मळभ..!
लेखनविषय:
कुठेतरि बरच दाटलेलं असतं
आणि खरच हमसुन बरसायचं असतं
उगाच नाहि , तर अगदि मनापासुन
डोळ्यातलं पाणि न लपवता
जमेल तितकं सांडायचं असतं
आत दाटलेलं , मळभ साठलेलं
कुठेतरि हमसुन बरसायचच असतं
किती विचार करुन प्रत्येकवेळी
आलच जरी भरुन भलत्यावेळी
सारखं सारखं बाजुला सारायचं नसतं
परक्याजवळ नाहि तर आपल्याच कुशीत
हळुवार डोक खुपसायचं असतं
आत दाटलेलं , मळभ साठलेलं
कुठेतरि हमसुन बरसायचं असतं ..
कुठेतरि हमसुन बरसायचच असतं ...
वाचने
6531
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
कविता आवडली
In reply to कविता आवडली by ज्ञानोबाचे पैजार
थन्क गोद ... विडंबनासाठी का
=)) :D
In reply to =)) :D by जॉनविक्क
दात चान विचकायला येतात ओ
In reply to दात चान विचकायला येतात ओ by जेनी...
=)) :D
छान आहे कविता
मॉन्सून लांबलाय जेनीताई.
परक्याजवळ नाहि तर आपल्याच
In reply to परक्याजवळ नाहि तर आपल्याच by यशोधरा
येस अॅश .. तसच तसच =))
In reply to येस अॅश .. तसच तसच =)) by जेनी...
थन्क गोद तुला कळलं बै! =))
हायला , साक्षात जेनीताई ..
वेगळा विचार. पुलेशु.
In reply to वेगळा विचार. पुलेशु. by राघव
एहे नाय नाय
In reply to एहे नाय नाय by अभ्या..
=)) योउ गोत म्य पोइन्त अब्या
छान कविता.
सुरेख
+1