बॉयकॉट चायना विथ वॉलेट, नॉट द बुलेट !
लेखनप्रकार
सोनम वांगचुक यांनी एबिपी माझाला दिलेली ही मुलाखत सर्व भारतीयांना विचार करायला लावणारी आहे.
त्यांचे सर्व मुद्दे निर्विवाद आणि पटण्याजोगे आहेत.
विषेशतः 'बॉयकॉट चायना विथ वॉलेट, नॉट द बुलेट' हे अभियान भारत सरकारच्या मर्जीवर अवलंबून नसून, भारतीयांच्या सहभागावर आणि त्यांच्या दृष्टीकोन बदलावर अवलंबून आहे.
शिवाय हे अभियान भारतीयांच्याच नव्हे तर प्रचंड दडपशाहीखाली भरडल्या जाणार्या चिनी नागरिकांच्या आणि जागतिक पर्यावरणाच्या दृष्टीनं हिताचं आहे.
या अभियानामुळे सर्व जगाचं अर्थकारण बदलू शकेल आणि विकासाच्या संधीचं विकेंद्रिकरण होईल.
या अभियानासाठी करोना ही जगाला लाभलेली उत्तम संधी आहे असं सोनम यांचं म्हणणं आहे.
त्यानिमित्तानं हा विषय इथे मांडला आहे.
वाचने
24895
वाचनखूण
प्रतिक्रिया
83
सहमत आहे.
In reply to सहमत आहे. by शाम भागवत
+१
मी त्या कुठल्याहि मुलाखती
In reply to मी त्या कुठल्याहि मुलाखती by गणेशा
लिंक गंडलीय
In reply to लिंक गंडलीय by शाम भागवत
@ शाम भागवत :लिंक गंडलीय
या निमित्ताने का होईना...
विचार स्तुत्यच आहे आणि पटतोही...
In reply to विचार स्तुत्यच आहे आणि पटतोही... by ज्ञानोबाचे पैजार
संडासातल्या कागदावर वादग्रस्त
पहिल्या स्तरावर चिनी वस्तू न वापरणे
हा आणखी एक विचार फेसबुकवर
In reply to हा आणखी एक विचार फेसबुकवर by चौथा कोनाडा
हे कितीही बरोबर असलं तरी
In reply to हा आणखी एक विचार फेसबुकवर by चौथा कोनाडा
@ चौथा कोनाडा : चहा, चीन अन समृद्धीचा महामार्ग!
In reply to हा आणखी एक विचार फेसबुकवर by चौथा कोनाडा
एक वेगळाच विचार....
शेवटी हवेतच तरंगत
In reply to शेवटी हवेतच तरंगत by चौकस२१२
मलेशियाचे पाम ॲाईल भारताने
अर्रर्रर्रर चुकून
ह्म्म
In reply to ह्म्म by स्वच्छंद
अहो, ते आंतरराष्ट्रीय करार
In reply to अहो, ते आंतरराष्ट्रीय करार by शाम भागवत
रास्त
In reply to रास्त by स्वच्छंद
@ स्वच्छंद : तसेच सामर्थ्य भारत दाखवू शकतो का?
In reply to रास्त by स्वच्छंद
अहो, तिथेच तर आपल्याला
In reply to अहो, तिथेच तर आपल्याला by शाम भागवत
आयातीचा ताण?
In reply to आयातीचा ताण? by अभ्या..
तेलाचा आयातीचा ताण.
In reply to आयातीचा ताण? by अभ्या..
तेथून पार्टस किंवा पूर्ण वाहन
In reply to तेथून पार्टस किंवा पूर्ण वाहन by सतिश गावडे
आता गम्मत म्हणजे टाटा पॉवर ने
In reply to अहो, तिथेच तर आपल्याला by शाम भागवत
मी तरी आशावादी आहे. :)
डोकलाम च्या वेळी
In reply to डोकलाम च्या वेळी by गोंधळी
या साठीच संक्षींनी लिहलंय की,
प्रोसेसर चीपचे उत्पादन भारतात
चीन च्या वस्तूंवर बहिष्कार
In reply to चीन च्या वस्तूंवर बहिष्कार by बाप्पू
@ बाप्पू : त्यामुळे जनतेने स्वतः जरी चिनी वस्तूंवर बहिष्कार
In reply to @ बाप्पू : त्यामुळे जनतेने स्वतः जरी चिनी वस्तूंवर बहिष्कार by संजय क्षीरसागर
हुरूप
In reply to हुरूप by अभ्या..
सहमत
In reply to चीन च्या वस्तूंवर बहिष्कार by बाप्पू
+१
In reply to चीन च्या वस्तूंवर बहिष्कार by बाप्पू
xiaomi
संजय क्षीरसागर जी,
In reply to संजय क्षीरसागर जी, by बाप्पू
हीच गोष्ट दिवाळीमधील लाइट आणि
हीच गोष्ट दिवाळीमधील लाइट आणि डेकोरेशन च्या सामनाबाबत. इतक्या लांबून चीन वरून सामान येते आणि आपण इथल्या इथे त्याला affordable पर्याय तयार करू शकत नसूयावर कोल्हापूरजवळ एका गृहोद्योगाने अशा लाईटच्या माळा तयार केल्याचे पेपरात वाचलेले आठवत आहे. त्याचे पुढे काय झाले माहिती नाही..प्रॉब्लेम उद्योग धंद्या साठी नसलेल्या पोषक वातावरणाचा आहे. सुधारणा तिथे केल्या पाहिजेत.सहमत..!!In reply to हीच गोष्ट दिवाळीमधील लाइट आणि by मोदक
मोदक तुला दिलेले जुने उत्तर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sooni Sooni... :- Cheeni KumIn reply to संजय क्षीरसागर जी, by बाप्पू
@ बाप्पू : सक्षम पर्याय उपलब्ध असेल तर
In reply to @ बाप्पू : सक्षम पर्याय उपलब्ध असेल तर by संजय क्षीरसागर
बारकोड 890 म्हणजे वस्तू made
In reply to बारकोड 890 म्हणजे वस्तू made by धनावडे
बरोबर आहे !
