Skip to main content

नाशिककर मिपाकर

लेखक सचिन७३८ यांनी सोमवार, 02/10/2017 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
नाशिकच्या मिपाकरांचा कट्टा आयोजित करावासा वाटतो आहे. तेव्हढ्याच भेटी-गाठी होतील. नाशिककरांचे काय मत आहे?

कट्ट्याची जागा व वेळ :

रविवार, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ९ वाजता 'गावरान मिसळ', थोरात फार्म, दिंडोरी रोड, नाशिक (कढीभेळवाल्या कुलकर्णी फार्मसमोर)

तेथेच गप्पा व मिसळ खाण्याचा कार्यक्रम (TTMM बेसिसवर) होईल.

(ता. क. : TTMM - तुम्ही तुमचं आम्ही आमचं)

वाचने 8978
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

नमस्कार... कट्टा कुठे, केव्हा व कोणत्यावेळी भरवावा याबद्दल नाशिककरांचे काय मत आहे? धन्यवाद!

रविवार, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ९ वाजता 'गावरान मिसळ', थोरात फार्म, दिंडोरी रोड, नाशिक (कढीभेळवाल्या कुलकर्णी फार्मसमोर) तेथेच गप्पा व मिसळ खाण्याचा कार्यक्रम (TTMM बेसिसवर) होईल. (ता. क. : TTMM - तुम्ही तुमचं आम्ही आमचं)