन्हा पुन्हा नव्याने त्रास देणाऱ्या कोणाबाबत मधल्या काळात हा उपाय योग्य नव्हे हे तुमचं म्हणणं मान्य. तिथे विशिष्ट सहनशक्ती पार होताच कायदेशीर उपाय बरा. किंवा दुर्लक्ष.
In reply to संक्षी, मुद्दे पटण्यासारखे by गवि
(म्हणजे सर्वकाही पूर्वी घडून क्लोज झालं आहे आणि आता केवळ स्वतःच्या मनात आठवणींनी होणारे क्लेश टाळण्यापुरता उपाय हवा आहे).गवि, तुम्हाला माझा मुद्दा बरोबर कळलाय. सगळं काही फार पूर्वीच संपलंय. तरीही आठवण येताच त्रास होतोय, अशाच स्मृतिंबद्दल बोलतोय. त्या अप्रिय घटनेतील अप्रिय माणसाशी मुकाबला झालेला असू शकतो. प्रसंगी विजयही मिळालेला असतो. पण तरीही वेळ, पैसा गेलेला असतो. किंवा विनाकारण मनस्तापही झालेला असतो. त्यामुळे विजय मिळवूनही, जेव्हां ती घटना आठवते तेव्हां तेव्हां शिव्याशापच तोंडात येतात. यावरही हा उत्तम उपाय आहे. पण नामस्मरण करणारा माणूस भेकडच असतो अशी समजूत असणऱ्यांशी...... ओ शामराव, वाहवत चाललाय हं तुम्ही. तुमचं म्हणणं मांडून झालंय तेव्हां थांबायला काही हरकत नाही. काय? कळलं का? (मोठ्ठा) हो. :)
In reply to (म्हणजे सर्वकाही पूर्वी घडून by शाम भागवत
In reply to तुम्ही अजूनही सर्वज्ञानींशी by आनन्दा
In reply to तुम्ही अजूनही सर्वज्ञानींशी by आनन्दा
In reply to आनंदा, by शाम भागवत
मी फक्त माझा स्वार्थ पाहिलाय. माझ्याच स्मृतींच्या पेशी कोणितरी बळकावल्या होत्यादहा लाखाची गोष्ट!
In reply to (म्हणजे सर्वकाही पूर्वी घडून by शाम भागवत
In reply to संक्षी, मुद्दे पटण्यासारखे by गवि
In reply to @ शाम भागवत : पूर्वसंचित या निरुपयोगी कल्पनेवर by संजय क्षीरसागर
In reply to सर वाद घालण्यासाठी लिहित नाहीये by ज्ञानोबाचे पैजार
In reply to सर वाद घालण्यासाठी लिहित नाहीये by ज्ञानोबाचे पैजार
यातल्या बर्याचशा गोष्टी सत्य आहेत. उदाहरणासाठी मी थोडेसे बदल केले आहेतज्ञानोबाचे पैजार, अरे बापरे, खरे की काय? जगदंब. माझ्या अनुभवावरून सांगतो. चिडचीड होतेच. खरतर जेव्हां कधी अशा प्रकारची आठवण येते तेव्हा त्या बिनचेहऱ्याच्या माणसाला काहीतरी होऊन शिक्षा व्हावी अशाच प्रकारचा विचार माझ्या मनात यायचा. कित्येकवेळेस तर मी मनातल्या मनात तो प्रसंग परत घडवून त्या बिनचेहऱ्याच्या माणसाला भरपूर ठोकून काढलेले आहे. :))) पण शुभ चिंतनाच्या साहाय्याने मी अशा अनोळखी व्यक्तिंवरही मात करू शकलो आहे. “होतं असं कधीकधी“ अशा प्रकारचा काहीसा भाव मनात येऊन मन