तुम्ही फोटोंना पब्लिक अॅक्सेस दिला आहे पण चित्रे मिपात टाकताना "थंबनेल्स अॅड्रेस" वापरले आहेत. त्याऐवजी चित्रे पूर्ण आकारात असताना राईट क्लिक करून घेतलेले "इमेज अॅड्रेस" वापरल्यास चित्रे दिसतील. (गुगल फोटोमध्ये इमेज अॅड्रेसला ".no" असे एक्सटेन्शन असते.)
प्रतिक्रिया
अर्र फोटो दिसत नाहीत..
अर्र फोटो दिसत नाहीत..
तुम्ही बहुधा फोटोंना पब्लिक अ
तुम्ही बहुधा फोटोंना पब्लिक अॅक्सेस दिलेला नाहीये.
दिलेला आहे तरी पण दिसत नाही.
In reply to तुम्ही बहुधा फोटोंना पब्लिक अ by प्रचेतस
दिलेला आहे तरी पण दिसत नाही.
तुम्ही फोटोंना पब्लिक अ
In reply to दिलेला आहे तरी पण दिसत नाही. by श्री गावसेना प्रमुख
तुम्ही फोटोंना पब्लिक अॅक्सेस दिला आहे पण चित्रे मिपात टाकताना "थंबनेल्स अॅड्रेस" वापरले आहेत. त्याऐवजी चित्रे पूर्ण आकारात असताना राईट क्लिक करून घेतलेले "इमेज अॅड्रेस" वापरल्यास चित्रे दिसतील. (गुगल फोटोमध्ये इमेज अॅड्रेसला ".no" असे एक्सटेन्शन असते.)
उदाहरणार्थ...

ठीक आहे म्हात्रे सर धागा
In reply to तुम्ही फोटोंना पब्लिक अ by डॉ सुहास म्हात्रे
ठीक आहे म्हात्रे सर धागा उडवून टाका मग।
धागा उडविण्याची आवश्यकता नाही
In reply to ठीक आहे म्हात्रे सर धागा by श्री गावसेना प्रमुख
धागा उडविण्याची आवश्यकता नाही. तुम्ही प्रतिसादांत टाकलेली चित्रे धाग्यात हलवली आहेत. सुंदर आहेत ती.
इतर चित्रेही तशीच एकाद्या प्रतिसादांत टाकल्यास तिही धाग्यात हलवता येतील.
घोडे पळाले कि काय ? एकही दिसत
घोडे पळाले कि काय ? एकही दिसत नाही इथे ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अभी अभी तो मिले थे फिर जुदा हो गए... क्या थी मेरी खता तुम सज़ा हो गए,[मुझे खोने के बाद इक दिन तुम मुझे याद करोगे... फिर देखना मिलने की मुझसे तुम फरियाद करोगे...] २ :- Tera Zikr - Darshan Raval | Official Video
घोडे दौडत दौडत मूळ लेखात गेले
In reply to घोडे पळाले कि काय ? एकही दिसत by मदनबाण
घोडे दौडत दौडत मूळ लेखात गेले आहेत, तिथे पाहता येतील :)
सुंदर पंचकल्याणी अबलख घोडे
सुंदर पंचकल्याणी अबलख घोडे
श्रीगाप्र साहेब,
या घोडे बाजार बद्दल थोडी माहिती येऊ द्या.