इंजिनियरींगला आल्यापासुन स्वयंपाकघर आणि इंजिनियरींग यात अनेक समान दुवे सापडले त्यातले काही पुढे देत आहे यातुन अतिशय बेसिक संकल्पना सांगता येतील.
आपण रोज चहा करतो. आपल्याला दुधाची चव पाहिजे साखरेची गोडी पाहिजे म्हणुन सगळे एकत्र करुन गरम करतो.
तसेच काही धातुंमध्ये काही विशेष गुण असतात. वेगवेगळे धातु एकत्र करुन करता येतात. याला मेटल अलॉय म्हणतात.
जसे आपल्या आवडिनुसार साखरेचे प्रमाण ठरवतो तसेच धातुंचेही ठरवता येते.
आपण ईडली करताना बघितले आहेच. पीठ घेऊन ते पात्र्ात टाकतात. आणि उष्णता दिल्यावर ते पीठ त्या भांड्याचा आकार घेते. तुम्हाला हेच धातुपासुन करता येते. धातुचा रस करा जो आकार पाहिजे त्या आकारात टाका. याला मेटल कास्टींग म्हणतात.
कणिक तयार करण्याची प्रकिया पावडर मेटलर्जी सारखीच आहे. पिठ घेतात मिठ पाणी टाकतात पुन्हा लाटुन भाजतात. तसेच वेगवेगळ्या धातुचे पिठ करतात एकत्र करुन त्यात गरजेनुसार द्रव्य टाकले जातात दबाव टाकतात आणि शेवटी तापवतात.
बॉयलर म्हणजे मोठा कुकर असतो. उच्च दाब मिळवताना अपघात होऊ शकते. बॉयलरवर कुकरसारखी शिट्टी बसवलेली असते. यात अतिशय साधी संकल्पना वापरली जाते. शिटटीला काही वजन असते. जेव्हा दाब या वजनापेक्ष्ा कमी असतो तेव्हा ती जागेवर असते. जेव्हा दाब वजनापेक्ष्ा वाढतो तेव्हा तो दाब शिट्टिला उचलतो. ही शिटटी एका छिद्र्ावर एखाद्या कव्हरसारखी बसवलेली असते. शिटटी उचलली की छिद्र मोकळे होते आणि त्यातुन वाफ बाहेर टाकली की आतला दाब कमी होतो.
शितावरुन भाताची परिक्ष्ा तिथेही करतात. भात शिजला की नाही हे जसे एका दाण्यावरुन ठरवतात तसेच फॅक्टरीमद्धे काही ठराविक वस्तुंमधुन एक बाहेर काढतात आणि त्यातुन तो पुर्ण 'भात' कसा झाला हे काढतात. याला सॅंपलिंग इन्स्पेशन असे म्हणतात.
वेळेअभावी इथेच थांबतो.
वाचने
17469
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे सर्व तुम्ही लिहिलेले
चान चान...
मला काही वेगळंच वाटलं होतं.
केमिकल्स कसली होती?
In reply to मला काही वेगळंच वाटलं होतं. by आदूबाळ
नेहेमीची आपली. केमिकल
In reply to केमिकल्स कसली होती? by पैसा
ओके!
In reply to नेहेमीची आपली. केमिकल by आदूबाळ
घ्या.. तुमच्या मनातच पाप हो.
In reply to ओके! by पैसा
बटाटा वडा
In reply to नेहेमीची आपली. केमिकल by आदूबाळ
अच्छा, म्हणजे शिट्टीला जे वजन
लेख वाचून
या विषयावर
सोपं आहे!
2 बिन इन्वेंटरी म्यानेजमेंट सिस्तिंम
दोन गॅस सिलिंडर्सचंही असंच
In reply to 2 बिन इन्वेंटरी म्यानेजमेंट सिस्तिंम by पगला गजोधर
जस्ट इन टाईम.
