तुमच्या लुमियासाठी { Microsoft Nokia Lumia }
तर मंडळी आता अॅन्ड्रॉइड वरुन विंडोज ८.१ {अपडेट} वर शिफ्ट झालो आहे. नव्या ओएस आणि नव्या फोनचा अनुभव चांगला आहे. अॅन्ड्रॉइडच्या युजर इंटरफेसला आता अनेकजण कंटाळले आहेत, आणि सर्व जण नव्या नव्या ओएस वापरण्यास उत्सुक आहेत.
हा धागा लुमियाचे अनुभव / अॅप्स / सेटिंग्स /सिक्युरिटी / तांत्रिक माहिती यासाठी पूर्णपणे खुला आहे, इथे मिपावर लुमिया वापरकर्ते आहेतच त्यांनीही त्यांना माहित असलेल्या गोष्टींची भर या धाग्यात जरुर घालावी. :)
अॅप्स :-
१} Transfer my Data :-
नविन फोन घेतला की सगळ्यात पहिले काम असते ते आधीच्या फोन मधले फोन कॉन्टॅक्स नविन मोबाइल मधे मुव्ह करणे. बरेच जण गुगल सिंक करुन ठेवतात,पण काही वेळा काही तांत्रिक कारणांमुळे हे होत नाही. लुमिया मधे ट्रान्सफर माय डेटा हे अॅप आहे, हे अॅप वापरुन ब्लू-टुथ च्या सहाय्याने अॅन्ड्रॉइड मधले सगळे फोन कॉन्टॅक्स इंपोर्ट करता येतात.
२} Authenticator :-
विंडोजवर शिफ्ट होण्यापूर्वी मी आधी जी-मेल साठी असलेले २-स्टेप अॅथंटिकेटर अॅप वापरत होतो, मेल सिक्युरिटी महत्वाची असल्याने मी आधी विंडोजसाठी असे अॅप आहे का ? ते शोधले. ते मिळाले आणि मगच विंडोजवर स्वीच मारण्याचा निर्णय घेतला.
सध्या जसे जसे अॅप्स निवडत जाईन तसे तसे या धाग्यावर ती मी देत जाईन... अॅन्ड्रॉइडवर उपलब्ध असलेली बरीचशी अॅप्स विंडोजवर उपलब्ध आहेत,अगदी व्हॉट्अॅप सकट. अजुन बरीचशी यायची देखील आहेत. तेव्हा तुमच्या लुमिया संदर्भात सर्व प्रतिसादांचे स्वागत आहे.
मायक्रोसॉफ्ट अॅप स्टोअर :- http://www.windowsphone.com/en-us/store/featured-apps
मदनबाण.....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नाही समजलं अॅन्डरॉइड ओपन
अॅन्डरॉइड ओपन सोर्स (AOSP)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पांगळेपणाचे डोहाळेहा एक लेख
होय याविषयी वाचलंय परंतू
आजानुकर्ण ,गुगलने AOSP घेतली
Lumia 640XL
लुमिया ७३०
आजचे अॅप :-Reminders
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..कोर्टाना
सध्या मी माझी लोकेशन सेटिंग
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Cinema Choopistha Mava... ;) :- { Race Gurram }वेब पेज सेव करता येत नाहीत
Offline browser हा एक browser
GPS TRACKING ची अॅपस घेऊन
कंजूस मामा मी बर्याच वेळी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }एक जीपीएस डेटा नावाचं अॅप
एकट्यानेच भटकंती करताना (ढाक
ओक्के... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }अपडेट-
ओक्के... हे वापरुन पहायला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ho Jaun Tera Madamiyan... ;) { Tevar }नोकिया मॅप्स
"viber"हेapp घेतले.दोनतिन
काल आले windows 10 सर्वांसाठी
ही संपूर्ण फक्शंनल ओएस दिसत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बघुन मला झाला पाव्हणा येडा... ;) { Bugadi Maazi Sandali Ga }PDF फाइलसाठी adobe हे app आहे
आजचा टिपी गेम :-Candy Bomb
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बघुन मला झाला पाव्हणा येडा... ;) { Bugadi Maazi Sandali Ga }हे lumia मला धार्जीण नाय
लुमिआतले FM RADIO डब्बा
1) 2G कनेक्शनवरही वेबपेज
आजचा एक हटके गेम...Space Wars
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Airtel Zero plan prima facie violates the principle of net neutrality, says Traiहा एक ब्राउजर पाहा
The sound recorder हे app
२ टिपी गेम देत आहे :
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtadocall recorder
@रवीराज
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtadoहो ना
व्यायामासाठी हे Perfect
Microsoft ची सर्विस ?
फिनलँड वरुन येत आहेत थोडा वेळ
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtadoमिळाला बर का मोबाइल, तो पण बदलुन
Tubecast :- तुमच्या "स्मार्ट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खुदा भी जब तुम्हे.... :- Ek Paheli LeelaTubecast :- तुमच्या "स्मार्ट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खुदा भी जब तुम्हे.... :- Ek Paheli Leela@रवीराजमायक्रोसाॅफ्टने कालच
एल ई डी प्रकारातला टी व्ही या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दारु Peeke डांन्स... ;) :- Kuch Kuch Locha Haiमायक्रोसॉफ्ट स्टोअर अ
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दारु Peeke डांन्स... ;) :- Kuch Kuch Locha Haiबाणकाका एस.डी.के. फक्त
एस.डी.के. फक्त डेव्हलपर किट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zara Zara... :- R H T D Mनवीन core music player(2MB)
"Sticky notes "app वापरून
फोन कुठला घ्यावा
दोन्ही फोन चांगले आहेत,