बॉयकॉट चायना विथ वॉलेट, नॉट द बुलेट !
In reply to मी त्या कुठल्याहि मुलाखती by गणेशा
In reply to लिंक गंडलीय by शाम भागवत
In reply to विचार स्तुत्यच आहे आणि पटतोही... by ज्ञानोबाचे पैजार
हेच मी अन्न, वस्त्र, निवारा अशा माझ्या सर्व गरजांच्याबाबत करतो. माझ्या वेळ, कष्ट आणि पैसे ह्या रिसोर्सेस च्या खर्चापेक्षा जे स्वस्त मिळेल ते मी बाहेरून विकत घेतो आणि माझे वाचलेले रिसोर्सेस वापरून मी जास्त प्रॉडक्टिव, जास्त उत्पन्न देणारं काहीतरी करतो. हे जे व्यक्तीच्या आयुष्यातलं सत्य आहे तेच आंतरराष्ट्रीय व्यापारातलंही सत्य आहे. एखादी वस्तू आपल्या देशात बनवण्यासाठी जे रीसोर्सेस खर्च करावे लागतात त्यापेक्षा इतर कोणत्या देशातून आयात करणं स्वस्त पडत असेल तर ते आयात केले जातात. अन ते तसं करणं देशासाठी योग्यच असतं. कारण ते वाचलेले रिसोर्सेस त्याहून जास्त productive कामासाठी आपण वापरू शकतो अन जास्त समृद्धी निर्माण करू शकतो, करायला हवी. त्यामुळे चीनचा निषेध, चीनचा धिक्कार करायचा असेल तर चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याऐवजी जास्तितजास्त भाव पाड़ून अन स्वस्तात त्या विकत घ्याव्यात. अन त्या वस्तूंची निर्मिती करण्याचे आपले जे रिसोर्सेस वाचतील त्यातून त्याहून जास्त productive आणि innovative असं काहीतरी करून ते जगभर विकायला पाहिजे. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याऐवजी त्या स्वस्तातल्या स्वस्त विकत घेऊन, त्यातून वाचलेले रिसोर्सेस योग्य पद्धतीने वापरून value chain मध्ये त्यांच्याहून खूप वरचढ होण्यासाठी काम करणं ही खरी देशभक्ती ठरेल! त्यामुळे उगाच Apps uninstall करत, जुने फोन फोडत अन झेंडे जाळत बसू नका. स्वस्तातल्या स्वस्त गोष्टी चीनमधून विकत घ्या अन महागातल्या महाग गोष्टी अन सेवा जगभराला विकत रहा... समृद्धीचा हा एकच महामार्ग आहे! - प्रसाद शिरगावकर **************************************************** तुम्हाला काय वाटतं ?
In reply to हा आणखी एक विचार फेसबुकवर by चौथा कोनाडा
In reply to हा आणखी एक विचार फेसबुकवर by चौथा कोनाडा
In reply to हा आणखी एक विचार फेसबुकवर by चौथा कोनाडा
In reply to शेवटी हवेतच तरंगत by चौकस२१२
In reply to ह्म्म by स्वच्छंद
In reply to अहो, ते आंतरराष्ट्रीय करार by शाम भागवत
In reply to रास्त by स्वच्छंद
In reply to रास्त by स्वच्छंद
In reply to अहो, तिथेच तर आपल्याला by शाम भागवत
In reply to आयातीचा ताण? by अभ्या..
In reply to आयातीचा ताण? by अभ्या..
तेथून पार्टस किंवा पूर्ण वाहन आणून इथे लोकल नावाने विकण्याची पद्धत भारतात केव्हाच सुरू झालीय.मायक्रोमॅक्स आपले "भारतीय" बनावटीचे फोन अशाच पद्धतीने भारतात "बनवायची" :)
In reply to तेथून पार्टस किंवा पूर्ण वाहन by सतिश गावडे
In reply to अहो, तिथेच तर आपल्याला by शाम भागवत
In reply to डोकलाम च्या वेळी by गोंधळी
त्यामुळेहा उपक्रम तीन स्टेजेसमधे राबवण्याचा आहे १. रिप्लेस चायना सॉफ्टवेअर्स अँड अॅप्स विथ इंडीयन ऑप्शन्स २. किंमतीत झेपणारा फरक असेल तर भारतीय वस्तुंची निवड ३. चीनला स्वस्तात कच्चा माल पुरवून त्यांच्याकडून वस्तू आयात करण्याऐवजी देशात त्या वस्तुंची किफायतशीर निर्मिती कशी होईल याचा विचार (लाँग टर्म प्लान) पैकी १,२ हे नागरिकांच्या सहकार्यावर अवलंबून आहेत आणि ३ सरकारच्या धोरणावर आणि व्यावसायिकांच्या पुढाकारावर.सध्यातरी १,२ बद्दल चर्चा चाललीय. पण ३ नंबरचा मुद्याचा आधार प्रथम घ्यायचा व त्याद्वारे पहिले दोन मुद्दे खोडायचा प्रयत्न करणे योग्य होणार नाही.
