Skip to main content

सारंगखेडा यात्रे निमित्ताने घोडा बाजाराचे काही फोटो

लेखक श्री गावसेना प्रमुख यांनी शुक्रवार, 29/12/2017 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
सारंगखेडा येथे एकमुखी दत्ताची यात्रा भरते त्यानिमित्ताने तेथे घोडे बाजारही भरतो तेथील घोडे बाजारातील काही फोटो








वाचने 7186
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

In reply to by श्री गावसेना प्रमुख

तुम्ही फोटोंना पब्लिक अ‍ॅक्सेस दिला आहे पण चित्रे मिपात टाकताना "थंबनेल्स अ‍ॅड्रेस" वापरले आहेत. त्याऐवजी चित्रे पूर्ण आकारात असताना राईट क्लिक करून घेतलेले "इमेज अ‍ॅड्रेस" वापरल्यास चित्रे दिसतील. (गुगल फोटोमध्ये इमेज अ‍ॅड्रेसला ".no" असे एक्सटेन्शन असते.) उदाहरणार्थ...

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ठीक आहे म्हात्रे सर धागा उडवून टाका मग।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

धागा उडविण्याची आवश्यकता नाही. तुम्ही प्रतिसादांत टाकलेली चित्रे धाग्यात हलवली आहेत. सुंदर आहेत ती. इतर चित्रेही तशीच एकाद्या प्रतिसादांत टाकल्यास तिही धाग्यात हलवता येतील.

In reply to by मदनबाण

घोडे दौडत दौडत मूळ लेखात गेले आहेत, तिथे पाहता येतील :)