Skip to main content

चंद्रगड़ ते मढीमहल ट्रेक - माहिती हवी आहे

लेखक सुनिल साळी यांनी गुरुवार, 03/11/2016 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या 26-27 नोव्हे ला चंद्रगड़ ते मढीमहल ट्रेकला जाणार आहोत. आपल्या मिपाकरापैकी कोणी हा ट्रेक केला असल्यास कृपया मार्गदर्शन करावे. जसे कीती तासांचा ट्रेक आहे. गाईड घ्यावा की नाही ई.

वाचने 1807
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

सुनीलभौ तुम्ही फेब्रु महीन्यात जाणार होतात ना? तेव्हाही असा माहीती धागा काढला होतात आणी बर्‍याच लोकानी रिप्लाय दिला होता, मिपण दिला होता. झालाच नाही का तेव्हा हा ट्रेक? हा पहा तुमचाच धागा http://www.misalpav.com/node/34973