करोना विषाणू COVID-19 (Coronavirus disease 2019)
विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.हि मह्त्वाची माहिती आहे. महाराष्ट्रात किमान उन्हाळ्यात प्रसार कमी राहील असे म्हणता येईल का पण १) एकदा शरीरात आल्या नंतर बाह्य तापमानाचे नेमके काय + - परिणाम असतील, २) वीषाणू बाधीत व्यक्तींचे रात्रीचे प्रवास (खासकरून विमान प्रवास) आणि त्यांनी रात्रीच्या प्रवासानंतर आजारी नातेवाईकांना भेटण्याचे टाळावे का ? ३) पावसाळा आणि हिवाळा या काळात महाराष्ट्रा सारख्या प्रदेशात अंशतः प्रसार होऊ शकत असावा असे दिसते. * विषाणू (व्हायरस) जन्य आजार, काही प्रश्न हा एक शंका धागा मागच्या महिन्यात काढला होता त्यात आपल्या या लेखाचा दुवा जोडला आहे.
In reply to विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त by माहितगार
In reply to विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त by माहितगार
In reply to विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त by माहितगार

In reply to थोडी चूक झाली.क्षमस्व by सुबोध खरे
In reply to थोडी चूक झाली.क्षमस्व by सुबोध खरे
In reply to इराण मध्ये देखील हा व्हायरस by बाप्पू
In reply to इराण मध्ये देखील हा व्हायरस by बाप्पू
In reply to हीच शंका आली होती by शा वि कु
In reply to इन्फ्लुएझा by चौकस२१२
In reply to आधुनिक माणसाला हतबल झालेले पाहून मन दुखी होते by Rajesh188
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bank unions announce strike on March 27 to oppose bank mergers१५ % रुग्णांमध्ये हा रोग गंभीर होतो आणि १ ते २% रुग्ण यात दगावतात.आता मृत्यु दर काहीसा कमी झाला स्थिरावला आहे, पण तरी तो ३.४ % आहे असे WHO चे म्हणणे आहे. शिवाय सुरवातीचे काही दिवस मृत्यु दर जास्त का होता ? https://www.worldometers.info/coronavirus/coronavirus-cases/#case-outcome या विषाणूचे नेमके सत्य काय आहे ? हा मानवनिर्मित आहे का ? हा पसरवणे एखाद्या कारस्थानाचा भाग असेल का ?
In reply to तापमाना विषयि माहिति मधे by आशुतोष
In reply to जगात अब्जावधी विषाणू आहेत by सुबोध खरे
In reply to विषाणू विरोधी प्रतिजैविक ? by चौकटराजा
In reply to जगात अब्जावधी विषाणू आहेत by सुबोध खरे
In reply to एक अनुभव by चौकटराजा
In reply to जगात अब्जावधी विषाणू आहेत by सुबोध खरे
In reply to धन्यवाद डॉक्टर by दिपस्तंभ
In reply to एक whats app forward by मराठी कथालेखक
In reply to एक whats app forward by मराठी कथालेखक
In reply to हे ढकलपत्र बरेचसे योग्य आहे. by सुबोध खरे
In reply to सोडियम हायपोक्लोराईट by बोका
In reply to सोडियम हायपोक्लोराईट by बोका
In reply to ऐकीव माहिती : आयबूप्रोफेन टाळावी by गामा पैलवान
In reply to आपल्याला होणाऱ्या सर्दी खोकला by सुबोध खरे
In reply to चुकवू नये ऐसा महितीपट by चौकटराजा
In reply to ISOLATION & QUARANTINE - by सुबोध खरे
विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त