लॉक्ड इन : आयुष्यातली एक अपूर्व संधी !
In reply to चांगला लेख by सौन्दर्य
In reply to गेलेल्या दिवसात मी काय मिळवलं यापेक्षा आज मी काय करणार आहे by संजय क्षीरसागर
आयुष्य ही अशा एकेका दिवसांची मालिका आहे; तो काही वर्षांचा प्रवास नाही.कमी शब्दात मांडलेला आशय
In reply to चांगला लेख आहे कोरोनाशी क्रिएटीव्ह मुकाबला by मारवा
In reply to छान लेख! या लेखाची प्रेरणा by जव्हेरगंज
In reply to छान पॉझिटिव्ह लेख. वेलकम बॅक by गवि
In reply to स्वागत आहे सेठ. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तेरी नज़रोंकी छाँव हो जाऊं, नज्म तेरी अदाकी हो जाऊं, तेरा खयाल मेरी जन्नत है, तुझको पाऊं तो इश्क हो जाऊं Iओहो, क्या बात है. -दिलीप बिरुटे
In reply to क्लास. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to विचार आवडले by श्रीरंग_जोशी
In reply to सरकारी पाहुणचार ... by चौकस२१२
In reply to लेख आवडला... माकडे कुठे गेली ??? by चित्रगुप्त
In reply to लॉक्ड डाउन = अंतर्मुख by सोत्रि
In reply to माझे धोरण by चौकटराजा
In reply to व्वा ! by संजय क्षीरसागर
In reply to मी मधे यामाहा एम -५० घेतला by संजय क्षीरसागर
In reply to अद्धा त्रिताल ... ? by चौकटराजा
In reply to मी मधे यामाहा एम -५० घेतला by संजय क्षीरसागर
In reply to माझे धोरण by चौकटराजा
करियर ओरिएन्टेड नसल्याने अनेक बाबतीत जिज्ञासा पुरी करणे , त्यात आपल्याला काही जमते का पहाणे याचे उद्योग... माझ्यामते हे फार महत्वाचे आहे. आमचा एक मित्र याला "फुरसतीपणाचे धंदे" म्हणायचा. माझ्याही आयुष्याचा अधिकांश काळ यातच व्यतीत झालेला आहे. समर्थ म्हणतात "आपणासि जाणावे आपण, यासि म्हणावे ज्ञान, येर ती पोट भरायाची विद्या" ..... या 'आपणासि आपण जाणण्या'साठी 'फुरसतीपणाच्या धंद्या'तच लगे रहो.
In reply to सुरेख by Jayant Naik
बहुतांश लोकांना शांतता आणि एकांत याची भिती वाटतेमला वाटते की बहुतांश लोकं स्वतःला घाबरतात, त्यांना स्वतःची ओळख करून घ्यायची नसते म्हणून त्यांना एकांत नको असतो. इतरांना शिव्या घालणं , सगळ्या संकटांचे इतरांवर खापर फोडणे सोपे जाते मग. पण उत्तम लेख. ज्यांना कुतूहल आहे, छंद आहेत त्यांना 21 दिवस काय 21 महिनेही कमी पडतील
In reply to दर्जेदार सुंदर पॉर्न चा आनंद घेणे हा ही एक पर्याय आहे. by मारवा
पत्नीकडून पोळ्या करायला मी आता शिकणार आहे. पोळी जमली की निम्मं आयुष्य सार्थकी लागल्याचा फिल येईलपोळी शेंबडे पोरही करेल, कणिक व्यवस्थित मळायला जमणे म्हत्वाचे हे विसरू नका
In reply to पत्नीकडून पोळ्या करायला मी by आयर्नमॅन
In reply to कणिक मळणं हे कौशल्य आहे by संजय क्षीरसागर
In reply to एका प्रथितयश चित्रकाराने आपले by सुबोध खरे
In reply to एका प्रथितयश चित्रकाराने आपले by सुबोध खरे
In reply to मी जन्माने पुण्याचा नसलो तरी by सुबोध खरे
In reply to अष्टावक्र संहिता हा सांख्ययोगातला मानदंड ग्रंथ लिहिणार्या by संजय क्षीरसागर
चांगला लेख