काल ते म्हणाले,
सगळ्याच बायका
तशा असतात.
तशा म्हणजे नेमके कशा,
म्हणून शोधु लागलो,
बायका.
पुराणात, प्राचीन ग्रंथात,
ऑफिसात, समोर- मागे,
इथे तिथे.
गुगलवर.
अगदी मिपावरही.
असतात बायका,
हळव्या, खंबीर,धीट
आणि तितक्याच
कर्तबागरही.
बायका असतात,
पुरुषां प्रमाणेच.
सोशिक, शोषित
आणि बंडखोरही
काहींनाच जाणवतात,
खोल-खोल श्वास,
अन् ते शब्द.
काहींना नाही इतकाच,
फरक असतो त्या,
मुक-संवादाचा.
बायकात असते एक बाई,
अन आईही.
बायको- प्रेयसी,
मैत्रीण आणि एक मुलगीही.
आदिम काळापासून
सोबत आणि शिवाय,
सुरु असलेल्या
बायकांचा समर्थ प्रवास
अव्याहतपणे.
बायका म्हणजे
अस्वस्थ तगमग.
लिहिता येत नाही त्यावर
कविता, लेख.
आणि वैचारिकही.
बायका असतात
समुद्रगाज.
निळा अथांग सागर
अन,
हळूवार पणे हृदयावर
धडकणा-या
लाटा.
बायका असतात,
काळजी-आधाराचा
आधारवड.
गूढ़ महाकाव्य.
आणि
एक नवा अंकुर
सुष्टीतला.
बायका असतात ....
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
31257
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है...!!
डिबी, भारीच !
सर भारीच की वो
हा हा हा
कविता म्हणजे रचना या दृष्टीने
+१
In reply to कविता म्हणजे रचना या दृष्टीने by गवि
स्टीरिओटाईप करून ठेवण्याची बेमालूम पद्धत ?
In reply to कविता म्हणजे रचना या दृष्टीने by गवि
नवा वाटला नाही हा दृष्टिकोन
In reply to स्टीरिओटाईप करून ठेवण्याची बेमालूम पद्धत ? by संजय क्षीरसागर
हा खरा नवा दृष्टीकोन.
In reply to नवा वाटला नाही हा दृष्टिकोन by गवि
बायकांत असते एक धंदेवाईक बनिया लपलेली !
In reply to नवा वाटला नाही हा दृष्टिकोन by गवि
ज्याला स्रीचा अनुभव क्लेषदायी
In reply to बायकांत असते एक धंदेवाईक बनिया लपलेली ! by संजय क्षीरसागर
उलट आहे !
In reply to ज्याला स्रीचा अनुभव क्लेषदायी by गवि
बायका असतात,
क्या बात है !
बापरे!
संक्षी सरांनी ज्या ओळींचा संदर्भ दिलाय
In reply to बापरे! by चांदणे संदीप
सर
In reply to संक्षी सरांनी ज्या ओळींचा संदर्भ दिलाय by संजय क्षीरसागर
शोधली हा "प्रेझंट पर्फेक्ट" आहे !
In reply to सर by चांदणे संदीप
सर, तुमच्याकडे खूपच वेळ असतो बहुधा...
In reply to शोधली हा "प्रेझंट पर्फेक्ट" आहे ! by संजय क्षीरसागर
सर, तुमच्याकडे खूपच वेळ असतो बहुधा... ?
In reply to सर, तुमच्याकडे खूपच वेळ असतो बहुधा... by चांदणे संदीप
हम्म
In reply to सर, तुमच्याकडे खूपच वेळ असतो बहुधा... ? by संजय क्षीरसागर
मी इथे वाचायला येतो आणी जमलंच तर काहीबाही लिहितोही.
In reply to हम्म by चांदणे संदीप
.
In reply to मी इथे वाचायला येतो आणी जमलंच तर काहीबाही लिहितोही. by संजय क्षीरसागर
योगायोगाने तुमच्याकडे आहे तितकाच आजतरी माझ्याकडे आहे.
In reply to . by चांदणे संदीप
ओके
In reply to योगायोगाने तुमच्याकडे आहे तितकाच आजतरी माझ्याकडे आहे. by संजय क्षीरसागर
सुरुवात तुम्ही केली आहे !
In reply to ओके by चांदणे संदीप
.
In reply to सुरुवात तुम्ही केली आहे ! by संजय क्षीरसागर
मुळ मुद्दा काये ?
In reply to . by चांदणे संदीप
बऱ्याच दिवसांनी एक कुरकुरीत
मस्त एकदम
कडक लिहलंय सर.
+१
In reply to कडक लिहलंय सर. by किसन शिंदे
काल ते म्हणाले,
कविता मस्तच!
साळसुदपणे!
In reply to समाज असाच असतो by ड्रॅगनफायर (verified= न पडताळणी केलेला)
आभार...
सुरेख!!
सुंदर आहे कविता.
कवीने त्याचे लिखित जगासमोर
In reply to सुंदर आहे कविता. by सतिश गावडे
धागा तापलाय ... पाणी ओता आता
तुम्हाला मराठीत आणि
In reply to धागा तापलाय ... पाणी ओता आता by mrcoolguynice
मग स्त्रीनेही का एकाच पुरूषात
In reply to तुम्हाला मराठीत आणि by संजय क्षीरसागर
अर्थात !
In reply to मग स्त्रीनेही का एकाच पुरूषात by कोंबडा
पण ही शोधाशोधी का करायची
In reply to अर्थात ! by संजय क्षीरसागर
चांगला प्रश्न !
In reply to पण ही शोधाशोधी का करायची by कोंबडा
म्हणजे ते 'मित्रो' वगैरे
In reply to चांगला प्रश्न ! by संजय क्षीरसागर
पुन्हा सुरेख प्रश्न !
In reply to म्हणजे ते 'मित्रो' वगैरे by कोंबडा
माझ्या ढीगभर प्रतिसादांचे स्पष्टीकरण
आजची मॅच संपली का?
In reply to माझ्या ढीगभर प्रतिसादांचे स्पष्टीकरण by चांदणे संदीप
अरे कोंबड्या
In reply to आजची मॅच संपली का? by कोंबडा
नै नै ...
In reply to माझ्या ढीगभर प्रतिसादांचे स्पष्टीकरण by चांदणे संदीप
चांदणे भौंना क्षीरसागरात तारे
In reply to माझ्या ढीगभर प्रतिसादांचे स्पष्टीकरण by चांदणे संदीप
चला शांतता झाली म्हणजे उरकलेले दिसतेय
पैजारबुवा,
In reply to चला शांतता झाली म्हणजे उरकलेले दिसतेय by ज्ञानोबाचे पैजार