गुढीपाडव्याच्या शुभेच्छा..! :) विसोबा खेचर · Fri, 03/27/2009 - 15:09 · जनातलं, मनातलं संस्कृती लेखनप्रकार सद्भावना शुभेच्छा वाचने 9693 वाचनखूण प्रतिक्रिया 16 धन्यवाद सूहास Fri, 03/27/2009 - 15:13 ह्या फोटुतल्या मातोश्री कोण ??? सुहास.. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा Log in or register to post comments In reply to धन्यवाद by सूहास (verified= न पडताळणी केलेला) सध्याच्या नितिन थत्ते Fri, 03/27/2009 - 15:59 त्या तुमच्या आमच्या 'सध्या'च्या वहिनी (म्हणजे अनुष्कावहिनी उर्फ तात्यी) आहेत. खराटा (रंग माझा वेगळा) Log in or register to post comments In reply to सध्याच्या by नितिन थत्ते तात्यी? बिपिन कार्यकर्ते Fri, 03/27/2009 - 16:08 तात्यी? :( =)) बिपिन कार्यकर्ते Log in or register to post comments गुढि राजा Fri, 03/27/2009 - 15:15 तात्यांनि गुढि उभारलि वाटते!!!!! Log in or register to post comments सुंदर!!! बिपिन कार्यकर्ते Fri, 03/27/2009 - 15:16 अतिशय सुंदर शुभेच्छा!!! :) अश्याच शुभेच्छा सगळ्यांनाच मिळो!!! ;) बिपिन कार्यकर्ते Log in or register to post comments In reply to सुंदर!!! by बिपिन कार्यकर्ते +१ परिकथेतील राजकुमार Fri, 03/27/2009 - 16:32 सहमत ! ;) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य Log in or register to post comments शुभेच्छा अदित्य Fri, 03/27/2009 - 15:21 आपणा सर्वाना नविन वर्षाच्या शुभेचछा. फोटो मात्र झक्कास्स . Log in or register to post comments सुन्दर आहे शैलेश देशमुख Fri, 03/27/2009 - 15:41 सुन्दर आहे Log in or register to post comments In reply to सुन्दर आहे by शैलेश देशमुख नव मृगनयनी Fri, 03/27/2009 - 16:14 नव वर्षाभिनन्दन! गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् || Log in or register to post comments सर्वाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! चकली Fri, 03/27/2009 - 17:22 गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! चकली http://chakali.blogspot.com Log in or register to post comments In reply to सर्वाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! by चकली व्वा! व्वा! विसोबा खेचर Fri, 03/27/2009 - 17:33 व्वा! व्वा! :) Log in or register to post comments नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! :) अनामिका Fri, 03/27/2009 - 17:39 समस्त मिपाकरांस नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! :) चैत्राचा महिना आला.. मराठीच्या वर्षाचा आरंभ झाला.. दिवस तो शुभमुहुर्ताचा, गुढी उभारुन मान उंचवण्याचा.. आता सारी मंडळी.. धुलवडीच्या नशेतून बाहेर आली.. नववर्षाची कशी जय्यत तयारी सुरु झाली.. सजायला लागली मंदीरे सजायला लागली घरे.. भिंतीवरी घराच्या चढवु लागली.. रंगरंगोटीची नव नवीन थरे.. साडेतीन मुहुर्ताचा दिस म्हणून खरेदीचा बेत आखू लागले.. फुलांच्या माळानी दाराची तोरणे सजवू लागले.. आता सुरू झाली गुढीची तयारी तीला नेसवली साडी नवारी.. नटली गुढी मराठमोळ्या परंपरेची.. मान उंचावुन सांगते ती गाथा शूरविरांची... चला गुळ खोबरं वाटूया.. गुढीसमोर पुरणपोळीचा नैवद्य ठेवूया.. ह्या भरकटलेल्या समाजाला गुढीचं पावित्र्य सांगून सहकुटुंब दोन्ही हाताने वंदन करूया.. ----आंतरजालावरुन साभार-- "अनामिका" Log in or register to post comments शुभेच्छा घाटावरचे भट Fri, 03/27/2009 - 17:57 सर्व मिपाकरांना गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! - भटोबा Log in or register to post comments शुभेच्छा क्रान्ति Fri, 03/27/2009 - 19:35 गुढीपाडवा आणि नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा! शुभेच्छांच्या सोबत चकलीची श्रीखन्डपुरी खूप आवडली! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} Log in or register to post comments सर्व यशोधरा Fri, 03/27/2009 - 21:09 सर्व मिपाकरांना गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! Log in or register to post comments In reply to सर्व by यशोधरा गुढीपाडव्याच्या मन्गलमय मृगनयनी Sat, 04/02/2011 - 16:00 गुढीपाडव्याच्या मन्गलमय शुभेच्छा! :) Log in or register to post comments
धन्यवाद सूहास Fri, 03/27/2009 - 15:13 ह्या फोटुतल्या मातोश्री कोण ??? सुहास.. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा Log in or register to post comments