शांत होते. अर्ध्या एक सेकंदात किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळात मन मोकळं झालेलं असतं. म्हणजे एकाबाजूने आठवण येते, तर दुसऱ्या बाजूने प्रतिक्षिप्त क्रियेसारखी ती झटकूनही टाकली जाते. पूर्वी अशा प्रकारच्या आठवणी मनात आल्यावर त्या शमायला बराच वेळ लागायचा. कोणाला पटो अथवा न पटो. मला फायदा झाला म्हणून इथे मांडलं. ज्याला पाहिजे तो घेईल, अन्यथा इथेच राहील. :)
In reply to यातल्या बर्याचशा गोष्टी सत्य by शाम भागवत
In reply to @ शाम भागवत : मी मनातल्या मनात तो प्रसंग परत घडवून... by संजय क्षीरसागर
In reply to अप्रिय आठवणींपासून सुटका by प्रसाद गोडबोले
In reply to अप्रिय आठवणींपासून सुटका by प्रसाद गोडबोले
In reply to नको रे बाबा. by आनन्दा
In reply to हीच चुक अनेक लोकं करताहेत . by प्रसाद गोडबोले
In reply to तुम्हाला माझ्या प्रतिसादाचा by आनन्दा
In reply to हीच चुक अनेक लोकं करताहेत . by प्रसाद गोडबोले
In reply to @ मार्कस ऑरेलियस : व्यसनाधिनता ही पळवाट आहे by संजय क्षीरसागर
स्वतःची सजगता वाढवून मन पूर्णपणे काह्यात आणण्याचा एकतरी मार्ग तुम्हाला माहिती आहे का ?मी स्वच्छंदपणे जगतो, ते निर्भ्रांत की की म्हणतात तसे मन अन त्याच्गी सजगता वाढवणे अन त्याला कह्यात आणणे असले सव्यापसव्य करायचे दिवस संपले कधीच ! तुम्हीच तुमच्याच कुठल्यातरी लेखात लिहिलं होतं की - समोर जे जसं आहे ते तसं स्विकारणे हा ह्या सगळ्यातुन बाहेर पडण्याचा सोप्पा मार्ग आहे ! ( तुम्ही म्हणाला नसलात तर लगेच मी कॉपीराईट घेऊन टाकतो ;) ) सो हे आहे हे इतकं सोप्पं आहे . Just accept it as it is and you are done. ! पण म्हणुन मी खंडनमंडन करुन इतरांची मते खोडीत काढत बसणे असे उपद्व्यापही करत नाही , आहे हे असं आहे, जो तो आपापल्या मार्गाने चालला आहे आपल्याला काय पडली आहे लोकांना आपली मते पटवुन द्यायची ! बरं बाकी ते व्यसन व्यसन म्हणताय म्हणुन एक प्रश्न विचारतो : तुम्ही कधीतरी भांग पिलि आहे का ? काही स्वानुभव आहे की नुसतेच आपले इतर लोकं व्यसन व्यसन म्हणुन बोंबलतात म्हणुन तुम्हीही तेच करताय ? =))))
In reply to ख्याक by प्रसाद गोडबोले
In reply to @ मार्कस ऑरेलियस : तुमच्या लेखी माझा मताला by संजय क्षीरसागर
