ब्रिटनचे भावी मंत्रिमंडळ आणि तुर्कांचा / भारतीयांचा बदला
In reply to हा विचार अयोग्य किंवा त्या मागची मानसिकता अयोग्य आहे by Rajesh188
त्याच्या पंतप्रधानपदाच्या शपथेनंतर, "शेक्स्पियरच्या ऑथेल्लोमधील 'तुर्कांचा बदला' पुरा होईल", असे गमतीने म्हटले जात आहे. :)
तुम्ही प्रतिसाद लिहिण्यापूर्वी, लेखातल्या वर उधृत केलेल्या वाक्यातील (इथे ठळक केलेले) काही शब्द आणि त्यापुढील स्मायलीदर्शक चिन्हे पाहिलेली नाही असे दिसत आहे ! ;) :)In reply to बोरीस जॉन्सन by धर्मराजमुटके
In reply to आता अमेरीकेच्या सावलीने by सुबोध खरे
In reply to Five eyes by जालिम लोशन
In reply to अमेरिका नाही त्यात .. by हेमंतकुमार
In reply to जसे सोनिया गांधी पंत प्रधान by हस्तर
In reply to ब्रिटनमध्ये कॉमनवेल्थ by मराठी कथालेखक
In reply to भारतीय वंशाचे लोक जगभर आहेत. by विजुभाऊ
In reply to भारताचा बदला! by श्रीनिवास टिळक
In reply to ब्रिटनमध्ये भारतिय वंशाचे लोक by डॉ सुहास म्हात्रे
In reply to यादी चांगली आहे by गामा पैलवान
In reply to खोलात जायची गरज नाही by Rajesh188
In reply to म्हणूनच काहीतरी बोलावेसे वाटते by जॉनविक्क
In reply to एक्का काका by नाखु
In reply to एक्का काका by नाखु
जिथे मोदींच्या मंत्रीमंडळात कोण असेल त्याचा मला फायदा काय? अशे उच्च विचार मिळाले आहेत तिथे सातासमुद्रापार असलेल्या ब्रिटनच्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांनी आमच्या पिंपरी-चिंचवड भागातील पाणि दिवसाआड येते ते सुरळीत होईल का??
+१००In reply to एक्का काका by नाखु
एक भारतीय वंशाची व्यक्ती ब्रिटनवर राज्य करेल आणि "भारताने 'ब्रिटिश राज'चा बदला घेतला" असे म्हटले जाईलअसे म्हणण्या साठी , कमीत कमी, त्यांनी आपल्या इथुन जेव्हढे लुटून नेले ते सव्याज परत आणावे लागेल.
In reply to एक भारतीय वंशाची व्यक्ती by मराठी_माणूस
In reply to लेखात म्हटल्याप्रमाणे "बदला by डॉ सुहास म्हात्रे
In reply to छान, माहितीपूर्ण लेख. by इरामयी
अवांतर चा इतिहास भारीच आहे कि