In reply to चीन च्या वस्तूंवर बहिष्कार by बाप्पू
In reply to @ बाप्पू : त्यामुळे जनतेने स्वतः जरी चिनी वस्तूंवर बहिष्कार by संजय क्षीरसागर
In reply to चीन च्या वस्तूंवर बहिष्कार by बाप्पू
In reply to चीन च्या वस्तूंवर बहिष्कार by बाप्पू
In reply to संजय क्षीरसागर जी, by बाप्पू
हीच गोष्ट दिवाळीमधील लाइट आणि डेकोरेशन च्या सामनाबाबत. इतक्या लांबून चीन वरून सामान येते आणि आपण इथल्या इथे त्याला affordable पर्याय तयार करू शकत नसू
यावर कोल्हापूरजवळ एका गृहोद्योगाने अशा लाईटच्या माळा तयार केल्याचे पेपरात वाचलेले आठवत आहे. त्याचे पुढे काय झाले माहिती नाही..
प्रॉब्लेम उद्योग धंद्या साठी नसलेल्या पोषक वातावरणाचा आहे. सुधारणा तिथे केल्या पाहिजेत.
सहमत..!!
In reply to हीच गोष्ट दिवाळीमधील लाइट आणि by मोदक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sooni Sooni... :- Cheeni KumIn reply to संजय क्षीरसागर जी, by बाप्पू
In reply to @ बाप्पू : सक्षम पर्याय उपलब्ध असेल तर by संजय क्षीरसागर
In reply to बारकोड 890 म्हणजे वस्तू made by धनावडे
माझे वाचलेले रिसोर्सेस मी त्याहून जास्त productive कामासाठी वापरू शकतो. अन त्या वस्तूंची निर्मिती करण्याचे आपले जे रिसोर्सेस वाचतील त्यातून त्याहून जास्त productive आणि innovative असं काहीतरी करून ते जगभर विकायला पाहिजे.अहो वाचलेला वेळ इथे कुणाला वापरायचाय ? आम्हाला इतिहासाचे पुनर्लेखन करण्यात, जगातल्या यच्चयावत लोकांची अक्कल काढण्यात, माझ्या जातीतला माणूस ४०० वर्षांपूर्वी तुझ्या जातीतल्या माणसाला काय म्हणाला आणि त्यावर आता कोणाच्या नाड्या आवळता येतील का ह्यातच जातो.
सरासरी वय ३० च्या आंत. २०५० पर्यंत भारत अजून तरूण होत जाणारेय. त्यावेळची सरासरी वय २० असणार आहे.आत्ताही अमेरिकेतले म्हातारे भारतातील तरुणांच्या तोडीस तोड काम करतात. तेव्हाही करतील. आम्ही फक्त कोणता हा झेंडा घेऊ हाती म्हणत म्हणत अक्कल गहाण ठेवल्यासारखे फिरू, मोर्चे काढू. आंदोलनं करू, जमेल ते करू. जाळपोळ करू. नाहीतर आळश्यासारखे पडून राहू. आम्हाला पूर्वजांच्या पूर्वपुण्याईवर बसल्या खाटेवर खायला मिळालं पाहिजे. सरकारी नोकरी पायजे. हे ही पाहिजे आणि ते ही पाहिजे. सगळीच परिस्थिती अशी नाहीये अर्थात. पण आपल्या कडे बर्याच लोकांचा कल हा असाच आहे. हा प्रतिसाद कोणालाही वैयक्तिकरित्या नाहीये. जिथे शक्य आहे तिथे तिथे स्थानिक वस्तू घ्यायचा प्रयत्न करायलाच हवा ह्याबद्दल दुमत नाही. पण एकूणच वस्तूची गुणवत्ता आणि गुणवत्तेतले सातत्य ह्या गोष्टीला आपल्याकडे फारसे महत्व देत नाहीत हे ही तितकेच खरे.
