स्वयंपाकघरातील इंजिनियरींग
इंजिनियरींगला आल्यापासुन स्वयंपाकघर आणि इंजिनियरींग यात अनेक समान दुवे सापडले त्यातले काही पुढे देत आहे यातुन अतिशय बेसिक संकल्पना सांगता येतील.
आपण रोज चहा करतो. आपल्याला दुधाची चव पाहिजे साखरेची गोडी पाहिजे म्हणुन सगळे एकत्र करुन गरम करतो.
तसेच काही धातुंमध्ये काही विशेष गुण असतात. वेगवेगळे धातु एकत्र करुन करता येतात. याला मेटल अलॉय म्हणतात.
जसे आपल्या आवडिनुसार साखरेचे प्रमाण ठरवतो तसेच धातुंचेही ठरवता येते.
आपण ईडली करताना बघितले आहेच. पीठ घेऊन ते पात्र्ात टाकतात. आणि उष्णता दिल्यावर ते पीठ त्या भांड्याचा आकार घेते. तुम्हाला हेच धातुपासुन करता येते. धातुचा रस करा जो आकार पाहिजे त्या आकारात टाका. याला मेटल कास्टींग म्हणतात.
कणिक तयार करण्याची प्रकिया पावडर मेटलर्जी सारखीच आहे. पिठ घेतात मिठ पाणी टाकतात पुन्हा लाटुन भाजतात. तसेच वेगवेगळ्या धातुचे पिठ करतात एकत्र करुन त्यात गरजेनुसार द्रव्य टाकले जातात दबाव टाकतात आणि शेवटी तापवतात.
बॉयलर म्हणजे मोठा कुकर असतो. उच्च दाब मिळवताना अपघात होऊ शकते. बॉयलरवर कुकरसारखी शिट्टी बसवलेली असते. यात अतिशय साधी संकल्पना वापरली जाते. शिटटीला काही वजन असते. जेव्हा दाब या वजनापेक्ष्ा कमी असतो तेव्हा ती जागेवर असते. जेव्हा दाब वजनापेक्ष्ा वाढतो तेव्हा तो दाब शिट्टिला उचलतो. ही शिटटी एका छिद्र्ावर एखाद्या कव्हरसारखी बसवलेली असते. शिटटी उचलली की छिद्र मोकळे होते आणि त्यातुन वाफ बाहेर टाकली की आतला दाब कमी होतो.
शितावरुन भाताची परिक्ष्ा तिथेही करतात. भात शिजला की नाही हे जसे एका दाण्यावरुन ठरवतात तसेच फॅक्टरीमद्धे काही ठराविक वस्तुंमधुन एक बाहेर काढतात आणि त्यातुन तो पुर्ण 'भात' कसा झाला हे काढतात. याला सॅंपलिंग इन्स्पेशन असे म्हणतात.
वेळेअभावी इथेच थांबतो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हे सर्व तुम्ही लिहिलेले
चान चान...
मला काही वेगळंच वाटलं होतं.
केमिकल्स कसली होती?
नेहेमीची आपली. केमिकल
ओके!
घ्या.. तुमच्या मनातच पाप हो.
बटाटा वडा
अच्छा, म्हणजे शिट्टीला जे वजन
लेख वाचून
या विषयावर
सोपं आहे!
2 बिन इन्वेंटरी म्यानेजमेंट सिस्तिंम
दोन गॅस सिलिंडर्सचंही असंच
जस्ट इन टाईम.
"जस्ट इन टाईम" च्या दृष्टीने
आपल्याकडची सिलिंडर डिलीव्हरी
मी फक्त टू बीन आणि जस्ट इन
वा वा .. !! ज्ञानकण ! ज्ञानकण
उपरोधाचे कारण समजले नाही.
अहो, उपरोध नाही हो एक्का काका
तुमचेपण बरोबर आहे भाऊ :)
first in first out (fifo) हे
फीफो अर्थात फर्स्ट इन फर्स्ट
हे सगळे सगाला माहित नसेल असे
पुढच्या वेळेस यापेक्ष्ा जास्त
@टका - मी तो प्रश्न मुद्दाम
सगाला माहित असलं तरी बाकी
संभाव्य धोका पाहता मी संपादक
गल्ली चुकलात का काय रावसाहेब?
आणि मला झेड+ शिकूरीटी
'टोयोटा असेम्ब्ली लाइन'
इथले संचालक मंडळ चवीचे स्फोट
एक प्रश्न
मेल्टिंग सीलही असल्यानी वन इन
बर्मग्काय्ठरल?
काय्नाय्बॉठरलाजुन्ठरलंकिसांगत
वाईच्जल्दिकराभात्कापोळ्या.
भात्बीनकोअन्पोळ्याबीनकोत्झॅक्
रोटीप्राता च्या उड्डाणाबद्दल सांगारे कोणी ........
मला नाही वाटत तिथे
उडत्या रोटीत सेंट्रिफ्युगल
त्यासाठी कणीक खूपच सैल मळावी
मैदाच वापरायची तशी गरज नाही.
खिचडी आणि परोठा
बाकी प्रश्णांबाबत साशंक आहे
गुणधर्म
स्वयंपाक घरातील विज्ञान
फार काही
१ नंबर …