Skip to main content

रक्ताच्या गरजेसाठी.. महत्वाची माहीती

लेखक नम्रता राणे यांनी शुक्रवार, 19/06/2009 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
Hi, Now it has become easier to get the blood we need. All you have to do is just type "BLOOD and send SMS to 96000 97000" EX: "BLOOD B+" A BLOOD DONOR WILL CALL YOU!! So please pass this message to all. It certainly would save many lives. Its a Must to Know & Share. Do it now.... Forward this to all your friends whom you care ....as the minute you spare to share this information can save somebody's life with rare Blood Group! If you couldn't be a Donor be a Communicator.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1666
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

नमस्कार, आता आपल्याला आवश्यक असलेल्या "रक्ताची " गरज भागविणे अतिशय सोपे आहे..... आपल्या मोबाईलच्या मेसेज वि॑डोत जा आणी टाईप करा"BLOOD " आणी पाठवुन द्या ९६०००९७००० वर.. ऊदा. "BLOOD B+" आणी रक्तदाता आपल्याला स॑पर्क करेल. कृपया हा निरोप सर्वा॑ना द्या.त्यामुळे नक्की बर्‍याच जणा॑चे प्राण वाचु शकतात... ही माहीती सर्वा॑करिता महत्वाची आहे... सुहास