बायका...
प्रतिक्रिया
In reply to कविता म्हणजे रचना या दृष्टीने by गवि
In reply to कविता म्हणजे रचना या दृष्टीने by गवि
In reply to स्टीरिओटाईप करून ठेवण्याची बेमालूम पद्धत ? by संजय क्षीरसागर
In reply to नवा वाटला नाही हा दृष्टिकोन by गवि
In reply to नवा वाटला नाही हा दृष्टिकोन by गवि
In reply to बायकांत असते एक धंदेवाईक बनिया लपलेली ! by संजय क्षीरसागर
ज्याला स्रीचा अनुभव क्लेषदायी असेल त्याला तिचे तरल पैलू दिसणार नाहीतवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास वर मी वापरलेल्या विशेषणांपैकी क्लेशदायी किंवा अबसोल्यूटली निगेटिव्ह अशी कोणतीच नाहीत. कदाचित त्यातली अनेक पुरुषांच्या बाबतीत सहज मान्य होतील. माझा मुद्दा फक्त स्टीरिओटायपिंगपुरता आहे. किती कपटी स्त्रिया आणि किती एन्जॉयेबल स्त्रिया कोणाकोणाला भेटल्या याबद्दल नाही. एकूण स्त्रीबाबत उदात्त भूमिका जास्त घेतली जाऊन अन्य भूमिकेत तिला मांडणे हे खुद्द एक दुरित मानलं जातं, आणि त्यातून समाज स्त्रीसाठी भूमिका अधिकाधिक पक्की करत जातो असा मुद्दा होता.
In reply to ज्याला स्रीचा अनुभव क्लेषदायी by गवि
बायका असतात, पुरुषां प्रमाणेच. सोशिक, शोषित आणि बंडखोरहीअगदी, अगदी!!! आवडली कविता....
In reply to बापरे! by चांदणे संदीप
In reply to संक्षी सरांनी ज्या ओळींचा संदर्भ दिलाय by संजय क्षीरसागर
ज्या पुरुषानं एकाच स्त्रीत सखी, आई आणि मुलगी शोधली त्याला तीचा सहवास कायम एंजॉएबल होईल.शोधणं म्हणजे अपेक्षा केल्यासारखे होईल. पुन्हा अपेक्षाभंग आला. मग काहीच एंजॉएबल नाही होणार. :) सं - दी - प
In reply to सर by चांदणे संदीप
In reply to शोधली हा "प्रेझंट पर्फेक्ट" आहे ! by संजय क्षीरसागर
In reply to सर, तुमच्याकडे खूपच वेळ असतो बहुधा... by चांदणे संदीप
In reply to सर, तुमच्याकडे खूपच वेळ असतो बहुधा... ? by संजय क्षीरसागर
तुम्ही इथे काय करता ?मी इथे वाचायला येतो आणी जमलंच तर काहीबाही लिहितोही.
हा प्रत्येक प्रतिवाद न करु शकणार्याचा स्टँड आहे !हे तुमचे मत आहे. इतरांना तसे वाटेलच असे नाही. मलाही तसे वाटले नाही. मला वाटलं ते मी बोललो.
इतरांची मतं सरसकट मान्य करणं हे स्वतःचा काहीही विचार नसल्याचं लक्षण आहे.हेही तुमचेच मत आहे. हे म्हणजे असं झालं की, गाववाले सांगत होते, तुमचा कोंबडा आरवला नाही तरी सूर्य उगवतोच! पण हा फक्त आपला स्वतःचा विचार नाही म्हणून ते मान्य करायचे नाही. शेवटी काय होतं हे मी सांगायची गरज नसावी.
"कोलंबसनं अमेरिका शोधली " याचा अर्थ काय होतो ?कोलंबसने अमेरिका शोधली नाही, ती त्याला सापडली. तो दुसर्या शोधात होता. कधीकधी ते आवडू शकत पण बर्याचदा जे शोधत होतो ते सापडलं नाही म्हणून अपेक्षाभंग होतोच. कोलंबसला आनंद झाला का त्याचा अपेक्षाभंग झाला हा वेगळा विषय आहे. मग शोधली म्हणजे सापडली'च' असं होतं नाही आणी न शोधताही सापडू शकतं हेही तितकंच खरं आहे!
तस्मात, ते टाळा.ओके, नोटेड सर! :) सं - दी - प
In reply to हम्म by चांदणे संदीप
In reply to मी इथे वाचायला येतो आणी जमलंच तर काहीबाही लिहितोही. by संजय क्षीरसागर
याचा अर्थ तुम्हालाही भरपूर वेळ असतो असा होतो !योगायोगाने तुमच्याकडे आहे तितकाच आजतरी माझ्याकडे आहे.
दुसर्याच्या मताला हेकेखोरपणा म्हणणं हे कितपत सभ्यतेचं लक्षण आहे ?'कधीकधी' हे जोडून होतं बर्का सर ते! आणि तसं मत असणे म्हणजे लगेचच असभ्य होतो असं कुठं लिहिलंय?
विषय पर्फेक्ट प्रेझंटेन्सचा आहे.आजीबात नाही. विषय...
