मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<<<मोबाईलध्वनी>>>

दशानन · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तुला फोन करताना तुला एसएमएस करायचे ठरवताना मागच्याच महिन्यात आलेले बिल पडले हातात बिल भरा बिल भरा असे कोकलली ती बया फोनमध्ये फडा फडा फडा तुझा इनकमिंग उचलताना तु पाठवलेले एसएमएस वाचताना आठवण येते अनबिल्ड अमाऊंटची खिसा सुध्दा थरथर कापतो माझ्या हाताप्रमाणे मी फोन उचल्यावर तु तोंड केले वाकडे व चिडलेल्या स्वरात मला म्हणालीस, "मोबाईलचं बिल तरी भर की रे फुकट्या !" *** प्रेरणा दोन तीन आहेत... कुठली दाखवू :?

वाचने 2232 वाचनखूण प्रतिक्रिया 8

In reply to by दशानन

"मोबाईलचं बिल तरी भर की रे फुकट्या !" :)] :)] :)] =)) =)) =)) काय राजे मार्केट पडल तर किति वांदे होतात ना राव? >:) >:) ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

'राजध्वनी' आवडला ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृगनयनी 13/03/2009 - 10:31
मला म्हणालीस, "मोबाईलचं बिल तरी भर की रे फुकट्या !" =)) =)) =)) =)) =)) ज ब रा! राजे..... ...... मार्केट डाऊन झाल्याचं माहित नसावं तिला.... बहुधा! ;) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by मृगनयनी

दशानन 13/03/2009 - 12:01
>>मार्केट डाऊन झाल्याचं माहित नसावं तिला.... =)) काय सागू व कसं सांगू हा हाल माझा ;)