Skip to main content
लेखक DAGDU यांनी गुरुवार, 01/10/2026 11:43 या दिवशी प्रकाशित केले.

परदेशात एकट्याने फिरताना प्रत्येक दिवस एक नवीन अनुभव देतो.

कंबोडियाच्या Poipet बॉर्डरपासून सुरू झालेला प्रवास मला घेऊन गेला Siem Reap आणि जगप्रसिद्ध Angkor Wat पर्यंत.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी हिरवीगार भातशेती, कंबोडियाचं ग्रामीण जीवन, Siem Reap मधलं माझं मुक्कामाचं ठिकाण आणि पहाटे साडेचार वाजता Angkor Wat कडे केलेली धावपळ...

आणि मग समोर उभं राहिलं ते अंगकोर वाट!

National Geographic मध्ये लहानपणी पाहिलेली वास्तू प्रत्यक्ष डोळ्यांसमोर पाहण्याचा अनुभव वेगळाच होता.

Angkor Wat, Bayon आणि Ta Prohm या मंदिरांमधून फिरताना खमेर साम्राज्याचा इतिहास, भारतीय संस्कृतीचा प्रभाव आणि रामायण, महाभारत तसेच समुद्रमंथनाशी जोडलेली शिल्पं पाहायला मिळाली.

या प्रवासात काही मजेदार प्रसंगही आले. विशेषतः Siem Reap मधल्या एका जवळजवळ रिकाम्या हॉटेलमध्ये झालेला अनुभव तर विसरणं कठीण आहे!

या संपूर्ण प्रवासाची सविस्तर कहाणी, माझ्या अनुभवांसह आणि भरपूर फोटोंसह माझ्या Travel Blog वर लिहिली आहे.

कंबोडियाची सोलो रोड ट्रिप, भाग दोन

वाचा:
https://mastmaula-bhatkanti.blogspot.com/2026/08/blog-post.html

तुम्हाला इतिहास, प्रवास आणि थोडीशी मस्तमौला भटकंती आवडत असेल, तर हा प्रवास नक्की वाचा.

वाचून तुमचा अनुभव कसा वाटला ते नक्की सांगा.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 160
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

ब्लॉग पूर्ण वाचला. शेवटची ओळ आवडली. मंदिरांना कवटाळणारे वृक्ष पाहून खूप छान वाटलं. एक ऊग्र सौंदर्य निर्माण झालं. शिवाय तिकडच्या पुरातत्व खात्याने ती झाडांची मुळं काढण्याची उठाठेव केली नाही हे चांगलंच झालं.

मीसुद्धा कधी गेलो तर एकटाच जाईन आणि पायी फिरेन.