जॉनी मेरा नाम...
उजवीकडला लहान चणीचा जॉनी .(१९५/२००)
डावीकडला पहीला . सुजीत (सरंक्षण दलाचे आरक्षण असूनही ओपन कॅटेगरीत येऊन दाखवीन अशी मला खात्री दिली होती (१८०/२००)
त्याच्या शेजारी . एलन (एका मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा. अभियांत्रीकी आणि वैद्यकीय दोन्ही शाखेत प्रवेश नक्की. ( १८३/२००)
उतणार नाही मातणार नाही
मार्कांचा माज करणार नाही
यशाचा वसा टाकणार नाही
के.टी कलेक्टर होणार नाही
नोकरी शिवाय एम्.बी.ए करणार नाही
भार पालकांवरटाकणार नाही.
शपथविधी समारंभानंतर मास्तरने दिलेला सल्ला.
१. २४ तासात मार्क विसरायचे.
Gone, kaput,vamoss, history.
नविन पिच, नविन इनिंग
2. गोड हसली म्हणुन पोरींची गुलामी करायची नाही.
३.सेमिस्टर सुट्टीत अनुभव मिळण्याकरता मास्तर कडून जरुर मदत मागून घ्यायची
४.सर्व सेमिस्टर मधे डीस्टींक्शन मिळवायचे.
५. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होउन कॉलेज नीट सुरु व्हायला लागणार्या दिड महीन्यात कंप्युटर आणि मॅकॅनिकल ड्रॉइंग चा अभ्यास पूर्ण करायचा. कुठलाही क्लास न लावता ह्यातल्या 'पंडीताचे' फुकट मधे मार्गदर्शन.
६.दोन वर्ष नोकरी केल्याशिवाय एमबीए किंवा एमएस चा विचार सुद्धा करायचा नाही.
७.काहीही अडचण आल्यास मास्तर आपला वेठबिगार असल्यासारखा वापरायचा.
८. 'जॉनी' करता सर्व चार वर्षाच्या फी चा कमीत कमी भार पालकांवर पडेल ह्याची शक्कल मास्तर लढवणार.
९ अहंकाराचा वारा न लागो राजसा माझीया ......हे कायम लक्षात ठेवेन.
१० आज माझ्यासाठी मास्तर आहेत ,मी उद्याच्या जॉनीसाठी मास्तर होईन.
जाता जाता -तूर्तास, एव्हढेच
तीन कन्यकांचा असाच फोटो कधीतरी टाकेन.
सांगायची गोष्ट .मुलीपण काही मागे नाहीत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
क्या बात है !
के.टी
बाळ खराट्या, तू पालथे धंदे
येस्स!!
ऐसेच बोल्ता
सलाम!!
+१
असेच म्हणतो.
जोरात
अभिनंदन!
आणखी एक
गुड वन!
एकदम
अहो काय हे
त्रिवार प्रणाम!
मस्तर ...
अगदी
+१
दंडवत!
अभिनंदन!
अभिनंदन!!!
अजून एक..प्रतिज्ञा..
१००% सहमत...
+१ येस सहमत!
आणि
रंगाशी सहमत...
Gone, kaput,vamoss,
पुराण
झकास
गोड हसली
अभिनंदन
:)
सर, तुमचे
एलन (एका
मान्य !
स्वगत :
का बळंच
हेच म्हणतो!
परत
मास्तर, तुम
तात्या , अभिनंदन !
तुमच्या
क्या बात है !
२००
साधारण १४
मास्तर
सही
ह्या तात्यांना व नानांना कुणाच म्हणुन कवतिकच नाही.
"आज
अभिनंदन प्रभूदेवा!