भाग - १
भाग - २
…तर आता विभागवार लोकप्रिय ठरलेल्या बाइक्सचे पर्याय बघू… मी फक्त नवीन किंवा खप जास्त असणारे पर्यायच निवडले आहेत …त्याशिवायसुध्धा प्रत्येक विभागात अजून कमी प्रसिध्द पर्याय आहेत
१२५ cc
"jack of all trades master of none" segment
१. दमड्या - १००-११० cc पेक्षा कमी पण १५० cc पेक्षा जास्त
२. मायलेज … "कितना देती है" - १००-११० cc पेक्षा कमी पण १५० cc पेक्षा जास्त
३. दिसणे - beauty lies in the eyes of the beholder - काहीजणांसाठी वरणभात तर काहींसाठी सुबक ठेंगणी
४. ताकद (power) - ९०+ पळवली की धापा टाकणार
५. आराम - बरा
६. तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च - बर्याचदा जवळपास १००-११० cc इतकाच
७. अतिरिक्त वैशिष्ट्ये … (additional features) - बजाज - maximum value for money
बजाज डिस्कव्हर
होंडा शाईन
स्टनर
हिरो स्पेण्डर i-smart
इग्नाइटर
टिव्हिएस फिनिक्स
यामाहा ग्लेडिएटर
सुझुकी स्लिंग शॉट
हयाते
जसे वर लिहिले आहे "jack of all trades master of none"… हा विभाग हे वाक्य अगदी सार्थ ठरवतो मुलाला १०० cc ची बाइक पळायला फास्ट नाही वाटत पण पालकांना १५० cc च्या बाइकचा पिकप जरा जास्तच वाटतो … घ्या १२५ cc १०० cc च्या बाइकचा "वरणभात" लुक नाही आवडत आणि दिसायला जरा बर्यापैकी असणारी बाइक हवीय पण १५० cc चे मायलेज फारच कमी वाटते … घ्या १२५ cc मुलाला १०० cc ची बाइक आवडत नाही पण पालकांना १५० cc च्या बाइकची किंमत जरा जास्तच वाटते … घ्या १२५ cc १०० cc च्या बाइकमुळे आपण दिसायला काका/आजोबा क्यॅटेगरी वाटतो पण १५० cc ची बाइक स्वत:च्या वयाला जरा जास्तच "यो" वाटते (हा टिपीकल ४५+ नंतरचा विचार) … घ्या १२५ cc या विभागातल्या बाइक घेणार्यांपैकी ९०% जणांचे वरीलपैकी १ कारण असते … उरलेले १०% ओळखीतल्याने १२५ cc घेतली म्हणून स्वत:पण तीच घेतात… याव्यतिरिक्त आणखी कोणते कारण असल्यास मलासुध्धा कळवावे :)
खरेतर हा विभाग लोकप्रिय करण्यात मोठ्ठा वाटा आहे बजाजच्या डिस्कव्हर बाइकचा…तीच ती "ज्याकी च्यान" वाली https://www.youtube.com/watch?v=KxLkjpr8vU0 बजाजची पल्सार हिट झाल्यावरसुध्धा बजाजला मोठ्ठा बाइकमेकर बनवण्यात डिस्कव्हरचा वाटा पल्सार इतकाच आहे हिच माझी पहिली बाइक … अजूनही आहे माझ्याकडे :) मस्त चालते ती पहिली डिस्कव्हर आल्यानंतर बजाजने त्या मॉडेलमध्ये बर्याच सुधारणा आणल्या … त्यात बरेचसे first in class features सुध्धा आहेत जसे मोनो सस्पेंशन, डुएल स्पार्क प्लग इंजिन, डिजिटल इंस्ट्रुमेंट प्येनल, अलॉय व्हील… most value for money अशी बाइक … आरामाच्या बाबतीत मोनो-सस्पेंशनमुळे या सेगमेंट मध्ये सर्वोत्तम… इद्दरकी जुही चावला