मग तुमचं हे गांजा महात्म्य कशापायी ?मला टायपिंग करायला आवडतं म्हणुन =)))) तुम्ही किंवा अन्य कोणीही गांजा स्विकारला काय किंव्वा धिक्करला काय मला शष्प फरक पडत नाही. लोल्स =)))) तुम्ही आहात हे असेच आहात , कायम मीच कसा योग्य असे प्रतिसाद टाकत रहाणारे ही फॅक्टय आणि मी त्याची बेशर्त स्वीकृती केली असल्याने मी ह्या सगळ्यातुन बाहेर पडलो आहे ! आता माझा संपुर्ण मिपावावर केवळ मजेसाठी आहे ! =))))
In reply to तिकडे कॅनडात , कॅलिफोर्नियात by प्रसाद गोडबोले
In reply to @मार्कस ऑरेलियस by सुबोध खरे
पुरुषाने स्त्रीरोग तज्ज्ञ होऊच नये असे म्हणण्यासारखे आहे. किंवा जोवर मला एड्स( किंवा तत्सम दुर्धर रोग) झाला नाही तोवर मी त्याबद्दल बोलूच न>>> स्त्रीरोग असे काही नसतेच , नसती बायकांची नाटकं , किंव्वा एड्स ही एक काल्पनिक बिमारी आहे अशा अर्थाची विधाने चालतील का? मी अमेरिकेत / न्युयॉर्क मध्ये होतो तेव्हा गांज्याच्या लीगलायझेशन आणि आणि बॅन्निंग बाबतच्या चर्चेत दोन्ही बाजुंनी व्यवस्थित लॉजिकल अर्ग्युमेन्ट्स ऐकली आहेत. त्याला ना कधीच नाही ! ़कअॅलिफोर्निया आणि कॅनडात रीतसर लोकशाही मार्गाने चर्चा वादविवाद होऊन गांजा रीतसर लीगल झालेला आहे तसाच तो आपल्या देशातही व्हावा हे माझे स्पष्ट मत आहे. तुम्ही माझ्या मताचे खंडन करायला स्वतंत्र आहात , पण मी मतच व्यक्त करु नये असे म्हणायला तुम्ही स्वतंत्र नाही.
बऱ्याच वेळेस ज्याचा स्वतःवर ताबा नाही तो गांजा वर न थांबता कोकेन किंवा गर्द हेरॉईन सारख्या व्यसनांकडे वळतो.ह्या विधानाला आपण सबळ सांख्यकीय पुरावा द्या किंव्वा कोणत्याही प्रसिध्द विद्यापीठात प्रकाशित झालेल्या संशोधनाचा पुरावा द्या . आणि हो ते प्रेसिडेंट निक्सनच्या काळातील नसावे ही अट आहे ! शक्य तितके आधुनिक संशोधन असावे. आपले विधान पुराव्याने शाबित झाल्यास मी माझे विधान बदलुन हे असे "गांजा हे स्टेप अप ड्रग आहे आणि मेडीकल प्रिस्क्रिप्शन्शिवाय घेऊ नये" विधान करत जाईन. आणि पुराव्याने शाबित न झाल्यास - तुम्हीही तुमचे विधान रीफ्रेज कराल अशी आशा आहे. बाकी सीबीडी ह्या मुख्य कॅनाबनॉईड्चे मेडीकल उपयोग डॉक्टर असल्याने तुम्हाला माहीत असतीलच. पण केवळ फार्मासुटीकल कंपन्या तुम्हाला सीबीडी ऑईल चे प्रिस्क्रिप्शन लिहायला "बेनिफिट्स" देत नाहीत तोवर प्रिस्क्रिप्शन लिहिणार नाही असा तुमचा दृष्टीकोन नसेल अशी भाबडी आशा आहे !
In reply to सर्वप्रथम धन्यवाद by प्रसाद गोडबोले
In reply to Conclusion: A large by सुबोध खरे
In reply to अप्रिय आठवणींपासून सुटका by प्रसाद गोडबोले
बाकी अजुन काही ओळी याच गांजा महात्म्यामु़ळे आठवणीस आल्या...
