Skip to main content

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा..! :)

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 27/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9694
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

ह्या फोटुतल्या मातोश्री कोण ??? सुहास.. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

In reply to by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

त्या तुमच्या आमच्या 'सध्या'च्या वहिनी (म्हणजे अनुष्कावहिनी उर्फ तात्यी) आहेत. खराटा (रंग माझा वेगळा)

तात्यांनि गुढि उभारलि वाटते!!!!!

अतिशय सुंदर शुभेच्छा!!! :) अश्याच शुभेच्छा सगळ्यांनाच मिळो!!! ;) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सहमत ! ;) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

आपणा सर्वाना नविन वर्षाच्या शुभेचछा. फोटो मात्र झक्कास्स .

In reply to by शैलेश देशमुख

नव वर्षाभिनन्दन! गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

समस्त मिपाकरांस नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! :) चैत्राचा महिना आला.. मराठीच्या वर्षाचा आरंभ झाला.. दिवस तो शुभमुहुर्ताचा, गुढी उभारुन मान उंचवण्याचा.. आता सारी मंडळी.. धुलवडीच्या नशेतून बाहेर आली.. नववर्षाची कशी जय्यत तयारी सुरु झाली.. सजायला लागली मंदीरे सजायला लागली घरे.. भिंतीवरी घराच्या चढवु लागली.. रंगरंगोटीची नव नवीन थरे.. साडेतीन मुहुर्ताचा दिस म्हणून खरेदीचा बेत आखू लागले.. फुलांच्या माळानी दाराची तोरणे सजवू लागले.. आता सुरू झाली गुढीची तयारी तीला नेसवली साडी नवारी.. नटली गुढी मराठमोळ्या परंपरेची.. मान उंचावुन सांगते ती गाथा शूरविरांची... चला गुळ खोबरं वाटूया.. गुढीसमोर पुरणपोळीचा नैवद्य ठेवूया.. ह्या भरकटलेल्या समाजाला गुढीचं पावित्र्य सांगून सहकुटुंब दोन्ही हाताने वंदन करूया.. ----आंतरजालावरुन साभार-- "अनामिका"

सर्व मिपाकरांना गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! - भटोबा

गुढीपाडवा आणि नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा! शुभेच्छांच्या सोबत चकलीची श्रीखन्डपुरी खूप आवडली! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

सर्व मिपाकरांना गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!