सांगावयास गेलो,
ऐकून काय आलो?
सुनावलेस तू, मी
बिल देऊन आलो..
सैराट पावसाने
पुरता.. भिजून आलो.
त्या गोठल्या दुपारी
बिल देऊन आलो..
हात होता तुझा
अन कानशील माझे
लोकां उमजण्याआधी
बिल देऊन आलो.
चालते होणे त्वरे
सोपे गेले तुला
वेटराने हटकले, मी
बिल देऊन आलो.
डोळे भरून आले..
पावसाच्या भरवशावर
ना रोखले तयांना, अन
बिल देऊन आलो.
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
24729
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
:) :)
गवि यु टू?
बिले भरायची तर काम केलेच
In reply to गवि यु टू? by ज्ञानोबाचे पैजार
दिल सलामत
In reply to बिले भरायची तर काम केलेच by गवि
छान.
देता का मग बिल? कुठे फाडूया
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to देता का मग बिल? कुठे फाडूया by गवि
पावसाळा कट्टा
In reply to देता का मग बिल? कुठे फाडूया by गवि
गविंच्या मित्रांमध्ये आमचा
In reply to पावसाळा कट्टा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उगीच माझ्या नावावर बिल फाडू
In reply to गविंच्या मित्रांमध्ये आमचा by प्रचेतस
ओळखलंत का सर मला मिपावर आला
In reply to उगीच माझ्या नावावर बिल फाडू by गवि
=)) =))
In reply to ओळखलंत का सर मला मिपावर आला by प्रचेतस
=)) =)) =))
हे जरा जास्तच ताणल्या गेल्या आहे
+ १ बाडिस
In reply to हे जरा जास्तच ताणल्या गेल्या आहे by जॉनविक्क
तुम्ही, ज्ञापै, नाखु, गड्डा
नको.
In reply to तुम्ही, ज्ञापै, नाखु, गड्डा by यशोधरा
असूदे. त्या डोळ्यांतून टिपं
In reply to नको. by गवि
टिपं ना गाळता हो.
In reply to असूदे. त्या डोळ्यांतून टिपं by यशोधरा
कॉफीने
In reply to टिपं ना गाळता हो. by यशोधरा
:)
In reply to असूदे. त्या डोळ्यांतून टिपं by यशोधरा
मस्त
+1
बिल व टिपही दिलीच असणार
हाय
बिल शेट झालात की हो.
लय भारी गवि षेठ
जबराव जबराव जबराव
किती अवांतर
आमच्या वेळी असं नव्हतं.
In reply to किती अवांतर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म्हणजे सर सत्तर वर्षांचे आहेत
In reply to आमच्या वेळी असं नव्हतं. by गवि
जन्मल्यापासून मिपा वाचत
In reply to म्हणजे सर सत्तर वर्षांचे आहेत by यशोधरा