अकाल मृत्यु वह मरे
जो काम करे चांडाल का
काल उसका क्या करे
जो भक्त हो महाकाल का
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chale The Saath Milke... :- Hasina maan jayegiIn reply to अशा वेळी वस्तुस्थीती मध्ये by मदनबाण
In reply to मदनबाण राव , तुम्हाला गांजाचा by प्रसाद गोडबोले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yeh Wadiyan Yeh Fizaayein... :- Aaj Aur KalIn reply to तुम्हाला गांजाचा सर्वात भारी by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yeh Wadiyan Yeh Fizaayein... :- Aaj Aur KalIn reply to वरील प्रतिसाद लिहल्यावर सहज by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yeh Wadiyan Yeh Fizaayein... :- Aaj Aur KalIn reply to अप्रिय आठवणींपासून सुटका by प्रसाद गोडबोले
In reply to मार्कस ऑरेलियस by उन्मेष दिक्षीत
In reply to तुम्हाला काय वाटतंय ? तुमचा by प्रसाद गोडबोले
In reply to पुर्वग्रह by उन्मेष दिक्षीत
सगळ्यातून आपण काय शोधतोय शेवटी ? फ्रिडम किंवा फ्री विल ! आपण एक प्रकारचा High शोधतोय टु एक्स्प्रेस अवर्सेल्व्स बेटर अँड लाईटर, बर्डन लेस !तुमचं माहीत नाही पण मी तरी आता काहीही शोधत नाहीये . कारण मुळातच काहीतरी शोधायचे आहे हा विचारच भ्रांती आहे , जे आहे हे असं आहे, इथे आहे अत्त्ता आहे, काहीही शोधाशोध ही व्यर्थ आहे ! आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नासणें । आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥ ६-९७ ॥ :) शुभं भवतु !
In reply to छन छन by प्रसाद गोडबोले
In reply to ते वाळवंटी धर्म by उन्मेष दिक्षीत
ते वाळवंटी धर्म वगैरे राहु दे.अहो राहु दे कसं , तीच तर तुमची मुळ वृत्ती आहे, मी म्हणतो तेच एकमेव सत्य बाकीचे सगळं जहीयत ! होय की नै ?
णजे समबुद्धी कशी तयार होते त्यानी ते सांगा.हे म्हणजे साखर खल्ल्याने तोंडात गोड चव कशी निर्माण होते सांगा असला टाईपचा प्रश्न आहे . सर्वात पहिलं म्हणजे मला तुम्हाला काहीही पटवुन द्यायचं नाहीये. समजा मी दिलेच तुम्हाला पटवुन तर तुम्ही सुरु करणार आहात का गांजा ? नाही ना , मग कशाला आल्यात नसत्या चौकशा . मी फुकट सल्ला दिलाय की गांजा प्या , हवा अस्ल्यास घ्या नाही तर सोडा. ( सोडा म्हणजे लीव्ह बरं का, कार्बोनेटेड वॉटर नव्हे ) . तुम्हाला खरेच मनापासुन अगदीच उत्सुकता आहे तर सरळ गुगल वर सर्च करुन पहा ना सीबीडी चे उपयोग ! मी काही आयुर्वेदीक पुतकांचे आणि कॅनाबनॉईड्स्च्या वरील सायंटिफिक संशोधनाचे पुरावे देऊ शकतो, अर्थात सारे नेट वर आहेच !
शाम भागवतजींनी लिहिल्याप्रमाणे , पहाटेच्या चार वाजता त्यांना अचानक जाग येऊन हा त्रास सुरु झाला. आता त्यांनी गांजा कुठून आणायचा ? आणि त्यांना तो घ्यायचा नसेल, जसे व्यसन सगळेच करत नाहीत तर काय करायच ?तुम्हाला लॉजिकल अर्ग्युमेन्ट्स चे धडे दिले नाहीत का संक्षी सरांनी ? मी केवळ एक उपाय सुचवला आहे , आता तो श्यामजींना पटला तर ते पहाटे चार काय तर केव्हाही गांजा आणतील शोधुन किंव्वा सरळ मलाना मध्ये जाऊन रहातील किंव्वा कॅनडा मध्ये जाऊन सरळ घरातच शेती करतील गांजाची . त्यांचे ते बघतील ना ? तुम्ही का येवढा लोड घेताय ? आणि त्यांना घ्यायचाच नसेल तर ?? परत तेच . मी आधीच लिहिलंय की मी कोणावरही सक्ती केली आहे का ? ज्याला घ्यायचाय तो घेईल , नाही घ्यायचा तो नाही घेणार !