In reply to २/४ महिने आरडाओरडा होईल. पुढे by तेजस आठवले
In reply to २/४ महिने आरडाओरडा होईल. पुढे by तेजस आठवले
In reply to अमान्य by प्रसाद गोडबोले
उत्पादकांना सबसिड्या देऊन भारतीय माल चीनच्या मालापेक्षा स्वस्त होईल असे काहीसे करावे !अश्या अपेक्षा करणे व्यर्थ आहे. आता हिच बातमी पहा:
आणि गंमत म्हणजे संबंधित फुडारी "टिम-बारामती" मधून "टिम-कमळ" मध्ये सामील झालेली आहेत ! In reply to उत्पादकांना सबसिड्या देऊन by चौथा कोनाडा
In reply to हा मुद्दा भावनिक पातळीवरून by सोत्रि
In reply to @ सोत्रि : हा मुद्दा भावनिक पातळीवरून हाताळला जातोय ? by संजय क्षीरसागर
In reply to - (प्रॅक्टीकल) सोकाजी by सोत्रि
In reply to अभियान? by रविकिरण फडके
In reply to अभियान? by रविकिरण फडके
दिल्लीहून 'सर्वशिक्षा अभियान' आलं की आपणही 'चला, सर्वशिक्षा अभियान राबवूया' असं म्हणतोसहमत. भाषेबद्दल विचार करणारा, आग्रह धरणारा "uncool" (म्हणजे मुर्ख) समजला जातो. "मुदा समजला ना , मग बास तर.." ही प्रवृत्ती वाढते आहे. असो..
In reply to अभियान? by रविकिरण फडके
In reply to सोनम वांगचुक नावाचा किमयागार by भीमराव
In reply to पण कोणी सांगितले की चिनी वस्त by कंजूस
चिनी मालावर बहिष्कार घालण्याबद्दल जो तो मला सुचवत आहे. पण मला प्रश्न पडला की मी तर कधी गेलो नाही चीनला पिशवी घेवून सामान आणायला
In reply to चायना प्रोडक्ट बॅन करण्याची by कोहंसोहं१०
In reply to मेक इन इंडिया by मराठी कथालेखक
In reply to मेक इन इंडिया by मराठी कथालेखक
In reply to आंतरराष्ट्रीय व्यापार by ऋतुराज चित्रे
In reply to @ ऋतुराज चित्रे : देशातील जनतेच्या खांद्यावर बंदूक ठेवणे ? by संजय क्षीरसागर
उदा. गणपतीसमोर समई लावून मन प्रसन्न होतं म्हटल्यावर स्वस्त आहेत म्हणून चायनीज माळा न घेणंकिती उच्च प्रतीचा दांभिकपणा करता हो तुम्ही. केवळ तुमचा धागा आहे म्हणून त्याच्या समर्थनार्थ हे विधान केलंय तुम्ही. हेच विधान कुणा दुसर्या सदस्याने केले असते तर गणपतीच्या अस्तित्वापासून ते समई लावून मन प्रसन्न होत नसते इथपर्यंत आपलया अगाध अध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय ज्ञानाची उधळण करत इतर सदस्यांसोबत किमान दोन दिवस प्रतिसाद प्रतिसाद खेळला असता तुम्ही. किंबहूना तुम्ही ते काही धाग्यांवर नामस्मरण आणि जपाबद्दल आता करतच आहात. इथे बरी गणपतीसमोर समई लावून मनाला मिळणार्या प्रसन्नतेचे समर्थन करत आहात, तुमचा मुद्दा आहे म्हणून. देव गणेशाने तुम्हाला सद्बुद्धी दिली तर :)
In reply to उदा. गणपतीसमोर समई लावून मन by संगणकनंद
In reply to @ त्याचू वैलपान : हे विधान गनपती बसवणार्यांसाठी आहे by संजय क्षीरसागर
In reply to @ त्याचू वैलपान : हे विधान गनपती बसवणार्यांसाठी आहे by संजय क्षीरसागर
हे विधान गनपती बसवणार्यांसाठी आहेहो का? पण मग ते इथेच कशाला? इतर ठिकाणी लोक श्रद्धेने लिहीत असतात तिथे कशाला चोंबडेपणा करत विरोध करता? लिहू आणि करु द्या की चर्चा त्यांना. ते त्यांच्यासाठी करत असतात. तुम्ही कशाला आपला शहाणपणा दाखवायला जाता तिथे? सोयीचे असेल तर समर्थन आणि इतर वेळी विरोध, वाह रे वाह.
