फिफा विश्वचषक - २०१० : सांख्यिकी आणि गुणतक्ता
नमस्कार मित्रांनो.
मागे एका धाग्यावर आलेल्या सुचनेप्रमाणे स्पर्धेच्या रोजच्या सामन्यांच्या अद्ययावत निकाल, झालेले गोल्स, विजयी-पराभुत संघांच्या बदलत्या क्रमवारी आणि त्यानुसार पुढच्या फेरीसाठीच्या पात्रतेची शक्यता, मिळालेले एकुण गुण आदी बाबी ध्यानात घेऊन आम्ही एक तक्ता बनवला आहे. ह्या तक्त्यावर नजर टाकली तर सर्व आवश्यक माहिती "एका नजरेत" मिळेल असा आम्हाला विश्वास आहे.
तक्ता बनवताना शक्य तितकी अधिक माहिती तक्यात देण्याचा प्रयत्न केला आहे.
हा तक्ता "रोज अद्ययावत होईल" .... !!!
१.
विशेष
मिसळपाव
सध्या फिफा वल्डकप २०१० अंतीम टप्प्यात पोहोचला आहे. स्पेन आणि नेदरलॅन्ड यांच्यात आता अंतीम सामना रंगेल. या संपुर्ण स्पर्धेत अनेक खेळाडूंबरोबर चर्चेत आला आहे तो भविष्यवेत्ता ऑक्टोपस.पॉल असे त्याचे नाव आहे . जन्माने इंग्लन्डचा असलेला हा पॉल सध्या वास्तव्यास जर्मनीत आहे. या स्पर्धेतील भविष्यवेत्त्या ऑक्टोपसने आत्तापर्यंतची जर्मनी बाबतची भविष्ये बरोबर वर्तवली आहेत.