Skip to main content

Funny Indian Software Development Parody

अमृतांजन यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
हवालदार

विडीओ पाहीला पण सर्व डोक्यावरून गेला. कोणी समजावून सान्गेल का की हे नक्की काय आहे?
24/07/2009 - 00:04 Permalink
बिपिन कार्यकर्ते

=)) =)) =)) =)) =)) भयानक हसलो राव !!!! बेक्कार !!! सत्याच्या एवढी जवळ जाणारी क्लिप बघितली नव्हती कधी. ६४ डिजिट पासवर्ड !!! =)) काहीही !!! अवांतर: हा धागा मिपाच्या दोरणात बसतो की नाही माहित नाही. पण आजकाल आयटीहमालांची अवस्था चांगलीच दाखवली आहे. बिपिन कार्यकर्ते
24/07/2009 - 00:19 Permalink
दादा कोंडके

=)) सुंदर स्किट. "I always win, except when I loose. But then I just don't count" :D
24/07/2009 - 00:25 Permalink
सुहास

वेरि फनी.. मर्मावर वगैरे बोट ठेवलंय... -- सुहास
24/07/2009 - 00:57 Permalink