आज सकाळी मिसळपावाचा ट्र्याकर काय दाखवत होता ते बघा:
एक सत्य
दोन साधू
तिसरा डोळा - विचार करा
माहिती अधिकार चार वर्षाचा...
पंचाक्षरी आकांत
काय मजा आहे, नाही ?
अशी सगळी शीर्षके गोळा केलीत, तर कवयित्री शारदा लिमये, यांची एक नितांत सुंदर नादमधुर कविता सहज उपजेल.
चला तर, लिहा कविता !
वाचने
3188
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय
फुसका बार!
मिसळपाव:
-१
-२
In reply to -१ by अवलिया
आज नानांनी
In reply to -२ by दशानन
आता
बरोबर.. आणि
In reply to आता by JAGOMOHANPYARE
अन हा प्र तिसाद नं ८
हा नववा ...