होंडाने १२५ cc मध्ये येताना जुनाच सरळ धोपट मार्ग चोखळलेला. बर्यापैकी खप असणार्या युनिकोर्नचे १५० cc चे इंजिन डिट्युन (मराठी???) करून १२५ cc चे बनवले आणि शाईन वर लावले … बाकी दिसणे जवळपास १०० cc बाइकसारखेच … पण इंजिनच्या क्वालिटीमुळे खप चांगलाच आहे… बजाजच्या डिस्कव्हरला खपाच्या बाबतीत ही एकच स्पर्धक आहे… रानी मुखर्जी होंडाने १२५ cc मध्ये दिसण्याबाबतॆत सगळ्यात उजवी अशी स्टनर आणली ते सुध्धा फ्युएल इंजेक्शन आणि कार्बुरेटर अश्या दोन्ही प्रकारात … परंतु फ्युएल इंजेक्शन वालीची किंमत १५० cc वाल्या बाइकच्या जवळपास / जास्त जाणारी असल्याने ती फ्लॉप झाली … माझ्यामते तरी होंडाने स्टनरचे मार्केटिंग व्यवस्थित नाही केले नाहीतर कदाचित चित्र वेगळे असू शकले असते… ही गायत्री जोशी
हिरोने १२५ cc मध्ये यायला हुकुमी एक्का "स्प्लेंडर" वापरून पाहिलाय … ते सुध्धा १ पेक्षा जास्त वेळा … पण लेटेस्ट "i-Smart" चांगली वाटतेय … त्याची "स्टर्ट-स्टॉप" प्रकार मायलेजसाठी उत्तम आहे… विशेषत: ट्राफिक मध्ये चालवताना…परंतू अजूनही हिरोला त्यांचा इतिहास बघता म्हणावे तसे यश नाही मिळाले आहे…ग्रेसी सिंग ??? हिरोने नवीन आणलेल्या इग्नायटर बद्दल काय लिहावे … ती बाइक होंडाच्या स्टनरचॆ "चोप्य-पस्ते" आहे :) कदाचित खपाच्या बाबतीत सुध्धा… ही "स्नेहा उल्लाल" ;)
टिव्हॆएसने एकेकाळी १२५ cc मध्ये त्यांच्या "व्हिक्टर" बाइकमुळे वर्चस्व गाजवलेले … काही कारणांमुळे त्यांनी ती बाइक बनवणे बंद केले … आणि ते आता १२५ cc सेगमेंटमधे जवळपास नसल्यात जमा आहेत… १२५ cc सेगमेंटमधे "फिनिक्स" नावाने आणलेली बाइक काही टिव्हॆएसला उठवू शकलेली नाही… आपली मनीषा कोईराला :)
यामाहाने "ग्लेडिएटर" आणलेली पण ती काही जास्त लोकप्रिय झालेली नाही … होंडाचॆ इंजिन क्वालिटी आणि बजाजची value for money features बाकी सगळ्या बाइकना भारी पडतात… रिमी सेन
सुझुकीने "स्लिंग शॉट" आणि "हयाते" आणल्या कधी हेच कोणाला माहित असेल याची शंका यावी इतका त्यांचा खप कमी आहे… खप आहे म्हणायचे कारण की सुझुकी थोडेफार आकडे दाखवते म्हणून "हयाते"???? भारतासारख्या देशात जिथे उत्पादनाच्या नावांवरूनसुध्धा उत्पादनाच्या खपावर परिणाम होतो तिथे सुझुकीला बाइकचे व्यवस्थित बारसे करणारी माणसे मिळू नयेत याचे आश्चर्य वाटते … एखादा कोकणी माणूस "हय ते म्हणजे काय मरे" असे विचारून बाइक डिलरला गप्प करेल आणि "स्लिंग शॉट"??? नावावरून बाइक कशी दिसेल/चालेला याचा काही अंदाज येतो??? हयाते => diana penty (हे नाव मराठीत लिहीले तर कदाचित लेखालाच पंख लागतील :D ) स्लिंग शॉट => kalki koechlin (हे मराठीत कसे लिहू याच्या विचारात होतो…नंतर प्रयत्न सोडला) डिस्क्लेमर - या लेखातल्या हिरवणॆंच्या उपमा कदाचित भयंकर हुकलेल्या वाटू शकतात (हुकालेल्या आहेतच हे नक्की)… पण त्याचे कारण हेच कि मला स्वत:ला १२५ cc मध्ये जरासुध्धा आवड नाही…माझ्यासाठी २५ cc चा फरक मी फरक मानतच नाही…या २५ cc च्या फरकाने तयार केलेल्या सेगमेंट म्हणजे सगळे मार्केटिंग फ़ंडे आहेत त्यामुळे या बाइक्स मला "ना घर का ना घाट का" या प्रकारच्या वाटतात क्रमश:

वाचने
26824
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा पण भाग जोरदार....
