Skip to main content

अमेरिकन मंदी- उद्धव कांबळे ह्यांचे लेख

लेखक अजय भागवत यांनी रविवार, 10/05/2009 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकन मंदी ह्याविषयावर श्री. उद्धव कांबळे ह्यांचे दोन लेख लोकसत्तेत प्रकाशित झाले आहेत. हे दोन्ही लेख अभ्यासपूर्ण असून संग्रहणीय आहेत- सध्या मिपावर श्री. क्लिंटन हे जागतीकीकरणावर उत्तम लेख देत आहेत. त्याला पुरक असाच हा विषय असल्यामुळे हे संदर्भ येथे द्यावेसे वाटले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1707
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

लेखाचा आणि चित्रफितीचा दुवा दिल्याबद्दल अजय भागवत आणि सहज यांना धन्यवाद.लेख वाचून आणि चित्रफित बघून प्रतिसाद लिहितो. ---विल्यम जेफरसन क्लिंटन