चित्तप्रसन्न होण्यासाठी मला कशाची गरज नाही.तुमचे कसे काय बुवा चित्त प्रसन्न होते? तुम्ही तर चित्ताच्या पलीकडे गेलेले आहात ना? तुमचे चित्त तर निर्भाव असायला हवे ना? की नुसत्याच बोलायच्या बाता?
तुम्ही पुन्हा एकदा आपलं नांव सार्थ केलं आहे.तेच बरं आहे. लोक सोडून देतात आमच्यासारख्यांना "जान देव भाय त्याचू हय वह" म्हणत. तुमच्या सारख्यांना मात्र लोक "अति शहाणा त्याचा बैल रिकामा" म्हणत फिदीफिदी हसतात. :)
In reply to हे विधान गनपती बसवणार् by संगणकनंद
In reply to @ त्याचू वैलपान : पुन्हा एकदा नांव सार्थ केलंत ! by संजय क्षीरसागर
धागा कशाविषयी आहे ते वाचा.धाग्याचं सोडा, मुद्द्याचं बोला. :)
इतर ठिकाणी लोक श्रद्धेने लिहीत असतात तिथे कशाला चोंबडेपणा करत विरोध करता? लिहू आणि करु द्या की चर्चा त्यांना. ते त्यांच्यासाठी करत असतात. तुम्ही कशाला आपला शहाणपणा दाखवायला जाता तिथे? सोयीचे असेल तर समर्थन आणि इतर वेळी विरोध, वाह रे वाह.झाली ना बोलती बंद.
In reply to नावाचं सोडा हो, नावाचं काय by संगणकनंद
In reply to @ त्याचू वैलपान : नावात काही नसते ? by संजय क्षीरसागर
इतर ठिकाणी लोक श्रद्धेने लिहीत असतात तिथे कशाला चोंबडेपणा करत विरोध करता? लिहू आणि करु द्या की चर्चा त्यांना. ते त्यांच्यासाठी करत असतात. तुम्ही कशाला आपला शहाणपणा दाखवायला जाता तिथे? सोयीचे असेल तर समर्थन आणि इतर वेळी विरोध, वाह रे वाह.यावर तुमची बोलती बंद झाली आहे. इथला तुमचा विचार स्पृहणीय आहे, ते विजेच्या माळांचे उदाहरणही योग्य आहे. मग इथे जर तुम्ही देवतेचे, तिच्यासमोर समई लावून मनाला मिळणार्या प्रसन्नतेचे समर्थन करत आहात, तुम्हाला चुकीच्या वाटणार्या गोष्टीला पर्याय सुचवत आहात तर मग इतर ठिकाणी तुमची बुद्धी का माती खाते? तिथे का श्रद्धेवर, देवता पुजनावर, देवासमोर समई लावण्यांसारख्या साध्या साध्या कृतींवर, नामजपावर काहीही कारण नसताना आगपाखड करत असता? हा विरोधाभास नाही का? काही डोक्यात शिरलं असेल तर काही चांगला मुद्दा मांडाल. नसेल शिरलं तर माझ्या नावावर अजून एखादी बालिश कमेंट कराल. माणूस स्वतःहून जेव्हा एखादं नाव घेतो तेव्हा त्या नावाने त्यास कुणी हाक मारल्यास त्याला काही फरक पडणार नसतो एव्हढी साधी गोष्टही तुम्हाला कळत नाही. बसलेत माझ्या नावाचा जप करत. :)
In reply to धाग्याचा हेतू चांगला आहे by संगणकनंद
In reply to @ त्याचू वैलपान : यावर तुमची बोलती बंद झाली आहे ? by संजय क्षीरसागर
In reply to बोलती बंद झाल्यावर गोलमाल by संगणकनंद
In reply to कृपया, विचार करा !! by अर्जुन
In reply to कृपया, विचार करा !! by अर्जुन
सहमत आहे.