योग्य मूल्य~मापन!
टका छान तुलना केलीस हो !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Make in India:Ministries told to prefer domestically-manufactured electronic goodsबघायला पाहिजे
In reply to टका छान तुलना केलीस हो ! by मदनबाण
आणि चायला सगळेच "पुढल्या"
In reply to बघायला पाहिजे by टवाळ कार्टा
झक्कास ट.का.
ते इंजिनच्या आतमधले मला काही
In reply to झक्कास ट.का. by कॅप्टन जॅक स्पॅरो
सी.बी.आर. १५० घेणं हा एलिट
In reply to ते इंजिनच्या आतमधले मला काही by टवाळ कार्टा
नै भौ...भारतात ३०० cc च्या
In reply to सी.बी.आर. १५० घेणं हा एलिट by कॅप्टन जॅक स्पॅरो
आता त्यात होंडाची चुक नाही.
In reply to नै भौ...भारतात ३०० cc च्या by टवाळ कार्टा
चूक बाइकची नसते..
In reply to आता त्यात होंडाची चुक नाही. by कॅप्टन जॅक स्पॅरो
होय लक्ष्मी रोड.
In reply to चूक बाइकची नसते.. by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to होय लक्ष्मी रोड. by कॅप्टन जॅक स्पॅरो
स्लिंग शॉट
ह्म्म...स्लिंग शॉट चा अर्थ
In reply to स्लिंग शॉट by आदिजोशी
suzuki inazuma
क्या बच्चों की जान लेतंय क्या
In reply to suzuki inazuma by कपिलमुनी
माझा गणेशा झालाय पण जर
In reply to suzuki inazuma by कपिलमुनी
२,२५,०००
In reply to माझा गणेशा झालाय पण जर by टवाळ कार्टा
२,२५,००० नसेल २,००,००० असेल..
In reply to २,२५,००० by कपिलमुनी
टका...
लेख नाही पण त्याचा उल्लेख
In reply to टका... by मुक्त विहारि
घ्या की
In reply to टका... by मुक्त विहारि
यामाहाने नवीन १२५ cc ची
TVS Phoenix बद्दल अधिक
फिनिक्स बाजारात फेल गेली. आधी
In reply to TVS Phoenix बद्दल अधिक by मराठी कथालेखक
TVS वर प्रेम नाही पण १२५ सीसी
In reply to फिनिक्स बाजारात फेल गेली. आधी by अभ्या..
फिनिक्स मायलेज ५०-५५ साधारण.
In reply to TVS वर प्रेम नाही पण १२५ सीसी by मराठी कथालेखक
मला वजनाने हलकी बाईक हवी आहे.
In reply to फिनिक्स मायलेज ५०-५५ साधारण. by अभ्या..
१००cc साठी होंडा लिवो चांगली
In reply to TVS Phoenix बद्दल अधिक by मराठी कथालेखक
बाकी चर्चा १००cc बाईकवाल्या
In reply to १००cc साठी होंडा लिवो चांगली by टवाळ कार्टा
मला १०० सीसी ची बदलून जास्त
In reply to १००cc साठी होंडा लिवो चांगली by टवाळ कार्टा
१०० सीसी वरून १२५ सीसी हे
In reply to मला १०० सीसी ची बदलून जास्त by मराठी कथालेखक
8.4 ps वरुन 11 ps हे ३०%
In reply to १०० सीसी वरून १२५ सीसी हे by टवाळ कार्टा
हा फरक चालवताना जाणवत नाही
In reply to 8.4 ps वरुन 11 ps हे ३०% by मराठी कथालेखक
सुझुकी हयाते
=))
In reply to सुझुकी हयाते by मिनेश
i-Smart ??
मध्यम देहयष्टीच्या व्यक्तीस (
पँशन