पूर्वपुण्याईमुळे आम्ही केरळासारख्या निसर्गरम्य जागी शिकतो.
केरळात अनेक लोक जातात, पण बहुतेक सर्व कोची च्या दक्षिणेकडचेच प्रदेश पहातात.
उत्तर केरळातील जिल्हे... कन्नूर, वायनाड, कोळिकोड, माही, पल्लक्कड बहुदा पहात नाहीत.... त्यामुळे तिथे छान निसर्ग पहायला मिळतो.
मी असेही म्हणायचे धाडस करीन की केरळासमोर कोकण काहीच नाही.
नुकतेच आम्ही पुन्हा एकदा वायनाड ला गेलो होतो... त्याचे फोटू पिकासा वर टाकले आहेत. बघण्यासाठी इथे टिचकी द्या:
http://picasaweb.google.com/aniket.bhanu/ColorsOfKeralaWaynad
अनिकेत
वाचने
6482
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
ग्रेट!
छान छायाचित्रे. पण....
माहि हे
In reply to छान छायाचित्रे. पण.... by सुधीर कांदळकर
फोटो मस्तच..
मस्त!
पूर्ण आदरासहित.......
In reply to मस्त! by ऋषिकेश
कोकण ते कोकणच!
In reply to पूर्ण आदरासहित....... by अनिकेत
सहमत..
In reply to कोकण ते कोकणच! by ऋषिकेश
आवडले....