शेअर मार्केट च्या तुंबाडच्या विहिरीत स्टोक , इंडेक्स असे अनेक हस्तर कमरेला पैशाच्या थैल्या लावून पडलेल्या असतात,
तर आपण तयारीत राहायचे , ग्राफवर दोन इंडिकेटर लावून घ्यायचे,
1 फ्रेकटर चावस बॅंडस
यात एक वरची लाईन असते व एक खालची लाईन असते , हस्तर यांच्या दरम्यान फिरत असतो, आपल्या सोयीने दोन रंग घ्यावेत
2. शेर प्राईस चा ग्राफ
ह्यासाठी रेंको चार्ट लावावा, ह्यात हिरव्या व लाल रंगाचे छोटे छोटे आयत तयार होतात , हस्तर वर उडाला की हिरवा ग्राफ , हस्तर खाली आला की लाल ग्राफ
हे दोन्ही मिळून आपले रिंगण आखून घ्यावे
बुलीश -
1. खालच्या लाईनच्या जवळ लाल आयत हिरवा होणे व वरच्या दिशेकडे वाटचाल
2. हिरवा आयत वरची लाईन मोडून वर जाणे
बेरिष
1. वरच्या लाईनला तोडून लाल आयत खाली येणे व खालच्या दिशेने वाटचाल
2. लाल आयत खालची लाईन सोडून खाली उतरणे
पोझिशन घेऊन दोन चार ठोकळे झाले की नाणी गोळा करून दोर धरावा.
यात स्विंगही करता येईल , पण फुल डे बसावे लागेल,
मी ACC , short करून प्रॉफिट घेतले, सलग दोन दिवस
वर्गीकरण
वाचने
12591
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
....
मी रेन्को वापरला नाहीये.
अजून एक सेम ट्रेड मारला
अजून एक सेम ट्रेड मारला
एकदम गळफटणार बघा
छान
In reply to एकदम गळफटणार बघा by दीपक११७७
अभिनंदन
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
....
In reply to अभिनंदन by दीपक११७७
xxxx
In reply to .... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
छान
In reply to xxxx by दीपक११७७
शेअर चार अंकी घ्या,
Warren Buffett once called
हे असे गर्भ श्रीमंत सर्व्च
In reply to Warren Buffett once called by सुबोध खरे
+१
In reply to हे असे गर्भ श्रीमंत सर्व्च by शानबा५१२
लेख आवडला .
हाच भाग १ आहे.
In reply to लेख आवडला . by मालविका