चालू घडामोडी : ऑक्टोबर २०१९
प्रतिक्रिया
In reply to खजिना आताच्या वारसाला by कंजूस
In reply to Packers And Movers Jaipur by ShikhaSharma
In reply to Packers And Movers Jaipur by ShikhaSharma
एकीकडे लोक ७५० कोटीचे मोबाईल २ दिवसात खरेदी करत आहेत पण ऑटॉ सेक्टर वाले रडत आहेत. नक्की मंदी आहे की रस्त्यांची दुर्दशा, सार्वजनिक वाहनांची वाढती उपलब्धता यामुळे ग्राहक ऑटॉ सेक्टर पासून दूर जात आहे ?माझ्या मते मोदींच्या नावे बोंबाबोंब करण्यासाठी मंदीची आवई उठवण्यात आली आहे. मोदींनी भ्रष्टाचार कमी करून राखीवपेढीची शिल्लक वाढवली. त्यामुळे विरोधकांच्या डोळ्यासमोर भरदिवसा तारे चमकले आहेत. मग कुठेतरी खोत काढायला हवी ना! पण विरोधकांना हे कळंत नाही की भारत म्हणजे अमेरिका नव्हे. अमेरिकेतला वाहनोद्योग तिथल्या तेजीमंदीचा निर्देशक असतो, तसा भारतातला नाही. भारतात मंदी येते ती पाऊस नीट पडला नाही तर. पण त्यासाठी तर मोदींना जबाबदार धरण्याची सोय नाही. मग काय करायचं? तर काढा वाहनोद्योगाच्या नावाने गळे. हा मेकॉलेछाप बथ्थडपणाचा नितांतरद्दड अविष्कार आहे. स्वत:चा स्वतंत्र असा काही विचारंच करायचा नाही. आणि ढोल मात्र विचारस्वातंत्र्याचे बडवायचे. मज्जाणु लाईफ. आ.न., -गा.पै.
In reply to सहसा मी चालु घडामोडीचे धागे by दुर्गविहारी
दिवाळी विशेषांकाची वाट पाहत आहेमी सुद्धा... पिडीएफ मला वाटतं २०१२ च्या अंकाची उपलब्ध आहे. नंतर नाही. मिपा दिवाळी 2018 च्या अंकाची पिडीएफ हवी असेल तर इथून डाउनलोड करा गूगल ड्राइव लिंक आहे.
ब्राह्मण मते ही भाजपने कायमच गृहीत धरलेली असतात, एकंदरीत त्यांना ब्राह्मणांची गरज नाहीये, असलीच तर ब्राह्मणांना भाजपची गरज आहेत्यावेळी उदाहरणे द्यायला उशीर झाल्यामुळे माझ्याकडे उदाहरणे नाहीत आणि मी नुसतेच ठोकून देतोय काहीतरी असे एक प्रसाद१९८२ नावाचे सभासद बोलले होते, तर प्रसादजी कधी वाचलात तर हा प्रतिसाद खास तुमच्यासाठीसुद्धा बरंका, उत्तम चर्चेला पट्टीचे भिडू हाकाट्या घालून जमवलेले बरे असते. हा तर माझा मुद्दा नीट सिद्ध झालेला आहे असे वाटते. नितेश राणेंचा भाजप प्रवेश झाला ही बातमी, थेट तरुण भारत मधूनच घेतलीये हो भाजपच्या ह्या युवा नेत्याचे हे मत आहे सावरकरांवर
In reply to ही माझी जुनी कॉमेंट by जेम्स वांड
In reply to तरीही by जेम्स वांड
In reply to ही माझी जुनी कॉमेंट by जेम्स वांड
In reply to विधानसभा निवडणुकीचा वेगळा by शाम भागवत
In reply to सॉरी शाम सर by जेम्स वांड
In reply to अहो सर काय म्हणताय? शाम by शाम भागवत
In reply to शाम काका by ज्ञानोबाचे पैजार
In reply to लोकसत्ताची बातमी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to राजद्रोहाचा गुन्हा .... ? by गामा पैलवान