नासदिय सुक्त, वाळवंटी धर्म वगैरे काय अवांतरनाही हे अवांतर मुळीच नाही . एकदा स्वतःच्या एककल्ली " मी म्हणतो तेच खरे" ह्या वृत्तीचे वृत्तीची चिकित्सा करुन पहा . ते अध्यात्म अध्यात्म म्हणाता ना ते सगळं नंतर येते. आधी बालवाडी पास करा , पी.एच. डी चे नंतर बघु. कारण कसं आहे की एकदा "मी म्हणतो तेच खरे" ही टोकाची वृत्ती स्विकारली तर वाळवंटी धर्म तुम्हाला नक्कीच सोयीचे पडतील निराकार की काय व्हायला . कारण सोप्पं आहे, डोकं वापरायचंच नाही , अन गुगलही नाही अभ्यास करायचा नाही अन चिकित्साही नाही ! नुसतं मी म्हणतो तेच खरे हा हेका धरत रहायचा सतत ! की झालीच सर्वज्ञता प्राप्त. हाकानाका =)))) (आम्हीही निराकार गुर्देवांच्याकडुनच शिकलो आहे ही डॉक्टराईन . ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी अन त्याच गावाचा गांजा ;) )
इल्लिगल किंवा इम्प्रॅक्टीकलअभ्यास वाढवा हो अभ्यास वाढवा ! कॅनडा अमेरिका सोडा भारतातील हिमाचल उत्तराखंड , पंजाब , गुजरात मध्यप्रदेश वगैरे भागात अगदी लीगल आहे सगळं. नॉर्थ ईस्ट मधील सेव्हन सिस्टर्स, बंगाल पंजाब मध्ये पोलिसही दुर्लक्ष करतात . उज्जैन मध्ये महाकालमंदिरासमोर अप्रतिम भांगेचे दुकान आहे. सगळं लीगल ! गोव्यामध्ये मेन्युकार्ड सोबत वेटर आमच्यापुढे गांजाचे पाकिटही घेऊन आलेला की साहेब काय हवे का वगैरे! बाकीच्या राज्यातही ही बंदी अन इन्फोर्स्ड आहे . ( अर्थात चिरीमिरी घेऊन पोलीस तुम्हाला सोडुन देतात.) काय ईल्लीगल अन इम्प्रॅक्टीकल च्या गफ्फा मरताय =)))) इच्छा तिथे मार्ग हे लक्षात ठेवा ... जमलं तर !
In reply to ते वाळवंटी धर्म वगैरे राहु दे by प्रसाद गोडबोले
In reply to :))))) by शाम भागवत
In reply to @ शाम भागवत : अहो ते गांजा मारायला सांगतायंत ! by संजय क्षीरसागर
In reply to ॐ शांती ॐ by शाम भागवत
In reply to ते वाळवंटी धर्म वगैरे राहु दे by प्रसाद गोडबोले
In reply to माऑ by उन्मेष दिक्षीत
जिथे जिथे तुम्ही त्यांच्याशी आर्ग्युमेंट्स केल्यात तिथे तिथे तुमचं लॉजीक गंडलंय>>> खतरनाक ! मग काय आता , जितं मया जितं मया का ? =)))) माझेच काय , अहो अख्ख्या दुनियेने जिथे जिथे संक्षी सरांशी अर्ग्युमेन्ट्स केलीत तिथे तिथे अख्खी दुनियेचे लॉजिक गंडले आहे , कुठल्या जगात जगताय ? =)))) मी अप्रिय आठवणी घालवण्यासाठी/ शमवण्यासाठी गांजा सुचवला होता, ह्याचाच अर्थ तो मेडीकल युज साठी होती .
