नमस्कार मित्रानो
मला गोकर्ण महबलेश्वर ला जायचे आहे ..तर पुण्याहून सेल्फ ड्रायव्ह चा पर्याय सुचवाल का ? तसेच तेचून आणखीन ३ दिवस पाहण्यासारखे काही महत्वाचे ठीकाण सुचवाल का ?
किंवा अगोदर कुणी पोस्त केली असेल तर कुपया लिंक द्यावी ..मला उपयोगी पडेल प्लान करण्याकरिता ..
नंदन
वाचने
8402
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे आमचे सासर त्यामुळे जी काही
तिथे याना लेणी खूप सुंदर, आणि
तिथे याना लेणी खूप सुंदर, आणि
तिथे याना लेणी खूप सुंदर, आणि
तिथे याना लेणी खूप सुंदर, आणि
खूप छान आहे गोकर्ण मुरुडेश्वर
हे उपयोगी पडते का पहा:
धन्यवाद सर्वाना ....
In reply to हे उपयोगी पडते का पहा: by चौथा कोनाडा
_/\_
In reply to धन्यवाद सर्वाना .... by nandan
कोणत्या घाटाने खाली उतरणार?
माझा अनुभव