In reply to धन्यवाद by सूहास (verified= न पडताळणी केलेला) सध्याच्या नितिन थत्ते Fri, 03/27/2009 - 15:59 त्या तुमच्या आमच्या 'सध्या'च्या वहिनी (म्हणजे अनुष्कावहिनी उर्फ तात्यी) आहेत. खराटा (रंग माझा वेगळा) Log in or register to post comments
In reply to सध्याच्या by नितिन थत्ते तात्यी? बिपिन कार्यकर्ते Fri, 03/27/2009 - 16:08 तात्यी? :( =)) बिपिन कार्यकर्ते Log in or register to post comments
गुढि राजा Fri, 03/27/2009 - 15:15 तात्यांनि गुढि उभारलि वाटते!!!!! Log in or register to post comments
सुंदर!!! बिपिन कार्यकर्ते Fri, 03/27/2009 - 15:16 अतिशय सुंदर शुभेच्छा!!! :) अश्याच शुभेच्छा सगळ्यांनाच मिळो!!! ;) बिपिन कार्यकर्ते Log in or register to post comments
In reply to सुंदर!!! by बिपिन कार्यकर्ते +१ परिकथेतील राजकुमार Fri, 03/27/2009 - 16:32 सहमत ! ;) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य Log in or register to post comments
शुभेच्छा अदित्य Fri, 03/27/2009 - 15:21 आपणा सर्वाना नविन वर्षाच्या शुभेचछा. फोटो मात्र झक्कास्स . Log in or register to post comments
In reply to सुन्दर आहे by शैलेश देशमुख नव मृगनयनी Fri, 03/27/2009 - 16:14 नव वर्षाभिनन्दन! गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् || Log in or register to post comments
सर्वाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! चकली Fri, 03/27/2009 - 17:22 गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! चकली http://chakali.blogspot.com Log in or register to post comments
In reply to सर्वाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! by चकली व्वा! व्वा! विसोबा खेचर Fri, 03/27/2009 - 17:33 व्वा! व्वा! :) Log in or register to post comments
नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! :) अनामिका Fri, 03/27/2009 - 17:39 समस्त मिपाकरांस नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! :) चैत्राचा महिना आला.. मराठीच्या वर्षाचा आरंभ झाला.. दिवस तो शुभमुहुर्ताचा, गुढी उभारुन मान उंचवण्याचा.. आता सारी मंडळी.. धुलवडीच्या नशेतून बाहेर आली.. नववर्षाची कशी जय्यत तयारी सुरु झाली.. सजायला लागली मंदीरे सजायला लागली घरे.. भिंतीवरी घराच्या चढवु लागली.. रंगरंगोटीची नव नवीन थरे.. साडेतीन मुहुर्ताचा दिस म्हणून खरेदीचा बेत आखू लागले.. फुलांच्या माळानी दाराची तोरणे सजवू लागले.. आता सुरू झाली गुढीची तयारी तीला नेसवली साडी नवारी.. नटली गुढी मराठमोळ्या परंपरेची.. मान उंचावुन सांगते ती गाथा शूरविरांची... चला गुळ खोबरं वाटूया.. गुढीसमोर पुरणपोळीचा नैवद्य ठेवूया.. ह्या भरकटलेल्या समाजाला गुढीचं पावित्र्य सांगून सहकुटुंब दोन्ही हाताने वंदन करूया.. ----आंतरजालावरुन साभार-- "अनामिका" Log in or register to post comments
शुभेच्छा घाटावरचे भट Fri, 03/27/2009 - 17:57 सर्व मिपाकरांना गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! - भटोबा Log in or register to post comments
शुभेच्छा क्रान्ति Fri, 03/27/2009 - 19:35 गुढीपाडवा आणि नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा! शुभेच्छांच्या सोबत चकलीची श्रीखन्डपुरी खूप आवडली! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} Log in or register to post comments
सर्व यशोधरा Fri, 03/27/2009 - 21:09 सर्व मिपाकरांना गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! Log in or register to post comments
In reply to सर्व by यशोधरा गुढीपाडव्याच्या मन्गलमय मृगनयनी Sat, 04/02/2011 - 16:00 गुढीपाडव्याच्या मन्गलमय शुभेच्छा! :) Log in or register to post comments
धन्यवाद
In reply to धन्यवाद by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
सध्याच्या
In reply to सध्याच्या by नितिन थत्ते
तात्यी?
गुढि
सुंदर!!!
In reply to सुंदर!!! by बिपिन कार्यकर्ते
+१
शुभेच्छा
सुन्दर आहे
In reply to सुन्दर आहे by शैलेश देशमुख
नव
सर्वाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
In reply to सर्वाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! by चकली
व्वा! व्वा!
नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! :)
शुभेच्छा
शुभेच्छा
सर्व
In reply to सर्व by यशोधरा
गुढीपाडव्याच्या मन्गलमय