याचा अर्थ तुम्ही फक्त आणि फक्त गांजा रिक्रिएशनली ट्राय करून पाहा एवढेच सांगताय, त्याचा अप्रिय आठवणीं कमी होण्याशी बादरायण संबंध जोडताय.हा तर्क तुम्ही कसा काढला ? तुमचे तर्कशास्त्र फार अगाध आहे हो !! शिवाय गांजा वापरल्याने समबुध्धी निर्माण होते असा तर्क जो तुम्ही काढताय तोही अनाकलनीय आहे . आता नीट शांत चित्ताने वाचा खाली काय लिहितोय ते : जे घडुन गेलं त्यात बदल करणं आपल्या हातात नाही, >>> सो त्या आठवणी बोथट करायला गांजा चा वापर करता येतो. जे अत्ता घडत आहे त्यात प्रिय काय अप्रिय काय दोन्ही समानच अशी समबुध्दी आणणे महत्वाचे. आणि उद्याचं उद्या बघु! >>> ही समबुध्धी आणायला अनेक उपाय आहेत, गांजा हा समबुध्दी आणायचा उपाय आहे असे मी कोठेही म्हणलेले नाहीये. समबुध्दी आणण्यासाठी तुम्ही आणि संक्षी धि:कारता तो नामस्मरण हा सर्वात उत्तम आणि सोप्पा उपाय आहे ! ( एकमेव आणि अंतीम नव्हे बरं का!) आणि त्यातही एक विशिष्ठ पातळी आली की काहीच करावयाची आवष्यकता रहात नाही . एकदम सारेच सहजस्थिती होऊन जाते ! संगत्याग आणी निवेदन | विदेहस्थिती अलिप्तपण | सहजस्थिती उन्मनी विज्ञान | हे सप्तही येकरूप ||८|| त्यानंतर नामस्मरण थांबवले तरीही फरक पडत नाही !! तुम्ही तुमचा एककल्ली मेंदुची कवाडे बंद करुन घेतली आहेत म्हणुन तुम्हाला हे नामस्मरण कळत नाही , शिवाय ज्या गोष्टीचा अनुभव नाही त्यातही "मला ह्याचा अनुभव नाही" असे प्रांजळपणे म्हणायचे सोडुन माझीच लाल असा कायम हेकेखोरपणा असल्याने तुम्ही जिथे तिथे वितंडवाद करत रहाता. ही वस्तुस्थीती आहे ह्याची बेशर्त स्वीकृती करा =)))) बाकी जिथे नामस्मरणासारखी सोप्पी गोष्ट तुम्हाला कळत नाही तिथे गांजाचा अन त्यावरील बंदीचा इतिहास, त्यातील अर्थकारण , त्याचे मेदीसिनल आणि रिक्रियेशनल उपयोग वगैरे तुमच्या बंदिस्त विचारसरणीच्या आवाक्यात येईल का ह्याबद्दल शंकाच आहे ! गांजाचे मेडीकल आणि रिकरियेशनल दोन्हीही उपयोग कॅनडा , अमेरिका , युरोपातील अनेक देशात लोकांना कळुन चुकले आहेत. गांजा हळु हळु एकेक स्टेट मध्ये लीगल होतोय . एकेदिवशी युनाईटेड नेशन्स त्याला शेडुल्ड १ लिस्ट मधुन काढेल अन अख्ख्या जगात लीगल होईल . तोवर गुलामगिरीच्या मानसिकतेतुन बाहेर न पडल्यामुळे तुम्ही इल्लीगल इल्लीगल असे म्हणत वाट पहात रहा ! सॉरी सॉरी , जितं मया जितं मया असे म्हणत वाट पहात रहा ! =))))
In reply to जिथे जिथे तुम्ही त्यांच्याशी by प्रसाद गोडबोले
In reply to समबुध्दी आणण्यासाठी तुम्ही आणि संक्षी धि:कारता तो नामस्मरण हा सर by उन्मेष दिक्षीत
वन सिंपली युजेस इट ऑर नॉट.परफेक्ट ! मला हेच म्हणायचे होते. ज्याचा त्याचा चॉईस आहे ! आपण संक्षींचे विद्यार्थी असुनही इतरांच्या मतस्वातंत्र्याचा आदर करताय हे पाहुन धक्कच बसलाय जरासा पण ते असो. आता थांबतो मीही. बम बम भोले !