In reply to 2 बिन इन्वेंटरी म्यानेजमेंट सिस्तिंम by पगला गजोधर
"जस्ट इन टाईम" च्या दृष्टीने
In reply to जस्ट इन टाईम. by कॅप्टन जॅक स्पॅरो
आपल्याकडची सिलिंडर डिलीव्हरी
In reply to "जस्ट इन टाईम" च्या दृष्टीने by डॉ सुहास म्हात्रे
मी फक्त टू बीन आणि जस्ट इन
In reply to आपल्याकडची सिलिंडर डिलीव्हरी by कॅप्टन जॅक स्पॅरो
वा वा .. !! ज्ञानकण ! ज्ञानकण
In reply to मी फक्त टू बीन आणि जस्ट इन by डॉ सुहास म्हात्रे
उपरोधाचे कारण समजले नाही.
In reply to वा वा .. !! ज्ञानकण ! ज्ञानकण by हाडक्या
अहो, उपरोध नाही हो एक्का काका
In reply to उपरोधाचे कारण समजले नाही. by डॉ सुहास म्हात्रे
तुमचेपण बरोबर आहे भाऊ :)
first in first out (fifo) हे
In reply to तुमचेपण बरोबर आहे भाऊ :) by पगला गजोधर
फीफो अर्थात फर्स्ट इन फर्स्ट
In reply to first in first out (fifo) हे by सतिश गावडे
हे सगळे सगाला माहित नसेल असे
In reply to फीफो अर्थात फर्स्ट इन फर्स्ट by कॅप्टन जॅक स्पॅरो
पुढच्या वेळेस यापेक्ष्ा जास्त
In reply to हे सगळे सगाला माहित नसेल असे by टवाळ कार्टा
@टका - मी तो प्रश्न मुद्दाम
In reply to पुढच्या वेळेस यापेक्ष्ा जास्त by शब्दानुज
सगाला माहित असलं तरी बाकी
In reply to हे सगळे सगाला माहित नसेल असे by टवाळ कार्टा
संभाव्य धोका पाहता मी संपादक
In reply to सगाला माहित असलं तरी बाकी by कॅप्टन जॅक स्पॅरो
गल्ली चुकलात का काय रावसाहेब?
In reply to संभाव्य धोका पाहता मी संपादक by शब्दानुज
आणि मला झेड+ शिकूरीटी
In reply to संभाव्य धोका पाहता मी संपादक by शब्दानुज
'टोयोटा असेम्ब्ली लाइन'
इथले संचालक मंडळ चवीचे स्फोट
एक प्रश्न
मेल्टिंग सीलही असल्यानी वन इन
In reply to एक प्रश्न by ह भ प
बर्मग्काय्ठरल?
काय्नाय्बॉठरलाजुन्ठरलंकिसांगत
In reply to बर्मग्काय्ठरल? by स्पंदना
वाईच्जल्दिकराभात्कापोळ्या.
In reply to काय्नाय्बॉठरलाजुन्ठरलंकिसांगत by कॅप्टन जॅक स्पॅरो
भात्बीनकोअन्पोळ्याबीनकोत्झॅक्
In reply to वाईच्जल्दिकराभात्कापोळ्या. by स्पंदना
रोटीप्राता च्या उड्डाणाबद्दल सांगारे कोणी ........
In reply to बर्मग्काय्ठरल? by स्पंदना
मला नाही वाटत तिथे
In reply to रोटीप्राता च्या उड्डाणाबद्दल सांगारे कोणी ........ by पगला गजोधर
उडत्या रोटीत सेंट्रिफ्युगल
In reply to रोटीप्राता च्या उड्डाणाबद्दल सांगारे कोणी ........ by पगला गजोधर
त्यासाठी कणीक खूपच सैल मळावी
In reply to उडत्या रोटीत सेंट्रिफ्युगल by संदीप डांगे
मैदाच वापरायची तशी गरज नाही.
In reply to त्यासाठी कणीक खूपच सैल मळावी by आदूबाळ
खिचडी आणि परोठा
बाकी प्रश्णांबाबत साशंक आहे
In reply to खिचडी आणि परोठा by हुप्प्या
गुणधर्म
In reply to खिचडी आणि परोठा by हुप्प्या
स्वयंपाक घरातील विज्ञान
फार काही
१ नंबर …