जॉनी मेरा नाम...
उजवीकडला लहान चणीचा जॉनी .(१९५/२००)
डावीकडला पहीला . सुजीत (सरंक्षण दलाचे आरक्षण असूनही ओपन कॅटेगरीत येऊन दाखवीन अशी मला खात्री दिली होती (१८०/२००)
त्याच्या शेजारी . एलन (एका मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा. अभियांत्रीकी आणि वैद्यकीय दोन्ही शाखेत प्रवेश नक्की. ( १८३/२००)
उतणार नाही मातणार नाही
मार्कांचा माज करणार नाही
यशाचा वसा टाकणार नाही
के.टी कलेक्टर होणार नाही
नोकरी शिवाय एम्.बी.ए करणार नाही
भार पालकांवरटाकणार नाही.
शपथविधी समारंभानंतर मास्तरने दिलेला सल्ला.
१. २४ तासात मार्क विसरायचे.
Gone, kaput,vamoss, history.
नविन पिच, नविन इनिंग
2. गोड हसली म्हणुन पोरींची गुलामी करायची नाही.
३.सेमिस्टर सुट्टीत अनुभव मिळण्याकरता मास्तर कडून जरुर मदत मागून घ्यायची
४.सर्व सेमिस्टर मधे डीस्टींक्शन मिळवायचे.
५. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होउन कॉलेज नीट सुरु व्हायला लागणार्या दिड महीन्यात कंप्युटर आणि मॅकॅनिकल ड्रॉइंग चा अभ्यास पूर्ण करायचा. कुठलाही क्लास न लावता ह्यातल्या 'पंडीताचे' फुकट मधे मार्गदर्शन.
६.दोन वर्ष नोकरी केल्याशिवाय एमबीए किंवा एमएस चा विचार सुद्धा करायचा नाही.
७.काहीही अडचण आल्यास मास्तर आपला वेठबिगार असल्यासारखा वापरायचा.
८. 'जॉनी' करता सर्व चार वर्षाच्या फी चा कमीत कमी भार पालकांवर पडेल ह्याची शक्कल मास्तर लढवणार.
९ अहंकाराचा वारा न लागो राजसा माझीया ......हे कायम लक्षात ठेवेन.
१० आज माझ्यासाठी मास्तर आहेत ,मी उद्याच्या जॉनीसाठी मास्तर होईन.
जाता जाता -तूर्तास, एव्हढेच
तीन कन्यकांचा असाच फोटो कधीतरी टाकेन.
सांगायची गोष्ट .मुलीपण काही मागे नाहीत.
वाचने
14379
वाचनखूण
प्रतिक्रिया
65
क्या बात है !
के.टी
In reply to के.टी by नितिन थत्ते
बाळ खराट्या, तू पालथे धंदे
येस्स!!
In reply to येस्स!! by चतुरंग
ऐसेच बोल्ता
In reply to ऐसेच बोल्ता by घाटावरचे भट
सलाम!!
In reply to सलाम!! by सहज
+१
In reply to +१ by मुक्तसुनीत
असेच म्हणतो.
जोरात
अभिनंदन!
In reply to अभिनंदन! by विकास
आणखी एक
In reply to आणखी एक by रेवती
गुड वन!
In reply to अभिनंदन! by विकास
एकदम
अहो काय हे
त्रिवार प्रणाम!
मस्तर ...
अगदी
In reply to अगदी by यशोधरा
+१
दंडवत!
अभिनंदन!
अभिनंदन!!!
अजून एक..प्रतिज्ञा..
In reply to अजून एक..प्रतिज्ञा.. by एक
१००% सहमत...
In reply to अजून एक..प्रतिज्ञा.. by एक
+१ येस सहमत!
In reply to +१ येस सहमत! by चतुरंग
आणि
रंगाशी सहमत...
Gone, kaput,vamoss,
In reply to Gone, kaput,vamoss, by नितिन थत्ते
पुराण
झकास
गोड हसली
अभिनंदन
:)
सर, तुमचे
एलन (एका
In reply to एलन (एका by विसोबा खेचर
मान्य !
In reply to मान्य ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्वगत :
In reply to एलन (एका by विसोबा खेचर
का बळंच
In reply to का बळंच by भाग्यश्री
हेच म्हणतो!
परत
मास्तर, तुम
In reply to मास्तर, तुम by विसोबा खेचर
तात्या , अभिनंदन !
In reply to तात्या , अभिनंदन ! by मुक्तसुनीत
तुमच्या
In reply to मास्तर, तुम by विसोबा खेचर
क्या बात है !
In reply to मास्तर, तुम by विसोबा खेचर
२००
In reply to २०० by विनायक प्रभू
साधारण १४
मास्तर
In reply to मास्तर by अवलिया
सही
ह्या तात्यांना व नानांना कुणाच म्हणुन कवतिकच नाही.
"आज
अभिनंदन प्रभूदेवा!
In reply to अभिनंदन प्रभूदेवा! by प्रमोद देव
तात्याने
In reply to तात्याने by विसोबा खेचर
.
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
स्वाभिमान
In reply to स्वाभिमान by विसोबा खेचर
.
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
ह्या
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
अॅडीशी
In reply to अॅडीशी by नितिन थत्ते
शिक्षणाने
साष्टांग दंडवत
In reply to साष्टांग दंडवत by प्रशु
८
In reply to ८ by विनायक प्रभू
४ सेमिस्टर चे मार्क
In reply to ८ by विनायक प्रभू
पुस्तकांसाठी काही
In reply to पुस्तकांसाठी काही by गोगोल
मदत
प्रकटाआ
अभिनंदन!!! अगदी
मास्तर, सलाम!