✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

डिस्नी प्राणिसंग्रहालयास भेट

ध
धनंजय यांनी
Sat, 03/01/2008 - 06:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8637 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

न
नंदन Sat, 03/01/2008 - 06:59 नवीन

मस्त

छायाचित्रे मस्तच. खासकरुन शेवटचे आणि त्याखालील टिप्पणी :). हेच लॉजिक थोडं पुढे नेऊन बोरकर म्हणतात तसं -

ऐस तू खुशाल कुठेही मी तुडुंब झालो
अविश्रांत हिंडुनि अंती मी निवांत झालो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
क
कोलबेर Sat, 03/01/2008 - 08:46 नवीन

सुंदर

फारच छान फोटो. हरिणदादा आणि त्याची पार्श्वभुमी मस्त जुळुन आली आहे. वाघोबाच्या फोटोतील हिरवळ छानच आली आहे. भुंग्याचा फोटो सहीच आहे, भिंग अजुन थोडे मोठे करुन पार्श्वभुमी आणखी अस्पष्ट केली असती तर अजुनच भारी झाला असता (वाघुळाच्या चित्रा सारखा!)  रंग एकदम उठून आणि छान आले आहेत!! और आने दो...

  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 03/02/2008 - 22:45 नवीन

धन्यवाद - तुमचे कातरण पटले

कोलबेर यांनी भुंग्याचे चित्र कातरून ते आणखी प्रभावी केले आहे: Image removed. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
प
पिवळा डांबिस Sat, 03/01/2008 - 10:15 नवीन

हरी णदादा

हरीणदादा खरा आहे की त्याचे चित्र आहे?  चित्र असल्यासारखे वाटते...

खरा असल्यास एका ऊत्कृष्ट छायाचित्राबद्दल अभिनंदन!!

 

  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 03/01/2008 - 10:30 नवीन

सुंदर

फार कल्पक मांडणी.

आवडली.

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 03/01/2008 - 11:23 नवीन

सुंदर..

धन्याशेठ,

अतिशय सुरेख चित्रं आणि त्यावरची टिप्पणी! मजा आली!

वाघाचं चित्र तर क्लासच!

तू देखील एवढे सुरेख फोटू काढतोस हे माहितच नव्हतं! साला मिपावर एकापेक्षा एक उत्तम फोटूग्राफर आहेत म्हणायचे! :)

तात्या.

  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sat, 03/01/2008 - 11:50 नवीन

सहमत!

+१
  • Log in or register to post comments
ह
हर्शल Sat, 03/01/2008 - 14:35 नवीन

फोटो खरच

फोटो खरच खुप सुन्दर आहेत.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Sat, 03/01/2008 - 20:38 नवीन

झकास फोटो

आहेत :) वाघोबा आवडले. हरिणाच्या चित्राची बॅकग्राउंड ही चित्रा सारखी वाटत आहे. ते कशामुळे??? अवांतर : तात्या मग एकसे बढकर एक अशा फोटोग्राफर लोकांसाठी तुम्ही फोटो ग्राफीचा वेगळा विभाग उघडुन द्या बरं :)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 03/02/2008 - 04:45 नवीन

पार्श्वभूमी भित्तिचित्राची

हरिण भित्तिचित्राच्या समोर बसले होते. भित्तिचित्राला पडलेल्या भेगा खर्‍या नाहीत! हरणे ठेवलेले कुंपण एक जंगल आहे ज्यात पडझड झालेल्या इमारती आहेत, असा आभास डिस्नी पार्कला करायचा होता. त्यामुळे ती पडझड झालेली चित्र असलेली भिंत नीट बघितल्यास तशीच "बनवली" आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
ध
धनंजय Sun, 03/02/2008 - 04:48 नवीन

धन्यवाद

सर्वांस प्रतिक्रियांबाबत धन्यवाद!
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Sun, 03/02/2008 - 09:31 नवीन

चित्रे छान

पण त्यासोबतची अवतरणे त्याहून खास... अभिनन्दन... शांता शेळकेंनी आपल्या पुस्तकांत "कॅटवाईज" नावाच्या पुस्तकातील प्राण्यांचे फोटो व अवतरणांचा उल्लेख केला होता त्याची आठवण झाली. विल्बर पिपिनचे हे पुस्तक जरूर वाचा. अमेरिकेत $१.५० च्या आसपास मिळते...
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 03/02/2008 - 11:26 नवीन

अतिशय सुरेख प्रकाशचित्रे, धनंजय!

हरीणदादा एखाद्या ग्रीटिंगकार्डमधल्यासारखा दिसतोय, फारच छान. चित्रांसोबतची अवतरणेही मनात घर करुन राहतात. पाण्यात खेळणारी मुले हा तर स्वर्गीय आनंदाचा ठेवाच!! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 03/02/2008 - 11:34 नवीन

सहमत..

हरीणदादा एखाद्या ग्रीटिंगकार्डमधल्यासारखा दिसतोय, फारच छान. सहमत आहे... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 03/04/2008 - 21:00 नवीन

किती सुंदर चित्रे

अरे, वा !!! किती सुंदर चित्रे काढलीत !!!! हरीणदादा एखाद्या ग्रीटिंगकार्डमधल्यासारखा दिसतोय, फारच छान सहमत !!!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 03/05/2008 - 03:51 नवीन

छान!

प्रकाशाचा वापर खूप छान. छायाचित्रे आवडली..
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Tue, 03/11/2008 - 00:36 नवीन

दुसरे छायाचित्र

दुसरे छायाचित्र खुलासा वाचल्यावर पटले. अन्यथा हे छायाचित्र कसे असा विचार करत होते. मस्त छायाचित्रे , आवडली. सोनाली
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा