महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेच्या सेवेत अजून एक उपक्रम. आता मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट ऑनलाईन व्हिडिओ चॅटद्वारे माझ्याशी बोलून मराठी बोलण्याचा सराव आणि शंका निरसन करता येईल. परस्परांच्या सोयीने वेळ ठरवून बोलता येईल. प्रायोगिक तत्त्वावर असल्याने सध्या हा उपक्रम मोफत ठेवत आहे.
संवादसत्रांची सुरुवात आजपासून झाली. दोन जणांशी बोललो. अजून दोन-तीन जण सरावासाठी उत्सुक आहेत. पुढच्या वीकेंडपासून एका अमेरिकन व्यक्तीशीही सराव सुरू करायचा आहे.
माझ्या ब्लॉगच्या द्वारे मी गेल्या ६ वर्षांपासून मराठी शिकवत आहे. पण थेट संवादातून शिकवण्याचा अनुभव पहिल्यांदाच घेतो आहे. जर तुम्हाला अशाप्रकारे भाषा शिकण्या-शिकवण्याचा अनुभव असेल तर माझ्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी या माध्यमाबद्दल काही विशेष टिप्स असतील तरी सांगा .
मराठी शिकू इच्छिणारे तुमचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक, सहकारी यांना याबद्दल जरूर माहिती द्या.
धन्यवाद,
कौशिक लेले

वाचने
6845
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय काय नवनवीन प्रयोग करत
"काय काय नवनवीन प्रयोग करत
In reply to काय काय नवनवीन प्रयोग करत by कंजूस
अभिनन्दन! काही काळानन्तर आपला
धन्यवाद. हो नक्की सांगेन.
In reply to अभिनन्दन! काही काळानन्तर आपला by शेखरमोघे
तुमच्या धडपडीचे कौतुक करावे
आपण केलेले कौतुक बघून आनंद
In reply to तुमच्या धडपडीचे कौतुक करावे by एस
मराठी भाषेच्या विस्तारासाठी
धन्यवाद !
In reply to मराठी भाषेच्या विस्तारासाठी by डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या कल्पकतेस अभिवादन
धन्यवाद. अशा कौतुकामुळे अजून
In reply to तुमच्या कल्पकतेस अभिवादन by गामा पैलवान
छान उपक्रम आहे.. आपल्याला मदत
छान उपक्रम आहे.. आपल्याला मदत
अरे वा. छानच. आपला सक्रीय
In reply to छान उपक्रम आहे.. आपल्याला मदत by निरंजन._.
तुमच्या विद्यार्थ्यांना मदत
मलाही आवडेल जास्तीत जास्त
In reply to तुमच्या विद्यार्थ्यांना मदत by सूड