Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by sujay on Tue, 09/08/2009 - 08:44
  • Log in or register to post comments
  • 2943 views

प्रतिक्रिया

Submitted by क्रान्ति on Tue, 09/08/2009 - 08:50

Permalink

आशाताई

जीवेत् शरदः शतम्! :) तुमच्याच स्वर्गीय आणि मधाळ आवाजात तुम्हाला शुभेच्छा! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

Submitted by प्रशांत उदय मनोहर on Tue, 09/08/2009 - 22:34

In reply to आशाताई by क्रान्ति

Permalink

+१

आशाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपला, (मिपाकर) प्रशांत --------- मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :) माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Tue, 09/08/2009 - 08:50

Permalink

"वाढदिवसच्

"वाढदिवसच्या हार्दीक शुभेच्छा" त्या शतायुषि होवोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना .
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Tue, 09/08/2009 - 08:56

In reply to "वाढदिवसच् by दशानन

Permalink

हेच म्हणते..

"वाढदिवसच्या हार्दीक शुभेच्छा" त्या शतायुषि होवोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना . खूप खूप शुभेच्छा!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by लवंगी on Tue, 09/08/2009 - 19:22

In reply to हेच म्हणते.. by प्राजु

Permalink

+२

स्वर्गीय आवाज.. अप्रतिम रेंज.. दुसरी आशा होणार नाहि
  • Log in or register to post comments

Submitted by JAGOMOHANPYARE on Tue, 09/08/2009 - 09:48

Permalink

चला रिन्ग

चला रिन्ग टोन बदलूया.... युवती मना होते... आता नाच रे मोरा... आशा ताईन्च्या गाण्याला सब्स्टीट्यूट म्हणून फक्त त्यान्चेच गाणे चालू शकते... :)
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Tue, 09/08/2009 - 10:02

Permalink

"वाढदिवसच्

"वाढदिवसच्या हार्दीक शुभेच्छा" आशाताई शतायुषि होवोत आणि त्यांचे गाणे त्यांच्या हयातीत आमच्या नातवंडांनाही ऐकायला मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना . सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

Submitted by सचीन जी on Tue, 09/08/2009 - 13:42

Permalink

माझ्याही

माझ्याही शुभेच्छा! या निमित्तानी आशाताइनी गायलेली काही आवडती गाणी - कादंबरी - अंबर की इक पाक सुराइ ग्रेट गँबलर - दो लब्झों की ये रात फिर न आयेगी - यही वो जगह है
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 09/08/2009 - 14:08

Permalink

सलाम..!

आपण तर साला जाम मानतो या बयेला..! घरात मोठी बहीण एवढी उत्तम गाणारी म्हटल्यावर एखाद्या बयेचा धीरच खचला असता. पण आशाताईंनी अपार मेहनत, कष्ट करून, मोठ्या जिद्दीने स्वत:चे असामान्यत्व सिद्ध केले, स्वत:चा असा एक खूप मोठा चाहता वर्ग बनवला. आज परिस्थिती अशी आहे की जी गाणी आशाताईंची आहेत ती केवळ त्यांचीच आहेत आणि त्यांवर खास त्यांच्या गायकीची अशी एक मुद्रा आहे... जिद्द, मेहनत, कष्ट या बाबतीत ज्यांना आदर्श मानावं, संगीताच्या दुनीयेत स्वत:चं नाव सुवर्णाक्षरांनी कोरणार्‍या आमच्या मराठमोळ्या आशाताईंना माझा मानाचा मुजरा...! त्यांना वाढदिसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. ईश्वर त्यांना सुखाचे, उत्तम प्रकृतीस्वास्थ्याचे आयुष्य नेहमीच देवो अशी प्रार्थना.. (आशाताईंचा चाहता) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Tue, 09/08/2009 - 19:10

In reply to सलाम..! by विसोबा खेचर

Permalink

अगदी असेच म्हणतो

ह्या मंगेशकर कुटुंबाला प्रतिभेचा खास दैवी स्पर्श झालेला आहे. त्याच बरोबर त्यांची जिद्द, मेहनत, कष्ट हे सर्व आहेच. हे जे काही त्यांना लाभले आहे, त्यासाठी त्यांना खूप झगडावे लागले आहे. पंजाबी आणि बंगाल्यांनी जम बसवलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान, केवळ स्वःगुणांच्या बळावर मिळवणार्‍या मर्‍हाठी आशाबाईंना सलाम!! त्यांच्या आयुष्याचा ह्यापुढील प्रवास सुकर होवो; उत्तम शारिरीक स्वास्थ्य व मनःशांती त्यांना लाभो, अशी देवाजवळ प्रार्थना करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 09/08/2009 - 21:14

In reply to अगदी असेच म्हणतो by प्रदीप

Permalink

अगदी ! अगदी !!

चतुरस्र आणि भयंकर जिद्दीची बाई. त्यांना दिर्घायु लाभो हीच इश्वरचरणी प्रार्थना. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री कुलकर्णी on Tue, 09/08/2009 - 14:48

Permalink

शुभेच्छा..

आशाताईंना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा....
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 09/08/2009 - 19:20

Permalink

आशाताईंना लक्ष लक्ष शुभेच्छा!

नाट्यसंगीतापासून ते लावणीपर्यंत, सुगम संगीतापासून ते चित्रपटसंगीतापर्यंत अनिर्बंध वावर असलेल्या आणी गेली पाच तपं यच्चयावत गानप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या ह्या गानतपस्विनीला मानाचा मुजरा! =D> (अभीष्टचिंतक)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by आशिष सुर्वे on Tue, 09/08/2009 - 20:17

Permalink

आशाताई : खेळत आहेत - ७६

आशाताईंना वाढदिवसाच्या सस्नेह शुभेच्छा एक सुधारणा सुचवू इच्छितो.. आशाताईंचा आज ७६ वा वाढदिवस आहे.. ७७ वा नाही. असो, त्या 'सदाबहार' आहेत ह्यात शंकाच नाही!! - कोकणी फणस
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com