लेखनप्रकार
नमस्कार.
पुण्यात सध्या स्वाईन फ्लू ने भयंकर उच्छाद मांडला आहे हे आपण सर्व जाणताच. प्रसारमाध्यमे उलट सुलट बातम्या पसरवून लोकांमध्ये घबराट पसरवत आहेत. टिव्ही वरील बातम्यांमधून स्वाईन फ्लूचे जे उग्र स्वरूप समोर येत आहे त्याने धास्तावून आम जनतेने बाहेर फिरणे, सार्वजनिक ठिकाणांना भेटी देणे बंद केले आहे. ह्याचा सर्वच व्यवसायांवर अनिष्ट परिणाम दिसू लागला आहे. ह्याचाच परिपाक म्हणून बहुतेक उपहारगृहे ओस पडलेली दिसत आहेत. यज्ञकर्म उपहारगृहही त्याला अपवाद नाही. यज्ञकर्म उपहारगृहात काम करणारा कर्मचारी वर्ग पुण्याबाहेरून आलेला आहे. त्यांच्या घरच्यांनाही, पुण्यात नोकरी करणार्या, आपल्या मुलांची काळजी वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मागे गावाकडे परतण्याचा धोषा लावला आणि यज्ञकर्मच्या कर्मचार्यांनी तशी इच्छा व्यक्त केली.
गिर्हाइकांची रोडावलेली संख्या, कर्मचार्यांच्या नातलगांना वाटणारी स्वाभाविक काळजी आणि कर्मचार्यांची इच्छा लक्षात घेऊन यज्ञकर्म उपहारगृह काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे....
आजपासून १५ दिवस यज्ञकर्म उपहारगृह सेवेसी उपलब्ध राहणार नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती.
धन्यवाद.
मिसळपाव
हम्म
In reply to हम्म by सुनील
साथ आवाक्यात.....
आजपासून १५
In reply to आजपासून १५ by विसोबा खेचर
गणेशोत्सव.
पंत, कालच
In reply to पंत, कालच by एकलव्य
वाईट वाटले....
पत्ता
In reply to पत्ता by अरुण वडुलेकर
पत्ता....
अरेरे
In reply to अरेरे by प्रसन्न केसकर
पत्ता...
पंधरा दिवसांनंतर
In reply to पंधरा दिवसांनंतर by संदीप चित्रे
धन्यवाद..