In reply to राजद्रोहाचा गुन्हा .... ? by गामा पैलवान
In reply to कोणी याची खातरजमा करेल का ? by जॉनविक्क
In reply to तुमच्या अश्या अजेंड्याने by श्री गावसेना प्रमुख
In reply to आसामात! by उपयोजक
In reply to go-back-modi by गोंधळी
In reply to जागतिक बँकेने भारताचे नाव चीन by जॉनविक्क
In reply to कसली यादी? by गामा पैलवान
In reply to जागतिक बँकेने भारताचे नाव चीन by जॉनविक्क
In reply to >>>>>जागतिक बँकेने भारताचे by डँबिस००७
मालाची गुणवत्ता फारच खालच्या दर्जा असल्याने त्यात सुधार करण गरजेच आहे. ह्यात सरकारचा हस्तक्षेप असत नाही.हे विधानच चूक आहे, माल निहाय दर्जा पारिभाषित करणाऱ्या संस्था ह्या सरकारीच असून मालाचा दर्जा काय असावा ह्याचे नियम त्यांनीच बनवलेले असतात, काही उदाहरणे.
In reply to चायनाचे प्रेसीडेंट शी जींग by डँबिस००७
In reply to रामजन्म भुमी विवादावर आता सु by डँबिस००७
In reply to निवडणूक आली रे आली by जेम्स वांड
In reply to अयोध्येत जमावबंदीचा आदेश लागू by शाम भागवत
In reply to मंडळी शरद पोक्षेंची माझा by उपेक्षित
In reply to एकूणात by नाखु
In reply to एकीकडे भारतात अन्नधान्याचे by सुबोध खरे
In reply to दोन महीन्यापुर्वी भयंकर मदीची by डँबिस००७
In reply to दोन महीन्यापुर्वी भयंकर मदीची by डँबिस००७
| . | Mar'19 | Jun'19 | Jun'18 |
| Total Income | 1.37 | 1.32 | 1.94 |
In reply to युट्यूबवर पृथ्वी सपाट आहे हे by थॉर माणूस
युट्यूबवर पृथ्वी सपाट आहे हे "सिद्ध" करणारे व्हिडीओ पण आहेत...फ्लॅट अर्थ थिअरी ही सिद्ध झालेली नाही ( आणी होणारही नाही हे सांगायला नकोच) या बिंडोकाना अजूनही बीबीसी सारखी वहिनी फुटेज देते हे खरे दुःख आहे कारण पृथ्वी बशी सारखी आहे असे बायबल व बहुतेक कुराण देखील म्हणते आणी यांमुळे यांना मिळणारा पैशाचा ओघही आटत नसावा की हे लोक इतकी महागडी अविज्ञानीक कॅम्पेन चालवतात
In reply to रच्याकने फ्लॅट अर्थ थेअरी... by जॉनविक्क
In reply to Flat earth society has by महेश हतोळकर
In reply to कमलेश तिवारी विरूद्ध सुरतच्या by डँबिस००७
In reply to २ प्रकारचे व्यवसाय करत by उपेक्षित
In reply to आंतरराष्ट्रीय मंदी by डँबिस००७
In reply to दादानू जागतिक पातळीवरचे मला by उपेक्षित
आज मलेशियाला कसा इंगा दाखवला आणि पाकडे कसे तोंडावर पडले ह्या बातम्या म्हणून ऐकायला ठीक वाटतात पण स्थानिक पातळीवर याचा काहीही फरक पडत नाही.हे विधान सत्य आहे.
In reply to देशात ४०,००० पेक्षा जास्त by डँबिस००७
In reply to मॉटो सेक्टर मधल्या मंदीचे by विजुभाऊ
In reply to मुटके साहेब 2019 नोव्हेंबरचा धागा कुठे आहे ? by जॉनविक्क
भावना पोहचली