सध्याकाळचे पाच वाजले होते. लवकर अधार पडत असल्यामुळे मिळेल ती रिक्शा पकडलि. बस स्टडपासुन पाच किमीवर बिबी का मकबरा आहे हे रिक्शावाल्यानेच सागीतले. पधरा मिनीटात पोहोचलो. तिकीट पाच रुपये आहे. गेल्या गेल्या लगेचच समोरचा अद्भुत नजारा पाहिला आणी हात अलगद खिशात गेला.पटकन फोटो क्लिक केला.
प्रवेशद्वारावरील नक्शिकाम अप्रतिम करण्यात आलेले आहे, त्यामुळे त्याचा फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाहि.
.....
थोडासा अधिक जवळुन बिबि का मकबरा.
चार मनोर्यांपैकी एकाचा फोटो
मुख्य इमारतिचा एक फोटो
मुख्य इमारति वरिल नक्शिकाम
मुख्य इमारति समोरिल कारजे
कबरीवरिल भाविकानी टाकलेले पैसे
मुख्य इमारति मधील नक्शिकाम
मुख्य इमारतिवर येण्यास
मुख्य इमारतिच्य मागचा परिसर
प्रवेशद्वारावरील नक्शिकाम अप्रतिम करण्यात आलेले आहे, त्यामुळे त्याचा फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाहि.
.....
थोडासा अधिक जवळुन बिबि का मकबरा.
चार मनोर्यांपैकी एकाचा फोटो
मुख्य इमारतिचा एक फोटो
मुख्य इमारति वरिल नक्शिकाम
मुख्य इमारति समोरिल कारजे
कबरीवरिल भाविकानी टाकलेले पैसे
मुख्य इमारति मधील नक्शिकाम
मुख्य इमारतिवर येण्यास
मुख्य इमारतिच्य मागचा परिसर
वाचने
6084
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
तरी बराय. सुधारणा आहे.
हे पोर मला सर्व्हावयल फॉर
फोटो चांगले आहेत
फोटो छान काढलेस. पाच दहा ओळी
चला मस्त....
धन्यवाद!
येत जा लिहिता जा.
सर तुमच्या लेखाचा लेआउट एकदम
In reply to येत जा लिहिता जा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद!
In reply to येत जा लिहिता जा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रगती आहे. फक्त दिवसागणिक
छान फोटो.
फोटो छान आहेत. अजून जरा वर्णन