तुंबाड भाग 2 : रेंको , फ्रेकटर चावस बॅंडस, डे ट्रेडिंग
शेअर मार्केट च्या तुंबाडच्या विहिरीत स्टोक , इंडेक्स असे अनेक हस्तर कमरेला पैशाच्या थैल्या लावून पडलेल्या असतात,
तर आपण तयारीत राहायचे , ग्राफवर दोन इंडिकेटर लावून घ्यायचे,
1 फ्रेकटर चावस बॅंडस
यात एक वरची लाईन असते व एक खालची लाईन असते , हस्तर यांच्या दरम्यान फिरत असतो, आपल्या सोयीने दोन रंग घ्यावेत
2. शेर प्राईस चा ग्राफ
ह्यासाठी रेंको चार्ट लावावा, ह्यात हिरव्या व लाल रंगाचे छोटे छोटे आयत तयार होतात , हस्तर वर उडाला की हिरवा ग्राफ , हस्तर खाली आला की लाल ग्राफ
हे दोन्ही मिळून आपले रिंगण आखून घ्यावे
बुलीश -
1. खालच्या लाईनच्या जवळ लाल आयत हिरवा होणे व वरच्या दिशेकडे वाटचाल
2. हिरवा आयत वरची लाईन मोडून वर जाणे
बेरिष
1. वरच्या लाईनला तोडून लाल आयत खाली येणे व खालच्या दिशेने वाटचाल
2. लाल आयत खालची लाईन सोडून खाली उतरणे
पोझिशन घेऊन दोन चार ठोकळे झाले की नाणी गोळा करून दोर धरावा.
यात स्विंगही करता येईल , पण फुल डे बसावे लागेल,
मी ACC , short करून प्रॉफिट घेतले, सलग दोन दिवस
वर्गीकरण
वाचने
12590
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
याबाबत अजून कोणाचे काय अनुभव आहेत का ?
मी रेन्को वापरला नाहीये.
3 नन्तर तसे धोकादायक असते, पण ग्राफ पुन्हा बेरिष लाल आयतात गेला,
100 ACC short केले होते , 2 रु त बाहेर पडलो
3 नन्तर तसे धोकादायक असते, पण ग्राफ पुन्हा बेरिष लाल आयतात गेला,
100 ACC short केले होते , 2 रु त बाहेर पडलो
तुम्हाला लालुच देत आहेत operator's be alert.
एकाच दिवशी दुप्पट वसुल करतील.
Nothing can be predicted in day treading.
Instead you play blindly(means without chart) etc.
In reply to एकदम गळफटणार बघा by दीपक११७७
जुम्मे के दिन , मारुती डाऊन
1800 रु प्लस
त्यात 20-40 रु चे चढ उतार असतात,
उदा ACC , Reliance, LT, HDFC , kotak bank, Asian paints
Warren Buffett once called derivatives “financial weapons of mass destruction.”
In reply to Warren Buffett once called by सुबोध खरे
हे असे गर्भ श्रीमंत सर्व्च खरे सागांयला लागले ते सर्व्च त्यांच्या सारखे बनतिल ते होउ नये म्हणुन ते १० ख-या गोष्टींंध्ये ३ ते ४ खोट्या मिसळतात मग सर्वच ख-या वाटायला लागतात.
In reply to हे असे गर्भ श्रीमंत सर्व्च by शानबा५१२
हे असे श्रीमंत सर्व्च खरे सागांयला लागले ते सर्व्च त्यांच्या सारखे बनतिल ते होउ नये म्हणुन ते १० ख-या गोष्टींंध्ये ३ ते ४ खोट्या मिसळतात मग सर्वच ख-या वाटायला लागतात.सहमत
भाग १ ची लिंक द्याल का?
In reply to लेख आवडला . by मालविका
तुम्बाड सिनेमा पहिला.
म्हणुन हा भाग २
....