असेलही वा नसेलही...
दोनच या शब्दांवर सारे
जगणे अपुले वसेलही...
धर्मच गेला देऊन उत्तर
शाश्वत वैश्विक प्रश्नाचे.
परी न विसरू शकला डोळे
कधीच नंतर द्रोणाचे.
मनात त्याच्या खंत तयाची
रुतून बसली असेलही....
असेलही वा नसेलही
दोनच या शब्दांवर सारे
जगणे अपुले वसेलही...
डोळ्यांमध्ये प्राण आणुनी
कुणी विचारी आज तिला,
पहा बदललो पुरा राणि मी
आवडेन का अता तुला?
हसून उत्तर टाळू जाता
नयनी पाणी नसेलही...
असेलही वा नसेलही
दोनच या शब्दांवर सारे
जगणे त्यांचे वसेलही...
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
10338
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा!
वाहवा!
अहाहा डॉक, केवळ अप्रतिम
वाह!
In reply to अहाहा डॉक, केवळ अप्रतिम by अभ्या..
वा! सुरेख! द्रोणांच्या
नरो वा कुंजरो
In reply to वा! सुरेख! द्रोणांच्या by यशोधरा
बरोबर.
In reply to नरो वा कुंजरो by अभ्या..
ओह! बरोबर. धन्यवाद.
In reply to नरो वा कुंजरो by अभ्या..
छान!
श्वेता २४, यशोधरा, अभ्या,
अत्यंत सुरेख.
वाहवा!
खूप छान.
टर्मीनेटर, राघव आणि प्रचेतस,
चांगली रचना, अर्थात काव्याचा
थोडेसे दिशादर्शन
The truth is not absolute.
याची लिंक लावू पहातोय
In reply to The truth is not absolute. by प्राची अश्विनी
पहिल्या कडव्याशी लिंक नाही,
In reply to याची लिंक लावू पहातोय by माहितगार
ओह, आता अर्थ लागतोय आणि आता
In reply to पहिल्या कडव्याशी लिंक नाही, by प्राची अश्विनी
'स्यात'
स्यात..
In reply to 'स्यात' by चित्रगुप्त
सुरेख कविता
:)
In reply to सुरेख कविता by नाखु
सुंदर कविता ! यादृच्छिकपणा
झकास....
:):):)
सुंदर कविता , अभ्याशेठचे
छान कविता. आवडली.
सुंदर कविता..
तुम्ही सांगितल्यामुळे एका
In reply to सुंदर कविता.. by चिगो
चिगो, पिशी अबोली, खिलजी, _/\_
मस्त कविता
कविता अतिशय आवडली!
अतिशय सुंदर