Skip to main content

आजची ऑर्डर

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 15/07/2009 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव - १ बटाटावडा - १ जादा पाव -८ तर्री रस्सा आणुन ठेव नंतर कटिंग चहा -१ आमच्या कडे म्हणतात :
वाह रे तेरा डाव
एक मिसळ और १०-१० पाव !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2612
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

हा तर स्टार्टर झाला ... आता मेन मेणू !! २ चिकन तंदूर , ३ चिकन लॉलीपॉप , २ चिकन टिक्का, मग एक चिकन मुसल्लम , २०एक रोट्या ऑप्शनल !! मग बास .. डाएटिंग मधे एवढंच अलाऊड आहे

काय आहे? ----------------------------------------------------------------- तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे. -----------------------------------------------------------------

अजुन मेनु येवू द्या. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

वा! काय बहारदार बेत आहे... वाचूनच प्वाट भरले! - कोकणी फणस

पाउस आहे तेव्हा उकडलेल्या/भाजलेल्या आठळ्या नाहीतर कांदा भजी. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

खरपुस भाजलेली, थोडी खारट झालेली आणि करपट वास लागलेली खमंग कांदाभजी आणि नंतर एक पानीकम.... मारके! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

गरम गरम पूरणपोळी, कटाची आमटी, आळुची भाजी, वरण-भात .... झक्कास