क्युट नॅनो !!!
बहुतेक हिचा खप वाढावा म्हणून बजाज हळूहळू रिक्षाचे उत्पादन थांबवतील.
---
टाटांच्या क्वाड्रासायकलचा खप वाढावा म्हणून बजाज त्यांच्या ऑटोरिक्षाचे उत्पादन का थांबवतील?In reply to नविन माहिती बद्दल धन्यवाद. by प्रसाद_१९८२
In reply to बजाजची क्वाड्रासायकल टाटा by शाम भागवत
In reply to लिहिण्यात कोठे चुक झाली आहे काय ? by धर्मराजमुटके
हि डिसकंटीन्यु केली महिन्द्राने.
कारणे तुम्ही विचारलेल्या प्रश्नात आहेत.
१. रिक्षावाले एखादा लाख जास्त मोजून ही नवी रिक्षाकार विकत घेतील काय ?रिक्शावल्यांसाठी बजाज आरई किंवा कोम्पॅक्ट ह्याला पसंती असते ती कमी टर्निंग रेडियस आणी चालवण्यासाठी सोपी म्हणून. स्कूटरटाईप हॅन्डल त्याना स्टेअरिंगपेक्षा सुलभ वाटते. क्युट पॉवर स्टेअरिंग देउ शकणार नाही तेंव्हा टर्निंग ह्या एका मुद्द्यावर क्युट मागे पडणार. रिक्शावाल्यांचे दुसरे कारण म्हणजे ओपन वेहिकल ही कन्सेप्ट सोपी वाटते. दार उघडून बसणे आणि डायरेक्ट बसणे हे छोट्या अंतरासाठी मॅटर करते. पॅक्ड वेहिकल लहान अंतराला योग्य नव्हेच. बजाज आरई ची पूर्ण स्टील बॉडी तशी म्हणले तरी बरीच मजबूत असते. नव्या क्युटची बॉडी आणि बरेच पार्ट तकलादू वाटतात. रिक्शावाल्यांनी अशा तकलादू पार्टच्या थ्रीव्हीलर्स नाकारायची भरपूर उदाहरणे आहेत. अतुलशक्ती, विक्रम, टीव्हिएस किंग, महिन्द्रा अशा बर्याच थ्रीव्हीलर्स बजाज आरई समोर टिकाव धरु शकल्या नाहीत.(अपवाद आपे पिआजिओचा)
२. टॅक्सीवाले सध्या च्या ५-७ लाखाच्या टॅक्सीऐवजी हिला पसंती देणार काय ?नाही. एक दोन लाख कमी टाकून कुणीही स्विफ्ट डिझ्झयर, वॅगनार, अॅसेंट, झेस्ट ह्या कॅब स्पेशल गाड्यांची मजबुती, कम्फर्ट, सुविधा, डौल, वेग, स्टेटस ह्या गोष्टी टाळणार नाही. कॅबसाठी खास बनवलेल्या डिझायर टूर, अॅक्सेंट प्राईम, केयुव्ही ट्रीप आणि झेस्ट ह्या गाड्यांची किंमत ५ लाखापेक्षा कमी असलेने टॅक्सीवाले ह्याच मॉडेल्स ना प्रेफर करणार. क्युट त्यांच्यासमोर खूप ओबडधोबड आणि प्राथमिक वाटते. नॅनो निदान डिझाईन आणि लुक्स मामल्यात भारी होती. क्युटकडे तेही नाही.
३. लाखाची मोटरसायकल घेण्यापेक्षा ही तेवढाच मायलेज देणारी गाडी घेणारे मोटारसायकलस्वार ह्या गाडीचे स्वागत करतील काय?कधीच नाही. नॅनोने ते सिध्द केले आहे. नॅनोयुगातच वाढलेला रॉयल एन्फिल्ड आणि जावासारख्या हेवी इंजिन बाईक्सचा आणि केटीएम, डोमिनर, यामाहा सारख्या महागड्या परफॉर्मन्स बाईक्सचा खप हेच दाखवतो की लोकॉस्ट फोरव्हीलर स्वत:कडे महाग बाईकचा ग्राहक फिरवू शकत नाही.
४. टोल नाक्यावर हिला रिक्षा म्हणून वागवणार की चारचाकी म्हणून तेव्हढाच टोल घेणार ?हे काय सांगू शकत नाही. नॅनोला कारचाच टोल आकारला जातो. क्युटला पण तेच करणार.
५. की हि पण नॅनोच्याच र स्त्याने जाणार ?अर्थात आणि अर्थातच. सध्या इलेक्ट्रिक रिक्षा, सीएनजी रिक्षा, सीएनजी टमटम अशी सक्सेस उदाहरणे अन त्यांना सोयीची बाजारपेठ आहे. महिन्द्रा जिओ, आयशर पोलॅरिसची मल्टिक्स ही अल्ट्राफ्लॉप दोन उदाहरणे असताना तशीच क्युट बाजारात आणणे हे बजाजचे धाडसच म्हणावे.
In reply to नवीन माहिती मिळाली. पण गाडीत by सिक्रेटसुपरस्टार
In reply to त्यापेक्षा प्युगाॅट कंपनीची by शाम भागवत
In reply to हीच का ती ? by चौथा कोनाडा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bumbro... :- Mission KashmirIn reply to अशीच अजुन एक आहे... by मदनबाण
In reply to क्वाड्रोपण चांगली आहे. by शाम भागवत
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Main Vari Vari... :- Mangal Pandey: The RisingIn reply to अशीच अजुन एक आहे... by मदनबाण
In reply to क्वाड्रो४ खतरी दिसतेय ! by चौथा कोनाडा
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Dil De Diya Hai... :- Cover by Sampreet Dutta [ Masti ]In reply to पण होण्डा फोर्झा हाय एण्ड by मदनबाण
In reply to या स्टायलिश बाईकची लो एंड by चौथा कोनाडा
In reply to मॅक्सी स्कूटर किंवा टूरिंग by अभ्या..
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Tu Hi Hai Aashiqui... :- DishkiyaoonIn reply to मॅक्सी स्कूटर किंवा टूरिंग by अभ्या..
In reply to ही का? by शाम भागवत
हि इलेक्ट्रिक आहे. क्वार्क म्हनजे फक्त स्कूटरला फेअरिंग अॅड केलेय. आणि रिक्षाची बॉडी जोडलीय. असल्या मोटरसायकल जुगाड रिक्षा उत्तरेत बर्याच दिसतात.In reply to नाही, हि वेगळी. by अभ्या..
In reply to नाही, हि वेगळी. by अभ्या..
In reply to हीच का ती ? by चौथा कोनाडा
In reply to रिक्षा ही भारतात वैयक्तीक by विजुभाऊ
In reply to यातली कुठलीही गाडी भारतात by सुबोध खरे
In reply to एकदा एनफिल्डवर बसून बघा, सुख by प्रचेतस
In reply to एनफिल्डवर वरचा आनंद by चौकस२१२
In reply to एकदा एनफिल्डवर बसून बघा, सुख by प्रचेतस
In reply to यातली कुठलीही गाडी भारतात by सुबोध खरे
एक व्यक्ती/ प्रवासी एक मोठी