२/४ महिने आरडाओरडा होईल. पुढे
In reply to २/४ महिने आरडाओरडा होईल. पुढे by तेजस आठवले
हे सगळे प्रॉब्लेम्स आहेतच... मान्य.
In reply to २/४ महिने आरडाओरडा होईल. पुढे by तेजस आठवले
प्रतिसादातल्या त्राग्याशी
अमान्य
In reply to अमान्य by प्रसाद गोडबोले
उत्पादकांना सबसिड्या देऊन
In reply to उत्पादकांना सबसिड्या देऊन by चौथा कोनाडा
चौथा कोनाडा यांच्याशी सहमत.
हा मुद्दा भावनिक पातळीवरून
In reply to हा मुद्दा भावनिक पातळीवरून by सोत्रि
@ सोत्रि : हा मुद्दा भावनिक पातळीवरून हाताळला जातोय ?
In reply to @ सोत्रि : हा मुद्दा भावनिक पातळीवरून हाताळला जातोय ? by संजय क्षीरसागर
- (प्रॅक्टीकल) सोकाजी
In reply to - (प्रॅक्टीकल) सोकाजी by सोत्रि
(No subject)
अभियान?
In reply to अभियान? by रविकिरण फडके
@ रविकिरण फडके : अभियान?
In reply to अभियान? by रविकिरण फडके
दिल्लीहून 'सर्वशिक्षा अभियान'
In reply to अभियान? by रविकिरण फडके
हिंदी शब्दांच्या अश्या
सोनम वांगचुक नावाचा किमयागार
In reply to सोनम वांगचुक नावाचा किमयागार by भीमराव
@ ईश्वरदास : सोनम वांगचुक नावाचा किमयागार.....
पण कोणी सांगितले की चिनी वस्त
In reply to पण कोणी सांगितले की चिनी वस्त by कंजूस
@ कंजूस : कोणी सांगितले की चिनी वस्त घ्या म्हणून?
व्हॉट्स अॅप वर आलेला एक
चायना प्रोडक्ट बॅन करण्याची
In reply to चायना प्रोडक्ट बॅन करण्याची by कोहंसोहं१०
@ कोहंसोहं१० चायना प्रोडक्ट बॅन करण्याची मोहीम
काही चायनात नोकरी करत असतील,
मेक इन इंडिया
In reply to मेक इन इंडिया by मराठी कथालेखक
@ मराठी कथालेखक : स्टॅच्यू ऑफ युनिटीचे...
In reply to मेक इन इंडिया by मराठी कथालेखक
तेच कशाला...
आंतरराष्ट्रीय व्यापार
In reply to आंतरराष्ट्रीय व्यापार by ऋतुराज चित्रे
@ ऋतुराज चित्रे : देशातील जनतेच्या खांद्यावर बंदूक ठेवणे ?
In reply to @ ऋतुराज चित्रे : देशातील जनतेच्या खांद्यावर बंदूक ठेवणे ? by संजय क्षीरसागर
उदा. गणपतीसमोर समई लावून मन
In reply to उदा. गणपतीसमोर समई लावून मन by संगणकनंद
@ त्याचू वैलपान : हे विधान गनपती बसवणार्यांसाठी आहे
In reply to @ त्याचू वैलपान : हे विधान गनपती बसवणार्यांसाठी आहे by संजय क्षीरसागर
गणपती
In reply to @ त्याचू वैलपान : हे विधान गनपती बसवणार्यांसाठी आहे by संजय क्षीरसागर
हे विधान गनपती बसवणार्
In reply to हे विधान गनपती बसवणार् by संगणकनंद
@ त्याचू वैलपान : पुन्हा एकदा नांव सार्थ केलंत !
In reply to @ त्याचू वैलपान : पुन्हा एकदा नांव सार्थ केलंत ! by संजय क्षीरसागर
नावाचं सोडा हो, नावाचं काय
In reply to नावाचं सोडा हो, नावाचं काय by संगणकनंद
@ त्याचू वैलपान : नावात काही नसते ?
In reply to @ त्याचू वैलपान : नावात काही नसते ? by संजय क्षीरसागर
धाग्याचा हेतू चांगला आहे
In reply to धाग्याचा हेतू चांगला आहे by संगणकनंद
@ त्याचू वैलपान : यावर तुमची बोलती बंद झाली आहे ?
In reply to @ त्याचू वैलपान : यावर तुमची बोलती बंद झाली आहे ? by संजय क्षीरसागर
बोलती बंद झाल्यावर गोलमाल
In reply to बोलती बंद झाल्यावर गोलमाल by संगणकनंद
@ त्याचू वैलपान : बोलती बंद झाल्यावर ?
असे होणे जरूर आहे.
कृपया, विचार करा !!
In reply to कृपया, विचार करा !! by अर्जुन
@ अर्जुन : देशहितासाठी आज आपण
In reply to कृपया, विचार करा !! by अर्जुन
सरस्वती राजामणीची गोष्ट सर्व