गुड्डे बिस्कीट मोदक by Namrata's CookBook : १७
लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
गुड्डे बिस्किट
दुध
रंगीत बॉल्स
क्रमवार पाककृती:
१. बिस्किटाचे छोटे तुकडे करुन घ्या
२. मिक्सरमध्ये बिस्किट बारीक करुन घ्या
३. आता बारीक केलेले बिस्किट एका भांड्यात घ्या
४. आत यामध्ये थोडे दुध घालून एकत्र करुन घ्या
५. आता त्यामध्ये रंगीत बॉल्स घालून एकत्र करुन घ्या
६. आता हे मिश्रण मोदक साचामध्ये घालून मोदक तयार करुन घ्या
गुड्डे बिस्किट मोदक तयार आहेत
अधिक टिपा:
आपल्या आवडीप्रमाणे आपण कोणतेही दुसरे बिस्कीट घेऊ शकता
रेसिपीचा पूर्ण व्हिडीओ : https://youtu.be/PVS_xcoNoPc
वाचन
16022
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
==)) छान
In reply to ==)) छान by खिलजि
दुधात बिस्कीट बुडवून खाल्ल्यासारखे लागतील
In reply to दुधात बिस्कीट बुडवून खाल्ल्यासारखे लागतील by ज्ञानोबाचे पैजार
==)) ==)) ==))
In reply to दुधात बिस्कीट बुडवून खाल्ल्यासारखे लागतील by ज्ञानोबाचे पैजार
बडिशोपेच्या गोळ्या चलतील ,
In reply to ==)) छान by खिलजि
आपल्या आवडीप्रमाणे आपण
मस्त फोटो.
साधी शिंपल रेशीपी!!!
In reply to साधी शिंपल रेशीपी!!! by जव्हेरगंज
धन्यवाद __/\__
रंग कसा बदलला मोदकाचा?
In reply to रंग कसा बदलला मोदकाचा? by जालिम लोशन
चोको अल्मन्ड फ्लेवरचे गुड्डे
बाप्पाला बिस्किटे खाऊ घालायची
In reply to बाप्पाला बिस्किटे खाऊ घालायची by यशोधरा
जरा हे ट्राय करून बघ..
In reply to जरा हे ट्राय करून बघ.. by पिंगू
सही आहे हे! चिकू मिळतात का
आज चुकून गुड्डे बिस्किट मोदी वाचले
छान आहे
आम्हालाही बोलवा केल्यावर ..
In reply to आम्हालाही बोलवा केल्यावर .. by खिलजि
मीपण करू शकतो असे वाटतंय ,,
==)) ==)) ==))
In reply to ==)) ==)) ==)) by खिलजि
तेच तेच
==)) ==)) ==))
आता चिकन घातलेले मोदक बघितले