ज्या पुरुषानं एकाच स्त्रीत सखी, आई आणि मुलगी शोधली त्याला तीचा सहवास कायम एंजॉएबल होईल. कारण ती कितीही अगम्य असली आणि प्रसंगी कितीही जीवघेणं वागली तरी ते पैलू तिच्या सहवासाची खुमारी बदलत नाहीत.हा आहे. आणि त्याला धरूनच शोधली/सापडली इथपर्यंत आपण आलो होतो. आता, शोधली - सापडली हे समानार्थी आहे ही नवीन माहिती कळाली सर. धन्यवाद!
माझ्या विधानाचा या वाक्याशी सुतराम संबंध नाही !नाही कसा? आपले त्याच्या आधीचे हे विधान...
इतरांची मतं सरसकट मान्य करणं हे स्वतःचा काहीही विचार नसल्याचं लक्षण आहे.या संदर्भात ती कोंबड्याची कथा सांगितली होती. आता तुम्हाला विस्कटून सांगावं लागत असेल तर लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखे होत आहे. तरीही, इतरांची मतं बरोबर असतील तरीही केवळ आपला स्वतःचा विचार हवा म्हणून ती अमान्य करणं यासंदर्भात कोंबड्याला आणून पहा सर. :) सं - दी - प
In reply to . by चांदणे संदीप
In reply to योगायोगाने तुमच्याकडे आहे तितकाच आजतरी माझ्याकडे आहे. by संजय क्षीरसागर
तुम्हाला एकाच स्त्रीत सखी, आई आणि मुलगी सापडली आहे का ?हा प्रतिप्रश्न कशासाठी? तरीही मी सांगतोच, याच्यासाठी माझं उत्तर 'नाही' असं आहे. आता, तुम्हीही मूळ मुद्दा न सोडता प्रश्नाला प्रतिप्रश्न न करता सरळसरळ सांगा बरं, शोधणे म्हणजे 'अपेक्षा' (सापडण्याची) धरणे कसे होत नाही? आणि त्याला कृपया तुम्ही शोधली-सापडली-सामानार्थी-मराठीत असा अर्थ होतो वगैरे निव्वळ मेगाबायटी (अरे, बर्याच दिवसांनी हा शब्द मिपावर आला!) प्रतिसाद देऊ नका ही विनंती. सं - दी - प
In reply to ओके by चांदणे संदीप
In reply to सुरुवात तुम्ही केली आहे ! by संजय क्षीरसागर
हाच तर मुद्दाये !हा तुमचा नवीन मुद्दा आहे.
संक्षी सरांनी ज्या ओळींचा संदर्भ दिलाय प्रतिवाद करण्यासाठी मुळात त्या लंगड्या आहेतहा खरा मुद्दा आहे.
शून्य अनुभव असतांना काहीही कमेंट मारली आहे असा त्याचा अर्थ आहे.मी उत्तरात फक्त 'नाही' म्हटले सर. माझ्या उत्तराचे स्पष्टीकरण मी दिले नाही आणि तुम्ही विचारले नाही. मग, माझ्या शून्य अनुभवाच्या निष्कर्षापर्यंत यायची एवढी कसली घाई आहे?
शोधणे आणि शोधली यातला फरक तुम्हाला अजून समजू नये हे पण आश्चर्य आहे.शब्दांचे काढावे तसे अर्थ निघतात सर. शोधली म्हणजेच सापडली अशाच अर्थाला तुम्ही चिकटून बसणार असेल तर मी आधिक सांगणे व्यर्थ आहे. शोधली/शोधणे मध्ये क्रिया आहे आणि सापडण्यामध्ये फलश्रुती, असे नव्हे का? सं - दी - प
In reply to . by चांदणे संदीप
In reply to कडक लिहलंय सर. by किसन शिंदे
काल ते म्हणाले, सगळ्याच बायका तशा असतात."ते" म्हणजे कोण ? मोदीजी का ?
In reply to समाज असाच असतो by ड्रॅगनफायर (verified= न पडताळणी केलेला)
In reply to सुंदर आहे कविता. by सतिश गावडे
In reply to धागा तापलाय ... पाणी ओता आता by mrcoolguynice
In reply to तुम्हाला मराठीत आणि by संजय क्षीरसागर
In reply to मग स्त्रीनेही का एकाच पुरूषात by कोंबडा
In reply to अर्थात ! by संजय क्षीरसागर
In reply to पण ही शोधाशोधी का करायची by कोंबडा
In reply to चांगला प्रश्न ! by संजय क्षीरसागर
In reply to म्हणजे ते 'मित्रो' वगैरे by कोंबडा
In reply to माझ्या ढीगभर प्रतिसादांचे स्पष्टीकरण by चांदणे संदीप
In reply to आजची मॅच संपली का? by कोंबडा
In reply to माझ्या ढीगभर प्रतिसादांचे स्पष्टीकरण by चांदणे संदीप
प्रा.डॉ. सर सॉरी बर्का!नै नै, तसं कै नै. वाटलं की बोलत राह्यचं माणसानं. मरने के बाद आदमी कुछ नही बोलता, मरने के बाद आदमी कुछ नही सोचता. जब आदमी कुछ नही बोलता, जब आदमी कुछ नही सोचता तब आदमी मर जाता है. -दिलीप बिरुटे
In reply to माझ्या ढीगभर प्रतिसादांचे स्पष्टीकरण by चांदणे संदीप
In reply to चला शांतता झाली म्हणजे उरकलेले दिसतेय by ज्ञानोबाचे पैजार
क्या बात है...!!