In reply to पुर्वग्रह by उन्मेष दिक्षीत
In reply to शाम काका, मी वापरलेला साधा by आनन्दा
In reply to माझे २ पैसे. by आनन्दा
In reply to शाम काका, मी वापरलेला साधा by आनन्दा
In reply to @ आनन्दा : कोणालाही शिक्षा देण्याचा अधिकार आपल्याला नाही ? by संजय क्षीरसागर
सीस्टीम क्लीअर कशी करावी याचा उहापोह आहे.व्वा!! पूर्णराव! व्वा!!! एका वाक्यात सगळं सांगितलत बघा. _/\_
> थोडक्यात, काही तरी कारणानी तो माणूस ठीक वागतोयं. यांनी मनातल्या मनात काय केलंय याचा त्याला पत्ताच नाही ! प्रकरण व्यवस्थित खोललं न गेल्यानं वरनं फक्त चादर घातली आहे. लेखक आतून त्या व्यक्तीबद्दल अजूनही साशंक आहेत. शिवाय तो (उगीच) आदर का दाखवतोयं हे गौडबंगाल कायमच आहे.@संक्षीसर We should forgive but not forget हे वाक्य तुम्ही वाचले असेल. सद्गुरुंनी एका मुलाखतीत ह्याचा पुनुरुच्चार केला. इंग्रजांविषयी आपली काय मते आहेत असे विचारले असता. इंग्रजांना आपण माफ करायला हवे पण त्यांची दुष्कृत्ये विसरता कामा नयेत. कारण मग इतिहास पुन्हा एकदा रिपिट होईल. वर अर्धवटरावांनीही योग्य लिहिले आहे. असे अनुभव डिफेन्स यंत्रणेसारखे काम करतात. माझ्या त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी? ह्या धाग्यात लिहिण्याप्रमाणे एकदा गोड बोलुन नंतर स्वतःचा फायदा उपटणार्या घरमालकाचा अनुभव घेतल्यानंतर गोड बोलणार्या अनोळखी/ओळखीच्या लोकांशी बोलताना आता जरा सावधच असतो.
In reply to हा लेख सर्वांसाठी उपलब्ध करुन by कानडाऊ योगेशु
In reply to @ कानडाऊ योगेशु : इंग्रजांना आपण माफ करायला by संजय क्षीरसागर
In reply to लेख चांगला आहे. आवडला लेख. by mrcoolguynice
In reply to प्रश्न नीट कळला नाही. by शाम भागवत
In reply to स्वानुभवावर आधारीत लेखन आवडले by सतिश गावडे
In reply to उदा. ३ प्रश्नांचे टेम्प्लेट by mrcoolguynice
In reply to छान. by शाम भागवत
In reply to नाही, त्यांना असे म्हणायचे by आनन्दा
In reply to नाही, त्यांना असे म्हणायचे by आनन्दा
पण साधारण असे काहीतरी यांना अपेक्षित असावे.१++
त्यांचा हेतू या वेळेस सरळ आहे१--
In reply to पण साधारण असे काहीतरी यांना by mrcoolguynice
In reply to १-- ??? :) by शाम भागवत
In reply to नाही, त्यांना असे म्हणायचे by आनन्दा
In reply to दोनच प्रश्न विचारायचे आहेत. by शाम भागवत
In reply to @ शाम भागवत : स्मृतींची ती काय मिजास भागवत ? by संजय क्षीरसागर
In reply to माहितेय ते मला. by शाम भागवत
In reply to @ शाम भागवत : माहितेय ते मला ? by संजय क्षीरसागर
In reply to :) ॐ शांती ॐ by शाम भागवत
In reply to @ शाम भागवत : ॐ शांती ॐ by संजय क्षीरसागर
In reply to शाम भागवत-तुमचे लिखाण आवडले by आजी
विचार आवडले.